General Knowledge Test in Marathi

General Knowledge Test in Marathi

Leaderboard: General Knowledge Test in Marathi

Pos.NameScorePoints
1Shivani92 %46 / 50
2Shivani72 %36 / 50
3Amol Khairnar58 %29 / 50
4Rupesh sonavane38 %19 / 50

General Knowledge Test in Marathi

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
4

General Knowledge Test in Marathi

General Knowledge Test in Marathi

1 / 50

आंध्र प्रदेश ची नवीन राजधानी अमरावती........ नदीच्या तीरावर आहे?

2 / 50

राज्यात मगर प्रजनन केंद्र कुठे आहे?

3 / 50

हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

4 / 50

सातमाळा-अजिंठा डोंगररांगात ...... च्या लेण्या आहेत?

5 / 50

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

6 / 50

गेंडा या प्राण्यांची साठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा....... राज्यात आहे?

7 / 50

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

8 / 50

महाराष्ट्र..... नदीला सर्वात जास्त उपयोग खोरी आहेत?

9 / 50

भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?

10 / 50

भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर....... हे आहे?

11 / 50

माऊलिंग राष्ट्रीय उद्यान...... राज्यात आहे?

12 / 50

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

13 / 50

शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

14 / 50

कराड- चीपळून या मार्गावर कोणता घाट लागतो?

15 / 50

अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी....... आहे?

16 / 50

महाराष्ट्रात...... मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो?

17 / 50

भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

18 / 50

सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?

19 / 50

देशात क्षेत्रफळ्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

20 / 50

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला?

21 / 50

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक...... रोजी झाली?

22 / 50

मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे?

23 / 50

ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन........ असते?

24 / 50

'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 50

क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

26 / 50

रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव...... होते?

27 / 50

खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?

28 / 50

'माडिया गोंड' ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे?

29 / 50

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?

30 / 50

उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

31 / 50

परळी औष्णिक विद्युत केंद्र....... जिल्ह्यात आहे?

32 / 50

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन...... येथे होतो

33 / 50

तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

34 / 50

पन्ना हिर्‍याची खाण कोणत्या राज्यात आहे?

35 / 50

तेहरी धरण....... या राज्यात आहे?

36 / 50

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

37 / 50

राज्यात...... या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात?

38 / 50

जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे?

39 / 50

महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार.......

40 / 50

रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?

41 / 50

जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे?

42 / 50

सिमेंट उद्योगात...... या कच्च्या मालाची गरज असते?

43 / 50

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी......... किमी आहे?

44 / 50

अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र........ राज्यात आहे?

45 / 50

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे?

46 / 50

खालीलपैकी..... हा खडक रूपांतरित खडक आहे?

47 / 50

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?

48 / 50

सुंदरबनात आढळणारी सुंद्री ही वनस्पती....... प्रकार आहे?

49 / 50

..... हि नदी 'दक्षिणेची गंगा' तसेच 'वृद्ध गंगा' म्हणून ओळखली जाते?

50 / 50

खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?

Leave a Comment