16 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 16 January 2023 Current Affairs in Marathi

16 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 16 January 2023 Current Affairs in Marathi

16 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा PMNAN घेण्यात आला आहे?

उत्तर: 242

Pradhan Mantri National Apprenticeship Mela

2. 2023 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा केलेला आहे?

उत्तर: 425

  • जन्म – 12 जानेवारी 1598
  • निधन – 17 जून 1674 (वय 76)
  • यांना आपण राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ तसेच जिजाबाई असे म्हणतो.
  • Pato- शहाजी भोसले
  • वडील – लखुजीराव जाधव
  • आई – म्हाळसाबाई जाधव

3. Braving a Viral Storm : India’s Covid-19 Vaccine Story या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर: आशिष चांदोरकर आणि सूरज सुधीर

महत्वाचे पुस्तक आणि लेखक

  • द लास्ट हीरोज – पी साईनाथ
  • A Confused Mind Story – साहिल सेठ
  • The Philosophy of modern song – बॉब डीलन
  • the world : A Family History – सायमन सेबॅग
  • Braveheart of Bharat – विक्रम संपत

4. टाटा पॉवर ने कोणत्या शहरात हाउसिंग सोसायटी साठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे?

उत्तर: मुंबई

5. COP 28 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: डॉ सुलतान अहमद अल जाबेर

UAE चे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री

6. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 16 जानेवारी

7. भारताचे सर्वात जलद पेमेंट ॲप नुकतेच लाँच केले गेले आहे, जे वेब 3.0 चे अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर तयार केले आहे. या ॲप चे नाव काय आहे?

उत्तर: PAYRUP

8. WHO च्या माहितीनुसार कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची घोषणा केली?

उत्तर: युगांडा

Ebola Virus Disease (EVD)

  • ईबोला विषाणू पहिल्यांदा 1976 मध्ये सापडला होता.
  • या रोगाचे डिसेंबर 2013 मध्ये पहिले प्रकरण गिनी मध्ये नोंदविले गेले.
  • WHO – WORLD HEALTH ORGANISATION (जागतिक आरोग्य संस्था)
  • स्थापना – 7 एप्रिल 1948
  • मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • महासंचालक – टेद्रोस अधनोम
  • मुख्य शास्त्रज्ञ – जेरेमी फरार

9. इअर ऑफ एनटरप्रायजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे?

उत्तर: केरळ

  • एम एस एम इ ला प्रोत्साहन देण्यासाठी
  • एका वर्षात एक लाख उद्योग निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य

10. सारंग 2023 भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी उत्सव कोणत्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये सुरू केलेला आहे?

उत्तर: IIT मद्रास

11. 23 आणि 24 जानेवारी रोजी कोठे आदिवासी नृत्य महोत्सव होणार आहे?

उत्तर: दिल्ली

12. फ्रान्स सरकारने 2030 पर्यंत निवृत्तीचे वय 62 वरून कितीपर्यंत करणार आहे?

उत्तर: 64

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment