www.mhbharti.com हे एक जॉब पोर्टल आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव असे पोर्टल आहे जिथे तुम्हाला सरकारी व private नोकरी संबंधी सर्व माहिती आपल्या मराठी मायबोली मध्ये देते.
आमच्या मागील १० वर्षाच्या अनुभवावरून आम्हाला एक लक्षात आले कि आजच्या या धावत्या जगात नोकरी शोधणे सोपे काम राहिले नाही आहे. म्हणूनच आम्ही विविध सरकारी पदांसाठी असलेल्या जागांची माहिती तपशीलांसोबत देतो.
सर्व नोकऱ्यांचे update या पोर्टल वर नियमितपणे update केले जातात. प्रत्येक नोकरीच्या पोस्टिंगमध्ये आम्ही शैक्षणिक पात्रते सोबत, प्रवेश कार्ड आणि अभ्यासक्रम देखील पोस्ट करतो. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरी शोधताना जास्त वेळ द्यावा लागत नाही.
या व्यतिरिक्त, आपल्याला इंटरनेटवर ट्रेंडिंग गोष्टींबद्दल सर्व नवीनतम माहिती मिळेल. आम्ही आमच्या पोर्टल वर रेगुलर टिप्स, परीक्षा मार्गदर्शक, शिक्षण, तंत्रज्ञान या संबंधी देखील माहिती update करत असतो.
तुम्हाला आमच्या सोबत संपर्क साधायचा असेल तर तुम्ही gkinmarathi@gmail.com या आमच्या अधिकृत ई-मेल आयडी चा पासून करून आमच्या सोबत संपर्क करू शकता.