17 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 17 January 2023 Current Affairs in Marathi

17 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 17 January 2023 Current Affairs in Marathi

17 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. भारत समुद्रयान मिशन अंतर्गत तीन व्यक्तींना समुद्र सपटीपासून किती मीटर खाली पाठवणार आहे?

उत्तर: 600 मीटर

समुद्रयान मोहिमेचा भाग म्हणून तीन सदस्यीय क्रू पाठवले जातील
समुद्रसपाटीपासून 6000 मीटर खाली आहे
ही मोहीम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असेल

2. मिस युनिव्हर्स 2022 किताब कोणी जिंकला आहे?

उत्तर: R’Bonney Gabriel

R'Bonney Gabriel
R’Bonney Gabriel
 • भारताचे प्रतिनिधित्व कर्नाटकच्या दिविता राय यांनी केले.
 • या शीर्ष सोळा क्रमांकावर आहेत.
 • मिस वर्ल्ड (1951- present)
 • मिस युनिव्हरस – (1951 – present)
 • मिस इंटरनॅशनल (1960 – present)
 • मिस अर्थ (2001 – present)
 • फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 – सिनी शेट्टी
 • मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 – खुशी पटेल
 • मिस युनिव्हर्स 2021 – हरणाज संधू
 • मिस इंडिया 2022 – सिनि शेट्टी
 • मिस वर्ल्ड 2022 कॅरोलीना बिएलॉस्का
 • मिस अर्थ इंडिया 2022 – वंशिका परमार
 • मिसेस वर्ल्ड 2022 – सरगम कौशल
 • मिस इंडिया यूएसए 2022 – आर्या वाळवेकर

3. अलीकडेच कोणत्या राज्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले?

उत्तर: राजस्थान

 • राज्यपाल गुरमीत सिंग यांनी राज्यातील आदिवासीत महिला नागरिकांसाठी सार्वजनिक सेवांमध्ये क्षेतिज आरक्षण आणि पोस्टमध्ये 30 टक्के तरतूद असलेल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
 • लैंगिक समानता आणि सामाजिकता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो

4. तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे?

उत्तर: शांठी कुमारी

भारतातील महत्त्वाच्या राज्यांमधील मुख्य सचिव

 • महाराष्ट्र – मनू कुमार श्रीवास्तव
 • आंध्रप्रदेश – डॉक्टर के एस जवाहर रेड्डी
 • आसाम – पबन कुमार बोरठाकूर
 • गुजरात – पंकज कुमार
 • कर्नाटक – वांदिता शर्मा
 • मध्यप्रदेश – इकबाल सिंग बैंस
 • ओडिशा – सुरेश चंद्र महापत्रा
 • राजस्थान – उशा शर्मा
 • सिक्कीम – विजय भूषण पाठक
 • तमिळनाडू – व्हि इराई अनबु
 • तेलंगणा – शांती कुमारी
 • उत्तर प्रदेश – दुर्गा शंकर मिश्रा
 • पश्चिम बंगाल – हरी कृष्ण द्विवेदी

5. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये परदेशी असाइनमेंट वर नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण असेल?

उत्तर: सुरभी जाखमोला

 • दंतक प्रकल्पाचा भाग म्हणून या अधिकाऱ्याला भुतांना पाठवले जाईल
 • भारतीय हवाई दलातील आयएएफ पहिली महिला फायटर पायलट सहभागी होणार आहे – वीर गार्डियन 2023 या सरावासाठी
 • वीर गार्डियन 2023 हा सराव भारत आणि जपान या देशांमध्ये होणार आहे
 • BRO – बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (सीमा रस्ते संघटना)
 • बी आर ओ ची स्थापना 7 मे 1960 रोजी झाले
 • संस्थापक – जवाहरलाल नेहरू
 • महासंचालक – लेफ्टनंट जर्नल राजीव चौधरी
 • मुख्यालय – मुंबई

6. कोणत्या देशाने स्थानिक लोकांसाठी नवीन मंत्रालय निर्माण केले?

उत्तर: ब्राझील

 • सोनिया गुजाझारा या नव्या स्वदेशी लोक मंत्रालयाच्या पहिल्या मंत्री
 • ब्राझील खंड – दक्षिण आफ्रिका
 • अध्यक्ष – LUIZ INACIO LULA DA SILVA
 • राजधानी – ब्राझिलिया
 • चलन – ब्राझिलियन रिअल

7. कोणत्या राज्यात मोंगिट उत्सव साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: आसाम

8. ऑनलाइन गेमिंग मधील भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?

उत्तर: मेघालय राज्यातील शिलॉंग येथे

9. अंधत्व नियंत्रणासाठी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

उत्तर: राजस्थान

10. खालीलपैकी कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस व्यवस्था, मुख्य पर्यटन वाहने आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना लॉन्च केली आहे?

उत्तर: मेघालय

 • कृषी प्रतिसाद वाहने – शेतकरी संघटना आणि गट यांना प्रदान केले, मजबूत वाहतूक नेटवर्कसाठी
 • प्रमुख पर्यटक वाहने – पर्यटकांना चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी

11. समाज कल्याण साठी त्यांच्या योगदानाबद्दल कोणाला प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर: थिरू कुमार नादेसन

12. भारतीय रेल्वे भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन _____ ते जनकपुर दरम्यान सुरू करण्यात आले आहे.

उत्तर: अयोध्या

13. 11 वर्षीय काश्मिरी मुलीने नॅशनल स्काय चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले?

उत्तर: सुवर्ण पदक

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment