10 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 10 February 2023 Current Affairs in Marathi

10 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. कोणते राज्य सरकार ‘लाडली बहना योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये देणार आहे ?

उत्तर: मध्यप्रदेश

2. प्रधान मंत्री आवास योजना- शहरी ही योजना केव्हापर्यंत वाढवण्यात आलेली आहे ?

उत्तर: 2024

3. SBI ने आर्थिक वर्ष 22-23 च्या तिसऱ्या तिमाहीत २ च्या वर आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे ?

उत्तर: 14,205 कोटी

4. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात काळा घोडा कला महोत्सवाची (23 वी आवृत्ती सुरुवात झाली आहे ?

उत्तर: मुंबई

5.कोणत्या कंपनीने हेवी ड्यूटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन तंत्रज्ञानचे अनावरण केले आहे ?
उत्तर: Reliance Industries Limited

  • स्थापना: 08 मे 1973
  • संस्थापक : धीरूभाई अंबानी
  • अध्यक्ष आणि एमडी : मुकेश अंबानी
  • मुख्यालय : मुंबई

6. अलीकडेच कोणाला गोल्डन बुक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर: राखी कपूर

मोल्डन बुक अवॉर्डस 2023 चे इतर विजेते –

  • जे के रोलिंग – Fantastic Beasts – विलक्षण प्राणी
  • गौर गोपाल दास – Energize Your Mind
  • अश्रीर ग्रोव्हर – डोगलापन
  • नमिता थापर – डॉल्फिन आणि शार्क
  • रस्किन बाँड – How To Live Your Life – तुमचे जीवन कसे जगायचे
  • दीपक चोप्रा – The Seven Spiritual Law Of Success – यशाचा सात आध्यात्मिक नियम

7. कॅनरा बँकेने कोणाची नवीन एमडी आणि सीईओ म्हणून म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तर: के सत्यनारायण राजू

8. हार्वर्ड कायदा पुनरावलोकनच्या अध्यक्षपदी प्रथमच कोणत्या भारतीय- अमेरिकन महिलेची निवड झाली ?

उत्तर: अप्सरा ए अय्यर

9. कोणत्या IIT सोबत अंतराळवीर प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्याची इस्रोची योजना आहे ?

उत्तर: IIT मद्रास

  • संस्थापक : विक्रम साराभाई
  • स्थापना: 15 ऑगस्ट 1969
  • मुख्यालय : बेंगलुरू
  • अध्यक्ष : एस सोमनाथ

10. 2021-22 मध्ये जागतिक दूध उत्पादनात किती टक्के योगदानासह भारत पहिल्या क्रमांकावर आहे ?

उत्तर: 24%

11. ग्रीन बॉड लाँच करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणत्या ठिकाणची बनलेली आहे ?

उत्तर: इंदौर

12. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेली आहे ?

उत्तर: मध्यप्रदेश

13. कोणत्या देशाच्या यष्टीरक्षक कामरान अकमलने सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे ?

उत्तर: पाकिस्तान

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment