18 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 18 January 2023 Current Affairs in Marathi

18 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 18 January 2023 Current Affairs in Marathi

18 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. 2023 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा केलेला आहे?

उत्तर: 425

 • जन्म – 12 जानेवारी 1598
 • मृत्यू – 17 जून 1674

2. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 16 जानेवारी

 • 2022 मध्ये भारताने पहिला राष्ट्रीय स्टार्टअप डे साजरा केला

3. विराट कोहली वनडेत सर्वाधिक धावा करणारा कितवा खेळाडू ठरला आहे?

उत्तर: पाचवा

मोस्ट ODI धावा

 1. सचिन तेंडुलकर
 2. कुमार संगकारा
 3. रिकी पाँटिंग
 4. सनथ जयसुर्या
 5. विराट कोहली
 6. महेला जयवर्धने

4. OECD चे चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: क्लिअर लॉम्बारडेली

 • ऑर्गनायझेशन फॉर इकॉनोमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट
 • आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था
 • 30 सप्टेंबर 1961 रोजी स्थापना
 • पॅरिस फ्रान्स येथे मुख्यालय

5. कोणत्या राज्याने 12 तास मध्ये 4500 पेनल्टी किक घेऊन जागतिक विक्रम करून गिनीज बुक मध्ये प्रवेश केला आहे?

उत्तर: केरळ

6. इरफान खान: लाईफ इन मुव्हीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर: शुभ्र गुप्ता

7. लॉजिस्टिक्स वॉटर वेज आणि कम्युनिकेशन स्कूलचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

उत्तर: त्रिपुरा

 • त्रिपुरा येथील आगरतळा येथे या शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
 • सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठव्या वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सिकंदराबाद ते _____ ला जोडणारी एक्सप्रेस ट्रेन असणार आहे?

उत्तर: विशाखापट्टणम

वंदे भारत एक्स्प्रेस – ट्रेन 18

 • पहिली – 18 फेब्रुवारी 2019 – दिल्ली ते वाराणसी (UP)
 • दुसरी – 5 ऑक्टोबर 2019 – दिल्ली ते कटरा
 • तिसरी – 30 डिसेंबर 2022 – गांधीनगर ते मुंबई
 • चौथी – 13 ऑक्टोबर 2022 – अंबअंधोर हिमाचल प्रदेश ते नवी दिल्ली
 • पाचवी – 10 नोव्हेंबर 2022 – चेन्नई ते म्हैसूर कर्नाटक
 • सहावी – 11 डिसेंबर 2022 – बिलास्पुर छत्तीसगड ते नागपूर
 • सातवी – 30 डिसेंबर 2022 – हावडा ते न्यू जलपाईगुडी वेस्ट बंगाल
 • आठवी – 15 जानेवारी 2023 – सिकंदराबाद ते विशाखापट्टणम

9. कोणत्या राज्याने गंगासागर मेळा आयोजित केला होता?

उत्तर: पश्चिम बंगाल

10. खालीलपैकी कोणत्या संस्थेने बारामती तांदळासाठी प्रथमच मानक ओळख निर्दिष्ट केली आहे?

उत्तर: FSSAI

FSSAI – फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑफ इंडिया (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण)

 • स्थापना – ऑगस्ट 2011
 • अध्यक्ष – राजेश भूषण
 • सीईओ – एस गोपाल कृष्णन
 • क्षेत्र – अन्न
 • मुख्यालय – नवी दिल्ली

11. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने राज्य सरकारी शाळांसाठी वर्चुअल मेगा पुस्तक मेळा सुरू केले आहे?

उत्तर: दिल्ली

12. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स ने नवीन मोहिमेसाठी कोणाच्या सोबत स्वाक्षरी केली आहे?

उत्तर: सूर्यकुमार यादव

13. भारताने कोणत्या देशासोबत तेल आणि वायु क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे?

उत्तर: गयाना

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment