GK Questions in Marathi with Answers 2024

GK Questions in Marathi with Answers 2024

GK Questions in Marathi with Answers: विद्यार्थीमित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेज वर भरपूर प्रश्न विचारले जातात. मग कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी असो की वनरक्षक भरती परीक्षा असूदेत सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये जीके(General Knowledge) संबंधित प्रश्न हे विचारले जातात. म्हणूनच आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजपर्यंत झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न.

GK Questions in Marathi with Answers

Q1. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात?

A. 72
B. 82
C. 80
D. 70

उत्तर: A. 72

Q2. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा …………… यांचा शिफारशीनुसार निश्चित केला जातो.

A. नीती आयोग
B. राष्ट्रीय विकास परिषद
C. वित्त आयोग
D. सार्वजनिक लेखा समिती

उत्तर: C. वित्त आयोग

Q3. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो?

A. 25 ऑक्टोबर
B. 20 ऑक्टोबर
C. 24 ऑक्टोबर
D. 12 ऑक्टोबर

उत्तर: C. 24 ऑक्टोबर

Q4. एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?

A. रोहित शर्मा
B. शुभमन गिल
C. ईशान किशन
D. सचिन तेंडुलकर

उत्तर: B. शुभमन गिल

Q5. शेतीक्षेत्रातील अखंड चोवीस तास वीजपुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. तेलंगाना
C. हरियाणा
D. केरळ

उत्तर: B. तेलंगाना

Q6. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते?

A. कावेरी
B. गोदावरी
C. कृष्णा
D. यांपैकी कोणतेही नाही

उत्तर: A. कावेरी

Q7. 65 व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत?

A. पृथ्वीराज पाटील
B. बाला रफिक शेख
C. हर्षद सद्गीर
D. शिवराज राक्षे

उत्तर: D. शिवराज राक्षे

Q8. ई-लर्निग म्हणजे काय?

A. संगणकासंबंधी अध्ययन
B. संगणकाच्या माध्यमांतून अध्ययन
C. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन
D. शिक्षणात संगणकाचा वापर

उत्तर: C. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन

Q9. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे?

A. दुसरे
B. पहिले
C. तिसरे
D. चौथे

उत्तर: D. चौथे

Q10. जिल्ह्य परिषदे चे कामकाज एकूण …………….. समित्यामार्फ त चालते.

A. आठ
B. बारा
C. दहा
D. नऊ

उत्तर: C. दहा, स्थायी, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणीपुरवठा

Q11. कोणत्या टेनिस खेळाडू ने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत?

A. नोवाक जोकोविच
B. रॉय इमर्सन
C. राफेल नदाल
D. रॉजर फेडरर

उत्तर: A. नोवाक जोकोविच

Q12. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अनुराग ठाकूर
(B) नरेंद्र मोदी
(C) प्रमोद सावंत
(D) अमिताभ बच्चन

उत्तर: (B) नरेंद्र मोदी

Q13. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?

A. फ्रांस
B. अर्जेंटिना
C. ब्राझील
D. इटली

उत्तर: C. ब्राझील

Q14. B, D, G, k,?

A. P
B. Q
C. R
D. O

उत्तर: A. P

Q15. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

A. चंडीगढ़
B. पुडुचेरी
C. दमण आणि दीव
D. दिल्ली

उत्तर: D. दिल्ली

Q16. क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?

A. पाकिस्तान
B. भारत
C. श्रीलंका
D. बांगलादेश

उत्तर: B. भारत

Q17. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते?

A. घोडा
B. हत्ती
C. उंट
D. प्यादा

उत्तर: D. प्यादा

Q18. एक्साम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. अब्दुल कलाम
B. सत्य नडेला
C. नरेंद्र मोदी
D. कमलेश पटेल

उत्तर: C. नरेंद्र मोदी

Q19. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?

(A) १२ हजार
(B) १० हजार
(C) १५ हजार
(D) १४ हजार

उत्तर: (D) १४ हजार

Q20. भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक कोणते?

A. चेन्नई
B. कन्याकुमारी
C. तिरुअनंतपुरम
D. मदुराई

उत्तर: B. कन्याकुमारी

GK Questions With Answers in Marathi

Q21. प्रसिद्ध ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले . ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) चित्रपट
(B) नाटक
(C) कीर्तन
(D) साहित्य

उत्तर: (C) कीर्तन

Q22. ‘हँगिंग गार्डन्स’ हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

A. पुणे
B. सोलापूर
C. मुंबई
D. नागपूर

उत्तर: C. मुंबई

Q23. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित केला गेला?

A. आंध्र प्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. तेलंगाना

उत्तर: B. तामिळनाडू

Q24. ‘पुरोगामी’ या शब्दाचा अर्थ काय?

A. शहरी
B. पुरस्कार
C. सुधारणावादी
D. हेकेखोर

उत्तर: C. सुधारणावादी

Q25. महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

(A) दोपद्री मूर्मू
(B) रमेश बैस
(C) नरेंद्र मोदी
(D) नितीन गडकरी

उत्तर: (C) नरेंद्र मोदी

Q26. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद….. मध्ये नमूद आहे?

A. 324 कलम
B. 368 कलम
C. 374 कलम
D. 382 कलम

उत्तर: B. 368 कलम

Q27. कोणी ‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला?

A. बिपिनचंद्र पाल
B. भगत सिंग
C. महात्मा गांधी
D. वि. दा. सावरकर

उत्तर: A. बिपिनचंद्र पाल

Q28. ‘ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते’ या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?

A. दिव्याखाली अंधार
B. भित्यासाठी ब्रह्मराक्षक
C. अजापुत्रा बली दद्यात
D. बळी तो कान पिळी

उत्तर: B. भित्यासाठी ब्रह्मराक्षक

Q29. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरुस्तीद्वारे….. या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे?

A. समवर्ती सूची
B. शिक्षणाचा अधिकार
C. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
D. माहितीचा अधिकार

उत्तर: C. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये

Q30. कर्क रेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही?

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल

उत्तर: B. महाराष्ट्र

Q31. मान्सून’ या पुस्तकाचे ले खक कोण आहेत?

A. अमर्त्य सेन
B. अरविंद सुब्रमण्यम
C. अभय के
D. शशी थरूर

उत्तर: C. अभय के

Q32. जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या ……………. आहे.

A. १६४
B. १५०
C. १४८
D. १९२

उत्तर: A. १६४

Q33. खालीलपैकी कोणते पीक खरिपाचे नाही?

A. मोहरी
B. भात
C. कापूस
D. बाजरी

उत्तर: A. मोहरी

Q34. चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.

A. खंडग्रास सूर्यग्रहण
B. खग्रास सूर्यग्रहण
C. कंकणाकृती सूर्यग्रहण
D. चंद्रग्रहण

उत्तर: D. चंद्रग्रहण

Q35. भारतात कोणत्या ठिकाणी ‘जारवा’ जनजाति आढळते?

A. झारखंड
B. ओडिशा
C. अंदमान निकोबार बेट
D. कच्छचे रण

उत्तर: C. अंदमान निकोबार बेट

Q36. विद्युतदाबाचे एकक काय?

A. व्होल्ट
B. अम्पिअर
C. न्यूटन
D. कॅलरी

उत्तर: A. व्होल्ट

Q37. बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते?

(A) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे
(B) तुकाराम गोरोबा मोरे
(C) ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील
(D) सदानंद केशव साखरे

उत्तर: (A) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे

Q38. ‘इस्त्राईल’ या देशाची राजधानी कोणती?

A. जेरुसलेम
B. टोकियो
C. बीजिंग
D. रियाध

उत्तर: A. जेरुसलेम

Q39. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल दे वी आणि राकेश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) नेमबाजी
(B) तिरंदाजी
(C) गोळाफेक
(D) भलाफेक

उत्तर: (B) तिरंदाजी

Q40. वाळवंटी प्रदेशातील मुख्य पिक …………. आहे.

