14 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 14 January 2023 Current Affairs in Marathi
14 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) केव्हा आयोजित केला जातो?
उत्तर: 12 जानेवारी
- स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यासाठी
- 2023 मध्ये 161 वी जयंती
- जन्म – 12 जानेवारी 1863
- निधन – 4 जुलै 1902
- थीम – विकसित युवा विकसित भारत
2. ऑस्ट्रेलियन सरकारने शाळांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर: पंजाबी
3. ओडिशातील तालचर खत प्रकल्प कोणत्या महिन्यापर्यंत तयार होईल?
उत्तर: ऑक्टोबर 2024
- हा भारतातील सर्वात मोठा आणि पहिला कोळसा गॅसिफिकेशन प्लांट असेल.
4. DRDO ने कोणत्या ठिकाणी पृथ्वी -2 बलेस्टिक क्षेपणास्त्र ची चाचणी यशस्वी पने पार पाडली आहे?
उत्तर: ओडिसा
- एकात्मिक चाचणी श्रेणी – चांदिपुर
- श्रेणी – 350 किमी
- DRDO – Defense Research and Development Organization
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
- स्थापना – 1958
- मुख्यालय – नवी दिल्ली
- अध्यक्ष – डॉ. समीर व्हि कामथ
- जबाबदार मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
5. Veer Guardian 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे?
उत्तर: जपान
- भारताची पहिली महिला पायलट अवनि चतुर्वेदी सुखोई फायटर जेटची पायलट असणार आहे.
- 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2023
- काही मुख्य सराव
- लमिताये सराव 2022 – सेशेल्स आणि भारत
- वरुणा, गरुडा – फ्रान्स आणि भारत
- खाण क्वेस्ट 2022 – मंगोलिया आणि भारत
- ईस्टर्न ब्रीज – VI आणि नसीम अल बहर – ओमान आणि भारत
- SLINEX सराव – श्रीलंका आणि भारत
- टायगर ट्रंप आणि संगम – अमेरिका आणि भारत
- VINBEX – वियतणाम
- SIMBEX – सिंगापूर
- IMT TRILAT – भारत मोंझाबिक टांझानिया
- मलबार – जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया
- गरुडा शक्ती – भारत आणि इंडोनेशिया
- सूर्य किरण – भारत आणि नेपाळ
- ऑस्ट्रा हिंद – ऑस्ट्रेलिया आणि भारत
- वीर गार्डीयन 23 – भारत आणि जपान
6. कोणत्या राज्यामध्ये सहर्ष योजना सुरू करण्यात आलेली आहे?
उत्तर: त्रिपुरा
मुलांना आनंदाने शिकण्यासाठी सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे.
7. अव्वल भारतीय भालाफेक पटू शिवपाल सिंगचा बंदीचा कालावधी चार वर्षांवरून कमी करण्यात आला आहे. तो कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश
8. Braving A Viral Storm : India’s Covid-19 Vaccine Story हे पुस्तक कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?
उत्तर: मंनसुख मांडविया
9. सातवा सशस्त्र सेना दिग्गज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर: 14 जानेवारी
- देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीने युद्धातील दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता
- त्यानुसार सशस्त्र सेना ध्वज दिनाची सुरुवात 7 डिसेंबर 1949 रोजी झाली.
10. कोणत्या राज्यातील कळसा – बांदुरी प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे?
उत्तर: कर्नाटक
11. FY 2023 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ____ पर्यंत मंदावण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे?
उत्तर: 6.9%
12. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नर ची एका वर्षाच्या कालावधी साठी पूननियुक्ती केली आहे?
उत्तर: एम डी पत्रा
13. नुकतेच कोणत्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील 92 वे टूर विजेतेपद जिंकले आहे?
उत्तर: नोव्हाक जोकोविच
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.