सदोष मनुष्यवधाची भारतीय दंड विधान संहिता मधील योग्य कलम कोणते? (चंद्रपूर पोलीस 2018)

Q. सदोष मनुष्यवधाची भारतीय दंड विधान संहिता मधील योग्य कलम कोणते? (चंद्रपूर पोलीस 2018)

1) कलम 304 अ
2) कलम 304
3) कलम 306
4) कलम 301

=> (4) कलम 301

स्पष्टीकरण:

  • भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 301 मध्ये सदोष मनुष्य वधाची व्याख्या दिली आहे.
  • त्यानुसार एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करतो. त्याचा उद्देश जीवे मारणे हा नसतो, परंतु त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
  • भारतीय दंड संहितेचे कलम 302 मध्ये सदोष मनुष्यवधासाठी शिक्षा सांगितली आहे.
  • यामध्ये जन्मठेप ते मृत्युदंड आणि दंड अशी शिक्षा सांगितली आहे.
  • भारतीय दंड संहिता 1860 हा कायदा रद्द केला असून त्या जागी भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा केला आहे.

Leave a Comment