11 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी , 11 February 2023 Current Affairs in Marathi
11 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. RBI ने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून किती टक्के केला आहे?
उत्तर: 6.5%
2. दक्षिण भारतातील पहिला औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या ठिकाणी होणार आहे?
उत्तर: कर्नाटक
3. महिला प्रीमियर लीग 4 ते 26 मार्च या तारखे पर्यंत कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर: मुंबई
4. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर: 11 फेब्रुवारी
5. खालीलपैकी कोणी प्रवास्यांसाठी whatsapp फूड डिलिव्हरी सुविधा सुरू केली आहे?
उत्तर: Indian Railway
- रेल्वे स्थापना – १६ एप्रिल १८५३
- बोर्ड ची स्थापना – मार्च १९०५
- रेल्वे मंत्री – अश्विनी वैष्णव
- रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष – अनिल कुमार लाहोटी [ चौथे ]
- मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिल कुमार लाहोटी
- संपूर्ण झोन – 18, मुख्यालय – नवी दिल्ली
6. पहिला ‘सरस आजिविका मेळा’ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेश मध्ये सुरू झाला आहे?
उत्तर: जम्मु आणि काश्मीर
7. NTPC ने सलग कितव्यांदा ‘ATD बेस्ट अवॉर्डस 2023’ हे पुरस्कार – जिंकले आहे?
उत्तर: 06
- NTPC Limited – National Thermal Power Corporation Limited
- स्थापना : 7 नोव्हेंबर 1975
- संस्थापक : भारत सरकार
- अध्यक्ष व एमडी : गुरदीप सिंघ
- CEO : गुरदीप सिंघ
- मुख्यालय : नवी दिल्ली
8. यनेस्को द्वारे कोणाला जगातील पहिला जिवंत वारसा विद्यापीठ म्हणून घोषित केला जाईल?
उत्तर: विश्वभारती विद्यापीठ
9. व्हीएफएस ग्लोबलचे व्हिसा केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे?
उत्तर: उत्तरप्रदेश
10. महागाई भत्ता किती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे?
उत्तर: 0.4%
11. अलीकडेच कोणत्या देशात भूकंपाचे धक्के बसले आहेत?
उत्तर: तुर्कि आणि सिरीया
- आग्नेय तुर्की आणि उत्तर-पश्चिम सीरियाला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप बसला
- तुर्कस्तान – सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 19,000 च्या पुढे, बचावकार्य सुरूच
12. नेपाळ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर: मोंटी देसाई
13. अलीकडेच कोणत्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली आहे?
उत्तर: आरोन फिंच
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.