Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi
विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती परीक्षा ही मराठी, गणित, बुद्धिमत्ता, आणि सामान्य ज्ञान यावर 100 गुणांची लेखी परीक्षा असते. आणि यामध्ये कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचे हे संबंधित प्रमुखांनी ठरवायचे असते. परंतु 2021 आणि 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये सर्वात जास्त 40 ते 50 गुण हे सामान्य या विषयासाठी दिले गेले होते. म्हणूनच आजच्या या Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi या लेखामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे आतापर्यंत पोलीस भरती परीक्षा मध्ये झालेले प्रश्न घेऊन आलो आहे.
Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi
Q1. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
A. दिल्ली
B. टोकियो
C. मुंबई
D. ढाका
उत्तर: B. टोकियो
Q2. भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.
(A) अनुराग ठाकूर
(B) पियुष मेहता
(C) पी. टी. उषा
(D) तन्वी शर्मा
उत्तर: (C) पी. टी. उषा
Q3. मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण?
A. लारा दत्ता
B. सुष्मिता सेन
C. ऐश्वर्या राय
D. रीटा फारिया
उत्तर: D. रीटा फारिया
Q4. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते ?
A. चामुंडी पर्वत
B. पश्चिम पर्वत
C. मुलायमगिरी
D. नंदी हिल्स
उत्तर: C. मुलायमगिरी
Q5. ‘वंदे मातरम’ या गीताचे ले खक कोण होते?
A. मौलाना आझाद
B. मोहम्मद इक्बाल
C. बंकिमचंद्र चॅटर्जी
D. रवींद्रनाथ टागोर
उत्तर: C. बंकिमचंद्र चॅटर्जी
Q6. मराठी गझलसम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्ले ख केला जातो?
A. कवी ग्रेस
B. बालकवी
C. सुरेश भट
D. कुसुमाग्रज
उत्तर: C. सुरेश भट
Q7. ‘रणांगण’ या कादं बरीचे लेखक कोण आहेत?
A. वि स खांडेकर
B. शिवाजी सावंत
C. विश्राम बेडेकर
D. विश्वास पाटील
उत्तर: C. विश्राम बेडेकर
Q8. ‘बी’ हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे?
A. दिनकर केळकर
B. गोपाळ नरहर नातू
C. नारायण गुप्ते
D. माधव पटवर्धन
उत्तर: C. नारायण गुप्ते
Q9. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ?
A. तामिळ व मल्याळी
B. सिंधी व बंगाली
C. पंजाबी व मल्याळी
D. सिंधी व कन्नड
उत्तर: D. सिंधी व कन्नड
Q10. चंद्रयान – 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लंड झाले?
A. 23 ऑगस्ट 2023
B. 24 ऑगस्ट 2023
C. 15 ऑगस्ट 2023
D. 26 सप्टें बर 2023
उत्तर: A. 23 ऑगस्ट 2023
Q11. ‘कॉपीराइट’ ही सज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A. आणीबाणी
B. शासकीय अहवाल
C. पुस्तक प्रकाशन
D. मूलभूत हक्क
उत्तर: C. पुस्तक प्रकाशन
Q12. “मेमरीज नेव्हर डाय” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. डॉ वाय एस राजन
B. डॉ. ए. पी. जे. एम. नाजेमा मरईकायर
C. श्रीप्रिया श्रीनिवासन
D. वरील सर्व
उत्तर: D. वरील सर्व
Q13. ‘मालगुडी डेज’ या प्रसिद्ध पुस्तकाचे ले खक कोण आहेत?
A. मुंशी प्रेमचंद
B. सलमान रशीद
C. आर. के. नारायण
D. विश्वकर्मा
उत्तर: C. आर. के. नारायण
Q14. ‘दि आर्ट ऑफ द डील’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. शशी थरूर
B. बराक ओबामा
C. डोनाल्ड ट्रम्प
D. बिल क्लिंटन
उत्तर: C. डोनाल्ड ट्रम्प
Q15. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान…….. राज्यात आहे?
A. आसाम
B. छत्तीसगड
C. त्रिपुरा
D. ओरिसा
उत्तर: B. छत्तीसगड
Q16. ‘पंकज अडवाणी’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. बॅडमिंटन
C. बिलियर्ड्स
D. बुद्धिबळ
उत्तर: C. बिलियर्ड्स
Q17. पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना…….. म्हणतात?
A. सस्तनी
B. भूचर
C. पृष्ठवंशीय
D. अपृष्ठवंशीय
उत्तर: C. पृष्ठवंशीय
Q18. “हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२३” मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
A. रशिया
B. सिंगापुर
C. जपान
D. जर्मनी
उत्तर: B. सिंगापुर
Q19. आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.
A. आपला सेवक आपल्याहून श्रेष्ठ पदी पोहोचणे
B. आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान
C. जोराने भांडू लागने
D. अनावर हसू येणे
उत्तर: B. आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान
Q20. ‘भगवा, गणेश, मृदुला’ कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
A. आंबा
B. द्राक्ष
C. डाळिंब
D. काजू
उत्तर: C. डाळिंब
Q21. ‘सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणाला ओळखले जाते?
A. ललिता बाबर
B. कविता राऊत
C. मीराबाई चानू
D. मिताली राज
उत्तर: B. कविता राऊत
Q22. ‘खाशाबा जाधव चषक’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. कबड्डी
B. कुस्ती
C. बाकी
D. फुटबॉल
उत्तर: B. कुस्ती
Q23. ‘अंतःकरणाला पाझर फोडणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता ?
A. हृदयस्पर्शी
B. हृदयद्रावक
C. हृदयस्थ
D. हृदयाघात
उत्तर: B. हृदयद्रावक
Q24. गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो?
A. सुरमई
B. कटला
C. बांगडा
D. यांपैकी नाही
उत्तर: B. कटला
Q25. एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडू ने केले ?
A. सचिन तेंडुलकर
B. वीरेंद्र सेवाग
C. रोहित शर्मा
D. ख्रिस गेल
उत्तर: A. सचिन तेंडुलकर
पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर
Q26. गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसले ले शहर कोणते?
A. मथुरा
B. अलाहाबाद
C. झांशी
D. आयोध्या
उत्तर: B. अलाहाबाद
Q27. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटे ड मुंबई ‘2022 ते 27 साठी अध्यक्ष’ म्हणून कोणाची निवड झाली आहे.
(A) वसंतराव घुई खेडकर
(B) विश्वास ठाकूर
(C) शरद पवार
(D) नानासाहेब पाटील
उत्तर: (B) विश्वास ठाकूर
Q28. भारतीय सैन्याने ‘मैत्री’ नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पुल कोणत्या नदीवर बांधला?
A. ब्रह्मपुत्र
B. यमुना
C. सिंधू
D. गोदावरी
उत्तर: C. सिंधू
Q29. 10 आणि 6 यांच्या वर्गाच्या वजाबाकीचे वर्गमूळ किती?
A. 12
B. 9
C. 8
D. 6
उत्तर: C. 8
Q30. 2019 मध्ये भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
A. न्या. दीपक मिश्रा
B. न्या. दीपक भोसले
C. न्या. अजयकुमार त्रीपाठी
D. न्या. पिनाकी चंद्र घोष
उत्तर: D. न्या. पिनाकी चंद्र घोष
Q31. ‘द हिट गर्ल’ या पुस्तकाच्या ले खिका कोण?
A. आशा कुलकर्णी
B. पी टी उषा
C. आशा पारेख
D. आशा देशपांडे
उत्तर: C. आशा पारेख
Q32. गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी ‘अम्मा ओडी(Amma Vodi )’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली?
A. तेलंगणा
B. कर्नाटक
C. गुजरात
D. आंध्र प्रदेश
उत्तर: D. आंध्र प्रदेश
Q33. चंद्रशेखर आजाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे?
A. गोरखपूर
B. वाराणसी
C. उन्नाव
D. लखनौ
उत्तर: C. उन्नाव
Q34. पाकिस्तान क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्या आत्मचरित्राचे नाव……. आहे?
A. द नाइज वेव्ह्ज
B. प्ले इंग इन माय वे
C. गेम चेंजर
D. व्हाईट अँगल
उत्तर: C. गेम चेंजर
Q35. न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे?
A. न्युझीलँड पौंड
B. युरो
C. न्यूझीलंड डॉलर
D. दिनार
उत्तर: C. न्यूझीलंड डॉलर
Q36. 3 जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
(A) बालिका दिन
(B) मातादीन
(C) पत्नी दिन
(D) यापैकी नाही
उत्तर: C. न्यूझीलंड डॉलर
Q37. ५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) दिल्ली
(D) गोवा
उत्तर: (D) गोवा
Q38. भावनेचा बंध तुटणे – या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
A. खूप घाबरणे
B. वेड लागणे
C. रागा रागाने एखाद्यशी सर्व संबंध तोडणे
D. दबलेली भावना उफाळू न येणे
उत्तर: D. दबलेली भावना उफाळू न येणे
Q39. देशातील पहिले सौर स्वयंपाक घर गाव म्हणून….. हे गाव ओळखले जाते?
A. बाचा, मध्य प्रदेश
B. रयोली, गुजरात
C. बदनापूर, महाराष्ट्र
D. भीलवाडा, राजस्थान
उत्तर: A. बाचा, मध्य प्रदेश
Q40. खालीलपैकी ‘कुठला चषक हॉकी’ या खेळाशी संबंधित नाही.
