100+ Janral Nolej Question in Marathi 2024

100+ Janral Nolej Question in Marathi 2024

Janral Nolej Question in Marathi: विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही आहे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

Q1. प्रसिद्ध प्रवासी जहाज ‘टायटॅनिक’ कोणत्या देशाचा होता?

A. अमेरिका
B. ग्रेट ब्रिटन
C. फ्रांस
D. चीन

Q2. नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीग चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणते पदक जिंकले ?

A. सुवर्ण
B. कांस्य
C. रौप्य
D. पदक नाही

Q3. जनसंख्येच्या दृष्टीने भारताशेजारील सर्वात छोटा देश कोणता आहे?

A. मालदीव
B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. अफगाणिस्तान

Q4. भाग्यनगर कोणत्या शहराचे जुने नाव होते?

A. लखनौ
B. हैदराबाद
C. इलाहाबाद
D. आग्रा

Q5. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

A. सिंधू
B. नाईल
C. राईन
D. डॅन्यूब

Q6. लिंबामध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल आढळते?

A. ऍसिटिक आम्ल
B. फर्मीक आम्ल
C. सायट्रिक आम्ल
D. लॅ क्टिक आम्ल

Q7. तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त केले जाते?

A. कर्नाटक
B. आंध्र प्रदेश
C. तामिळनाडू
D. गुजरात

Q8. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या अनुप्रिया ससी(Anupriya Sasi) ने महिलांच्या गोळाफेक प्रकारात कोणते पदक जिंकले ?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) कास्य

Q9. मधाचे बोट लावणे?

A. मध खायला देणे
B. खोट्या आशा दाखवणे
C. बोटाला मध लावणे
D. यापैकी काही नाही

Q10. 8² X 81 ÷ 80 = ?

A. 512
B. 0
C. 64
D. 8

Q11. 2 वर्ष 3 महिने म्हणजे किती?

A. 2. 4 वर्ष
B. 2. 3 वर्ष
C. 2. 25 वर्ष
D. 2. 8 वर्ष

Q12. बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे?

A. मुंबई
B. बेंगलोर
C. कोलकाता
D. दे हरादून

Q13. लीप वर्षात किती दिवस असतात?

A. 365 दिवस
B. 367 दिवस
C. 364 दिवस
D. 366 दिवस

Q14. मॅनोमीटर मध्ये काय मोजतात?

A. गॅस
B. रक्तदाब
C. उष्णता
D. कॅलरीज

*Q15. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. जया वर्मा सिन्हा
B. समीक्षा सिंग
C. जयंती शर्मा
D. हेमलता कुशवाह

Q16. राष्ट्रीय पंचायत दिन कोणता आहे?

A. 24 एप्रिल
B. 24 नोव्हेंबर
C. 24 जानेवारी
D. 24 ऑक्टोबर

Q17. ऑल इंडिया रेडिओ आणि NSD च्या प्रधान महासंचालकपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

A. डॉ. वसुधा गुप्ता
B. मीनाक्षी लेखी
C. अभिरूप शर्मा
D. रमेश सिंग

Q18. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली?

A. 1926
B. 1935
C. 1924
D. 1923

Q19. हिंदु कुश पर्वतरांग कुठे आहे?

A. नेपाळ
B. अफगाणिस्तान
C. भारत
D. बांगलादेश

Q20. चौरी चौरा घटना केव्हा झाली?

A. 1925
B. 1924
C. 1923
D. 1922

Marathi Janral Nolej Question

Q21. कुडानुकुलम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. मेघालय

Q22. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असेणतात ?

A. दामोदर
B. कोसी 
C. शरयू
D. गंगा

Q23. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे पुस्तक कोणाचे आहे?

A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. राजेंद्र प्रसाद
D. मौलाना अब्दुल कलाम आझाद

मौलाना अब्दुल कलाम आझाद
मौलाना अब्दुल कलाम आझाद

Q24. भारतात सर्वप्रथम निवडणूक केव्हा झाली?

A. 1952
B. 1950
C. 1954
D. 1955

Q25. सन १९२२ च्या ‘रम्पा उठावचा’ प्रमुख नेता कोण होता?

A. अल्लूरी सीताराम राजू
B. चिदं बरम पिल्लई
C. रामस्वामी नायकर
D. तात्या टोपे

Q26. पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह कोणता?