A. तांदूळ
B. नाचणी
C. गहू
D. खजूर

उत्तर: D. खजूर

General Knowledge Questions in Marathi

Q41. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात सरकारी आंदोलनला प्रोत्साहन दे ण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे?

A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

उत्तर: B. महाराष्ट्र

Q42. ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’ ने भारतातील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रु रेस्टॉरंटचे अनावरण कोठे केले?

A. मुंबई
B. बेंगलोर
C. चेन्नई
D. जयपूर

उत्तर: A. मुंबई

Q43. कोणत्या राज्यात 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे?

A. मध्य प्रदेश
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. कर्नाटक

उत्तर: A. मध्य प्रदेश

Q44. जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला?

A. ऑस्ट्रे लिया
B. अमेरिका
C. दक्षिण आफ्रिका
D. भारत

उत्तर: C. दक्षिण आफ्रिका

Q45. गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते?

A. दोन्ही कडा
B. शेंड्याला
C. मध्यभागी
D. घशातून सुरुवातीचा भाग

उत्तर: B. शेंड्याला

Q46. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती?

A. क व ड
B. ड व ई
C. अ व ब
D. ब व क

उत्तर: D. ब व क

Q47. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 आली कुठे सुरू झाले?

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. मद्रास

उत्तर: B. मुंबई

Q48. महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला?

A. वर्धा
B. चंद्रपूर
C. नागपूर
D. परभणी

उत्तर: B. चंद्रपूर

Q49. ‘संयुक्त महाराष्ट्राच समिती’ ची स्थापना कधी झाली?

A. 1950
B. 1947
C. 1956
D. 1960

उत्तर: C. 1956

Q50. सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत?

A. कर्नाटक
B. आंध्र प्रदेश
C. राजस्थान
D. तामिळनाडू

उत्तर: A. कर्नाटक

Q51. ओखा हे बंदर ………….. या राज्यात आहे.

A. कर्नाटक
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. केरळ

उत्तर: B. गुजरात

Q52. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते?

A. अलंकदा व सिंधू
B. भागीरथी व अलकनंदा
C. सिंधू व भागीरथी
D. भागीरथी व यमुना

उत्तर: B. भागीरथी व अलकनंदा

Q53. राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. तामिळनाडू
D. राजस्थान

उत्तर: D. राजस्थान

Q54. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो?

A. २४ ऑक्टोबर
B. २९ ऑक्टोबर
C. २६ ऑक्टोबर
D. २० ऑक्टोबर

उत्तर: A. २४ ऑक्टोबर

Q55. लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे?

A. चार महिने
B. पाच महिने
C. सहा महिने
D. तीन महिने

उत्तर: C. सहा महिने

Q56. देशात वस्तू व सेवाकर केव्हा लागू करण्यात आला?

A. १ एप्रिल २०१७
B. १ जुलै २०१७
C. १ जानेवारी २०१७
D. ३१ मार्च २०१७

उत्तर: B. १ जुलै २०१७

Q57. खालीलपैकी भारताचे सध्याचे गृहसचिव कोण आहेत?

A. अनुराग सिंग
B. अनुराग सिंग
C. रमेश कुमार
D. अजय कुमार भल्ला

उत्तर: D.अजय कुमार भल्ला

Q58. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?

A. रशियन
B. हिंदी
C. इंग्लिश
D. चिनी

उत्तर: C. इंग्लिश

Q59. ०.००३ क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्राम तांदूळ?

A. ३०
B. ३००
C. ३
D. ३,०००

उत्तर: B. ३००

Q60. ‘मिशिगन सरोवर’ ……………….. या देशात स्थित आहे.

A. रशिया
B. इंग्लंड
C. अमेरिका
D. चीन

उत्तर: C. अमेरिका

Q61. नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत?

(A) ८० लाख
(B) ७८ लाख
(C) ८६ लाख
(D) ८४ लाख

उत्तर: (C) ८६ लाख

Q62. खालील पैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे?

A. सत्य नडेला
B. बिल गेट्स
C. पॉल एलन
D. वरील सर्व

उत्तर: D. वरील सर्व

Q63. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

A. वोल्गा
B. यांग्त्जे
C. गंगा
D. यलो रिवर

उत्तर: B. यांग्त्जे

Q64. संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26,?

