Welcome
Hello Friends, Welcome To mhbharti.com Website. हे एक जॉब पोर्टल आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव असे पोर्टल आहे जिथे तुम्हाला सरकारी व private नोकरी संबंधी सर्व माहिती आपल्या मराठी मायबोली मध्ये देते. आमच्या मागील १० वर्षाच्या अनुभवावरून आम्हाला एक लक्षात आले कि आजच्या या धावत्या जगात नोकरी शोधणे सोपे काम राहिले नाही आहे. म्हणूनच आम्ही विविध सरकारी पदांसाठी असलेल्या जागांची माहिती तपशीलांसोबत देतो. सर्व नोकऱ्यांचे update या पोर्टल वर नियमितपणे update केले जातात. प्रत्येक नोकरीच्या पोस्टिंगमध्ये आम्ही शैक्षणिक पात्रते सोबत, प्रवेश कार्ड आणि अभ्यासक्रम देखील पोस्ट करतो. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरी शोधताना जास्त वेळ द्यावा लागत नाही.
Educational
Career
Biography in Marathi