A. मंगळ
B. बुध
C. गुरु
D. शुक्र

Q27. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. 25 जानेवारी
B. 26 जानेवारी
C. 27 जानेवारी
D. 28 जानेवारी

Q28. 2024 ची लोकसभा निवडणूक कितवी आहे?

A. 15
B. 16
C. 18
D. 19

Q29. लोहाचे प्रमाण कमी असल्याने कोणता रोग होतो?

A. क्षय
B. डायरिया
C. ॲनिमिया
D. बेरीबेरी

Q30. महाभीयोगाद्वारे कोणाला दूर करता येत नाही?

A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. मुख्य निवडणूक आयुक्त
D. सर्वोच्च न्यायाधीश

Q31. ‘महाराष्ट्र धर्म’ कोणाचे मासिक आहे?

A. विनोबा भावे
B. भास्कर राव पाटील
C. अण्णाभाऊ साठे
D. नाना शंकर शेठ

Q32. RBI च्या आकडेवारी नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक ATM मशीन आहेत?

(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) केरळ

Q33. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

A. 21 जानेवारी
B. 25 जानेवारी
C. 23 जानेवारी
D. 22 जानेवारी

Q34. ग्लोबल इंडिया AI 2023 परिषदे ची पहिली आवृत्तीचे कोणत्या देशाने होस्ट केले ?

A. जपान
B. जर्मनी
C. भारत
D. फ्रान्स

Q35. वित्त उद्योग विकास परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. रवी मल्होत्रा
B. राजीव कुमार
C. अजय सिन्हा
D. उमेश रेवणकर

Q36. दीड तास = किती सेकंद?

A. 3600 सेकंद
B. 1800 सेकंद
C. 5400 सेकंद
D. 4600 सेकंद

Q37. विशाल आता क्रीडांगणावर खेळत आहे (क्रियापदाचा प्रकार ओळखा?)

A. प्रयोजक
B. संयुक्त
C. शक्य
D. साधित

Q38. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे ?

A. 51 वा
B. 40 वा
C. 81 वा
D. 82 वा

Q39. भारतीय नागरिकाच्या संदर्भात खालीलपैकी …………… हे मुलभूत कर्तव्य नाही.

A. राष्ट्रगीताचा मान राखणे.
B. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
C. ठराविक काळ सैनिकी कार्य करणे.
D. शास्त्रीय दृष्टीकोन वृद्धिंगत करणे.

Q40. C = 27 E = 125 तर H = ?

A. 64
B. 225
C. 343
D. 512

Q41. भारताची पहिली डी. एन. ए. प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे?

A. पुणे
B. नागपूर
C. चेन्नई
D. मुंबई

Q42. दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. 23 जानेवारी
B. 24 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Q43. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

A. 21 जानेवारी
B. 22 जानेवारी
C. 24 जानेवारी
D. 25 जानेवारी

Q44. कोणती कंपनी भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू करणार आहे ?

A. मेटा
B. Microsoft
C. SpaceX
D. Google

Q45. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे

1. अध्यक्षीय
2. अप्रत्यक्ष
3. प्रत्यक्ष
4. मिश्र

Q46. ‘लगीनघाई’ या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा?

A. गोंधळ
B. धावपळ
C. झटाझट
D. शांतता

Q47. खालील शब्दातील निळकंठ या शब्दाचा अर्थ ओळखा?

A. गजानन
B. श्रीकृष्ण
C. महादेव
D. पांडुरंग

Q48. आप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

A. संस्कृत
B. मल्याळी
C. कन्नड
D. गुजराती

Q49. आई-वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

A. उपसर्गघटित
B. सामासिक
C. नाम
D. क्रियापद

Q50. गरीबी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

A. मल्याळी
B. फारशी
C. गुजराती
D. संस्कृत

General Knowledge Question in Marathi 2024

Q51. भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर बेटाला(ओडीसा) कोणाचे नाव देण्यात आले आहे?

A. डॉ. राजा रमन्ना
B. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
C. डॉ. सतीश धवन
D. डॉ. विक्रम साराभाई

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Q52. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना कुठे डिसेंबर. १९२५ मध्ये स्थापन करण्यात आली?

A. मुंबई
B. लखनौ
C. दिल्ली
D. कानपूर

Q53. हिमालयातील माउंट एवरेस्ट शिखराची उंची किती आहे?