A. 50
B. 48
C. 37
D. 38

उत्तर: C. 37

Q65. आता पर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे?

A. 2
B. 24
C. 12
D. 11

उत्तर: C. 12

Q66. आपली पाठ दिसत नाही. या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय ओळखा.

A. आपल्या पाठीमागे आपली निंदा केली जाते
B. पाठीमागील बाजू सर्वांसाठी अदृश्य असते.
C. स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाही.
D. स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही.

उत्तर: C. स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाही.

Q67. भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो?

A. राज्यपाल
B. प्रधानमंत्री
C. मुख्य न्यायाधीश
D. उपराष्ट्रपती

उत्तर: C. मुख्य न्यायाधीश

Q68. खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही?

A. उत्तर प्रदेश
B. बिहार
C. झारखंड
D. उत्तराखंड

उत्तर: C. झारखंड

Q69. बर्लिनमध्ये जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 अंतिममध्ये वैयक्तिक विश्व विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?

A. अतनु दास
B. तरुणदीप राय
C. दीपिका कुमारी
D. अदिती स्वामी

उत्तर: D. अदिती स्वामी

Q70. सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरु करण्याची घोषणा कोणी केली आहे?

(A) भारत सरकार
(B) महाराष्ट्र सरकार
(C) सर्वोच्च न्यायालय
(D) राष्ट्रपती भवन

उत्तर: (C) सर्वोच्च न्यायालय

Q71. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्ट नुसार जगात कोणता देश जगात सर्वाधिक भुजलाचा उपसा करणारा देश आहे?

(A) भारत
(B) इस्राईल
(C) सिंगापूर
(D) चीन

उत्तर: (A) भारत

Q72. जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती?

A. जर्मनी
B. ऑस्ट्रे लिया
C. फ्रांस
D. जपान

उत्तर: A. जर्मनी

Q73. Naya Savera(नया सवेरा) योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?

A. दळणवळण
B. शिक्षण
C. आरोग्य
D. शेती

उत्तर: B. शिक्षण

Q74. ‘शुभायात्रा योजना’ कोणत्या राज्याने सुरु केलेली योजना आहे?

A. राजस्थान
B. गुजरात
C. केरळ
D. तमिळनाडू

उत्तर: C. केरळ

Q75. कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

A. १ जानेवारी
B. ३१ डिसेंबर
C. २ जानेवारी
D. २८ डिसेंबर

उत्तर: A. १ जानेवारी

Q76. कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

A. कोलकाता
B. नवी दिल्ली
C. इटानगर
D. लेह

उत्तर: D. लेह

Q77. बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय कुठे आहे?

A. मुंबई
B. इंदोर
C. नागपूर
D. पुणे

उत्तर: D. पुणे

Q78. अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. गोपीचंद पडळकर
B. माधव कुलकर्णी
C. माधव भंडारी
D. राम सागर वर्मा

उत्तर: C. माधव भंडारी

Q79. सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे?

A. पंजाब
B. राजस्थान
C. गुजरात
D. तमिळनाडू

उत्तर: D. तमिळनाडू

Q80. राष्ट्रीय वायोश्री योजना कोणासाठी सुरु करण्यात आलेली आहे?

A. वृद्ध आणि अपंगांसाठी
B. मुलांसाठी
C. महिलांसाठी
D. सैनिकांसाठी

उत्तर: A. वृद्ध आणि अपंगांसाठी

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिशन हे भरपूर आजकाल वाढत चालले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे किंवा तुम्ही विचार करत आहात की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तर आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. तसेच GK Questions in Marathi with Answers या लेखात दिलेल्या प्रश्नासंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा

हे देखील वाचा

General Knowledge Questions with Answers in Marathi

पोलीस भरती प्रश्न 2024

Samajsudharak Questions in Marathi

लोकमान्य टिळकांबद्दल प्रश्न आणि उत्तरे

Leave a Comment