550+ Heart touching anniversary wishes for husband in Marathi 2024
लग्नाचा दिवस प्रत्येक जोडप्यासाठी एक स्पेशल दिवस असतो. अशात सर्वच जोडपे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना एक विशेष वेगळी प्लॅनिंग करत असतात काहीजण आपल्या परिवारासोबत घरातच एक मस्त सरप्राईज पार्टी चा प्लॅन करतात तर काहीजण बाहेर डिनरला जातात आणि त्यांचा तो दिवस साजरा करतात. त्यामुळे जर का तुमच्या देखील लग्नाचा वाढदिवस आज आहे किंवा लवकरच येत असेल तर तो दिवस स्पेशल बनवण्यासाठी आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे Heart touching anniversary wishes for husband in Marathi.
विश्वासावर कायम आहे जग
विश्वासावर कायम आहात तुम्ही
असाच वाहू दे प्रेमाचा सागर 💗
हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा
पहिल्या लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂
❤प्रेम म्हणजे समजली तर भावना, 💗
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary My Husband🎂
आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले
असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
Wedding anniversary wishes to husband from wife in Marathi
चेहऱ्यावरचं हसू कायम असू द्या
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या
माझ्यावर कधीही रागावू नका
10 वर्ष झाली आतातरी I Love You बोला
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा 🎂
❤विश्वासाचा दोर घट्ट राहो
प्रेमाचं नातं अतूट राहो
वर्षानुवर्ष ही जोडी कायम राहो
लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीच्या शुभेच्छा🎂
प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आपल्या कुटूंबाच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा अहो!🎂
आपण एकमेकांच्या आनंदाचे
सदा कारण बनावे🎉
आपण एकमेकांच्या सुख दुःखात
सदा भागिदार बनावे 💕
आपण एकमेकांचे सातही जन्मी
सदा साथीदार बनावे🌟
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂🍰
सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
तुम्ही नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण !
🎂Happy Anniversary My Husband.🎂
Birthday wish for sister in Marathi
Funny Anniversary wishes for husband in Marathi
ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने,
तुम्हाला मधुमेह झाला नाही,
आपल्या नात्यातील गोडवा
असाच वाढत राहो,
😍लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😍
मी इतकी आनंदी आहे की,
जन्मभर सतवण्यासाठी मला
हक्काचा साथीदार मिळाला
🎂हॅप्पी अॅनिव्हर्सरी🎂
पत्नीच्या गुलामगिरीला
आणखी एक वर्ष पूर्ण झाले ,
त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन!🤣
😍Happy Anniversary😍
Anniversary wishes in Marathi for husband in Marathi
दिवा आणि वातीसारखं
आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत
राहावं ही इच्छा आहे.
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी.🎂
एकमेकांबरोब घालवलेल्या
सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या
चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा🎂
एकमेकांबरोबर घालवलेल्या
सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या
चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा🎂
तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….
Happy Anniversary My Love
Happy anniversary wishes for husband in Marathi
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसा
एवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
Happy Anniversary
कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
😍लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.😍
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😍
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
❤Happy Anniversary My Husband❤
Anniversary quotes for husband in Marathi
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली,
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
🎂हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.🎂
हे महत्त्वाचं नाही की,
प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं
एकमेंकावर असलेलं प्रेम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
❤माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा Boyfriend आणि
माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा.
हॅपी एनिवर्सरी हबी.🎂
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂
Short anniversary quotes for husband in Marathi
चंद्र ताऱ्यांनी चमकत राहावं जीवन
आनंदानी भरून जावो आपलं जीवन
लग्नवाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा पार्टनर😍
आपण कितीही भांडलो, अबोला धरला
पण आपल्यातलं प्रेम कायम आहे
प्रिय प्रिये लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन❤
ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याला बनवलं सुंदर
त्या व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
त्या प्रेमाच्या गावात दोघेही जाऊ
प्रेम करताना दोघे प्रीत नव्याने लिहू…
Happy Anniversary Dear😊
Anniversary wishes for husband in Marathi
तुमचे माझ्या ❤आयुष्यात असणारे
स्थान आणि आस्तित्व हे मी माझ्या
शब्दात नाही सांगू शकत 😊नाही
फक्त एवढेच सांगेल तुम्ही आहात
म्हणून हा श्वास 🌸चालू आहे
🎂Happy Anniversary My Hubby🎂
तू दाखवत 😊नसलास तरी
तुही माझ्यावर खुप प्रेम ❤
करतोस हे मला माहित आहे
मला प्रत्येक 🌍जन्मी हाच
नवरा हवा अशी प्राथना
🍁करील 🙏🏻 देवाकडे
🎂Happy Anniversary My Hubby🎂
आयुष्याची बाग हिरवी राहो
आयुष्यात प्रेमाची भरती येवो
अशी जोडी राहो कायम आपली
10 काय 100 वर्ष पूर्ण होवो😍
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा!🎂
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
💑💗Happy Anniversary My Husband.💑💗
1st anniversary wishes for husband in Marathi
माझ्या प्रिय 😍नवऱ्याला
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
🌹गुलाबी शुभेच्छा
🎂Happy Anniversary My Love🎂
जसा पाहिला होता मी माझ्या ✅स्वप्नात
जसा होता माझ्या ❤मनात
आणि आता तसाच आहे माझ्या 🌍आयुष्यात
🎂Happy Anniversary My Love🎂
उगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद
उमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध
आम्ही तर काही देण्याच्या लायक नाही
देव अनेक सुखं तुम्हाला देवो
लग्नवाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा🎂
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
😍Happy Anniversary My Husband😍
Marriage anniversary wishes in Marathi navroba
हे बंध❤ रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार 😊 आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार 😍आपला ✅सुखी
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा 🎂
आयुष्यात 🌍फक्त एकच इच्छा आहे आपल्या
दोघांची साथ 🤝कायम राहो
आयुष्यातील संकटाशी ❌लढताना ✅आपली
साथ कधीच न संपो हिच सदिच्छा 🍁आहे
🎂Happy Anniversary My Love🎂
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि
एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
झूळझुळ वाहे वारा मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.
💑💗Happy Anniversary My Husband💑💗
तर मैत्रिणींनो मला आशा आहे Heart touching anniversary wishes for husband in Marathi या लेखात दिलेले लग्नाच्या वाढदिवसाच्या संबंधीच्या शुभेच्छा तुम्हाला आवडला असतील तुमच्याकडे देखील अशाच शुभेच्छांचा संदेश असेल किंवा कवितांचा संदेश असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद नक्की करा. आम्ही तुम्ही शेअर केलेल्या शुभेच्छा संदेशांचा समावेश आमच्या या लेखात नक्की करू.
Also Read,
Instagram Bio for Boys in Marathi with Emoji
Instagram Bio for Girls in Marathi with Emoji