A. 8848.86 मी.
B. 8849.86 मी.
C. 8847.86 मी.
D. 8846.86 मी.

Q54. पहिला अणूस्फोट पोखरण येथे …… साली झाला?

A. मे 1964
B. मे 1974
C. मे 1984
D. मे 1994

Q55. ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘शिक्षण’ हा ‘मुलभूत हक्क’ ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती?

A. ८८ वी
B. ८५ वी
C. ८४ वी
D. ८६ वी

Q56. सन १९१९ मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा …………….. यांनी संमत केला.

A. सयाजीराव गायकवाड
B. राजर्षी शाहू महाराज
C. लॉर्ड चेम्सफर्ड
D. यांपैकी नाही

Q57. कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते?

A. महाबळेश्वर
B. त्रंबकेश्वर
C. भीमाशंकर
D. कराड

Q58. संगणकाचे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही?

A. प्रिंटर
B. माऊस
C. कीबोर्ड
D. यापैकी नाही

Q59. ‘टायगर वुड’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. फुटबॉल
B. क्रिकेट
C. हॉकी
D. गोल्फ

Q60. एखाद्या आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक अर्थीक वर्ष सुरु झाल्यानंतर किती महिन्याच्या आत बोलवावी लागते?

A. एक
B. दोन
C. तीन
D. दीड

Q61. खालीलपैकी कोणते एक ग्रह नाही आहे?

A. बुध
B. सूर्य
C. शनी
D. मंगळ

Q62. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे?

A. गुवाहाटी
B. सिलचर
C. दिसपूर
D. यांपैकी कोणतेही नाही

Q63. भारतामध्ये वेलचीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?

A. केरळ
B. हिमाचल प्रदेश
C. तामिळनाडू
D. जम्मू-काश्मीर

Q64. कोणत्या शहराचे नाव बदलू न आता गुरुग्राम ठे वण्यात आले आहे?

A. गुडगाव
B. गंगानगर
C. गुवाहाटी
D. गंगटोक

Q65. कारगील विजय दिवस प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?

A. 26 आगस्ट
B. 26 जानेवारी
C. 26 जुलै
D. 26 ऑक्टोबर

Q66. भरतनाट्यम कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

A. केरळ
B. आंध्र प्रदेश
C. तामिळनाडू
D. आसाम

Q67. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या कोणत्या नद्यांचा एकत्रित प्रवाहाला ‘पंचगंगा’ असे संबोधले जाते?

A. कृष्णा, कोयना, वेण्णा, वारणा, सरस्वती
B. कृष्णा, वारणा, बोर, माणगंगा, नीरा
C. कृष्णा, कोयना, बोर, वारणा, माणगंगा
D. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती

Q68. जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा केला जातो ?

A. 24 सप्टेंबर
B. 26 सप्टेंबर
C. 25 सप्टेंबर
D. 27 सप्टेंबर

Q69. व्याघ्र गणना दर …… वर्षांनी होते

A. 4 वर्षांनी
B. 5 वर्षांनी
C. 6 वर्षांनी
D. 2 वर्षांनी

Q70. बांग्लादेशात प्रवेश केल्यावर “ब्रह्मपुत्र नदी” कोणत्या नावाने ओळखली जाते?

A. मेघना नदी
B. जमुना नदी
C. सुरमा नदी
D. पद्मा नदी

Q71. रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कुठे आहे?

A. पेण
B. पनवेल
C. उरण
D. कर्जत

Q72. ‘अलांग’ हे बंदर ………… या राज्यात आहे.

A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. गुजरात

Q73. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?

A. प्रकाशाची तीव्रता
B. अंतर
C. विद्युत
D. शक्ती

Q74. अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. कोयना
D. मेघालय

Q75. सरदार वल्लभभाई पटे ल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे?

A. हैदराबाद
B. मसूरी
C. पुणे
D. दिल्ली

Q76. महात्मा गांधी तंटामुक्ती ग्रामपंचायतीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?

A. ग्रामसभेला
B. शासनाला
C. जिल्हाधिकाऱ्यांना
D. पोलीस अधीक्षकांना

Q77. 2020 हे वर्ष कोणत्या चळवळीचे शताब्दी वर्ष होते?

A. चले जाव चळवळ
B. असहकार चळवळ
C. खिलाफत चळवळ
D. सविनय कायदेभंग

Q78. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. क्रिकेट
B. तिरंदाजी
C. नेमबाजी
D. कुस्ती

Q79. ‘कोकण रेल्वे प्रकल्प’ ……………. या राज्यांच्या सहकार्यातून उभ राहिले ला आहे.

A. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ
B. महाराष्ट्र, तामिळनाडू , गोवा, केरळ
C. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ
D. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू , केरळ

Q80. ‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादं बरी कोणाची आहे?

A. भालचंद्र नेमाडे
B. बाळासाहेब पुरंदरे
C. अरुण साधू
D. ना.धों.महानोर

General Knowledge in Marathi Question and Answer

81. सिंधू संस्कृतीमधील लोक……. या धातूचा वापर करीत नसावेत, असे अनुमान काढता येते?

A. तांबे
B. सोने
C. चांदी
D. लोखंड

82. आर्यांच्या भरत नावाच्या टोळीचा पराक्रमी राजा…… याने आपल्या शत्रूंचा युद्धात पराभव करून भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले.

A. विश्वामित्र
B. सुदास
C. शंतनू
D. शंबर

83. आर्यांना भारतातील च्या स्थानिक जमातींनी जोरदार विरोध केला त्यांना ऋग्वेदात….. असे म्हटले आहे?

A. भरत
B. यदु
C. दस्यू 
D. तूवर्ष

84. पुढील टोळ्यांपैकी कोणत्या टोळीला आर्यांची टोळी असे म्हणता येणार नाही?

A. भरत
B. पुरू
C. यदु
D. अज

85. …….. ही आर्याची युद्ध देवता मानली जात होती?

A. वरुण
B. विष्णू
C. अश्विन
D. इंद्र 

86. संविधान समितीच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य उपस्थित होते ?

A. 207
B. 209
C. 211 
D. 213

87. संविधान दिवस कधी साजरा केला जातो ?

A. 26 जानेवारी
B. 26 नोव्हेंबर 
C. 29 ऑगस्ट
D. 22 जुलै.

88. संविधानानुसार राज्यकारभार केल्यास … बळकट होते.

A. लोकशाही 
B. राजेशाही
C. हुकुमशाही
D. वरील सर्व

89. पुढीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही ?

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. तामिळनाडू

90. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ?

A. अयोध्या
B. आदिलाबाद
C. गया
D. अलाहाबाद

91. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

A. बेंगलोर
B. सिकंदराबाद
C. चेन्नई
D. मुंबई

92. लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते ?

A. त्रिपुरा
B. आसाम
C. मणिपूर
D. सिक्कीम

93. यक्षगाण हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. कर्नाटक 
D. उत्तरप्रदेश

94. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी बेचमार्क फ्रेमवर्क साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने ……. या नावाने राष्ट्रीय नियमक स्थापन केले आहे.

A. महक
B. परख 
C. बहक
D. चहक

95. मेटा इंडिया चे नवीन प्रमुख म्हणून ……. यांची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. श्याम दास
B. संध्या देवनाथन
C. संध्या मुखर्जी
D. संध्या चॅटर्जी

96. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, दक्षिण आशियातील …….. या देशाची अर्थव्यवस्था ही कमकुवत अर्थव्यवस्था ठरली आहे??

A. चीन
B. पाकिस्तान 
C. भारत
D. बांगलादेश

97. लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला ?

A. 1873
B. 1876
C. 1882 
D. 1883

98. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ?

A. 23 Oct 1935
B. 14 Oct 1956 
C. 27 Mar 1927
D. 06 Dec 1956

99. भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण ?

A. बाबा आमटे 
B. बाबा आढाव
C. अण्णा हजारे
D. मेधा पाटकर

100. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली

A. हरियाणा
B. गुजरात
C. महाराष्ट्र 
D. कर्नाटक

101. जगातील पहिले पैरास्ट्रोनॉट(अपंग अंतराळवीर) कोण ठरले ?

A. जॉन मॅकफॉल
B. रिचर्ड निक्सन
C. विल्यम हेनरी
D. यांपैकी नाही

जॉन मॅकफॉल
जॉन मॅकफॉल

 

Download: Janral-Nolej-Question-in-Marathi-2024

हे देखील वाचा

Maharashtracha Bhugol in Marathi

GK Questions in Marathi with Answers 2024

Leave a Comment