(A) ध्यानचंद चषक
(B) आगाखान चषक
(C) फिफा चषक
(D) बेटन चषक
उत्तर: (C) फिफा चषक
Q41. देशात ‘सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली.
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) गुजरात
(D) मध्य प्रदेश
उत्तर: (C) गुजरात
Q42. महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधी पासून झाली?
A. 22 जानेवारी 2020
B. 11 फेब्रुवारी 2020
C. 26 जानेवारी 2020
D. 19 जून 2020
उत्तर: C. 26 जानेवारी 2020
Q43. महाराष्ट्राचा ____ हा जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर आहे.
A. नाशिक
B. धुळे
C. जळगाव
D. बुलढाणा
उत्तर: B. धुळे
Q44. लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात ?
A. चार सत्र
B. पाच सत्र
C. तीन सत्र
D. दोन सत्र
उत्तर: C. तीन सत्र
Q45. ‘महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन’ कधी व कोठे झाले ?
(A) औरंगाबाद, 4 ते 6 जानेवारी 2023
(B) पुणे 6 ते 6 जानेवारी 2023
(C) नागपूर, 4 ते 6 जानेवारी 2023
(D) मुंबई, 4 ते 6 जानेवारी 2023
उत्तर: (D) मुंबई, 4 ते 6 जानेवारी 2023
Q46. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
A. लंडन
B. न्यूयॉर्क
C. टोकिओ
D. मुंबई
उत्तर: D. मुंबई
Q47. दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे?
A. हल्दिया
B. ओखा
C. कांडला
D. कोची
उत्तर: C. कांडला
Q48. “डॉक्टर इन युवर विलेज” हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. पश्चिम बंगाल
B. उत्तरप्रदेश
C. आसाम
D. जम्मू काश्मीर
उत्तर: D. जम्मू काश्मीर
Q49. खालीलपैकी कोणती Online shopping website नाही ?
A. अमेझॉन
B. स्नॅपडील
C. जबोंग
D. टंबलर
उत्तर: D. टंबलर
Q50. महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंती च्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात?
(A) पंडित जवाहरलाल नेहरू
(B) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
(C) कर्मवीर भाऊराव पाटील
(D) स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
उत्तर: (B) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
Maharashtra Police Bharti General Knowledge in Marathi
Q51. खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. घरघर आवाज करत एक लढाऊ विमानांचा ……….आकाशातून वेगात निघून गेला.
A. काफीला
B. ताफा
C. जत्था
D. गट
उत्तर: B. ताफा
Q52. अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत?
(A) २०
(B) १८
(C) १५
(D) १९
उत्तर: (D) १९
Q53. देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे?
A. मुंबई
B. कोलकत्ता
C. दिल्ली
D. बंगळुरू
उत्तर: C. दिल्ली
Q54. ‘डीडी अरुण प्रभा वाहिनी’ ही कोणत्या भागासाठी आहे?
A. उत्तर भारत
B. मध्य भारत
C. दक्षिण भारत
D. ईशान्य भारत
उत्तर: D. ईशान्य भारत
Q55. IMF च्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत?
A. सीता गोपीनाथ
B. गीता गोपीनाथ
C. सोम्या स्वामीनाथ
D. रितू कारिढाल
उत्तर: B. गीता गोपीनाथ
Q56. ‘I DO What I DO’ या पुस्तकाचे ले खक कोण आहेत?
A. वाय. व्ही. रेड्डी
B. रघुराम राजन
C. विमल जालान
D. यापैकी नाही
उत्तर: B. रघुराम राजन
Q57. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. कर्नाटक
D. गोवा
उत्तर: B. केरळ
Q58. सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे?
(A) पी टी उषा
(B) थॉमस बाख
(C) रॉजर बिन्नी
(D) टीम डेव्हिड
उत्तर: (B) थॉमस बाख
Q59. तृतीयपंथीसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A. कर्नाटक
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. मध्य प्रदेश
उत्तर: B. केरळ
Q60. क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A. गोवा
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र
उत्तर: D. महाराष्ट्र
Q61. बाळ गंगाधर टिळक: लोकमान्य : : जयप्रकाश नारायण 😕
A. महर्षी
B. पितामह
C. लोकनायक
D. महात्मा
उत्तर: C. लोकनायक
Q62. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो?
A. यांत्रिक
B. चुंबकीय
C. रासायनिक
D.उष्णताजनक
उत्तर: B. चुंबकीय
Q63. कोणत्या गोष्टींची नोंद हि सिस्मोग्राफ द्वारे घेतली जाते?
A. पावसाचे प्रमाण
B. भूकंपाचे धक्के
C. योग्य वेळ
D. हवेचा दाब
उत्तर: B. भूकंपाचे धक्के
Q64. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?
A. बेडूक
B. मगर
C. शार्क
D. पाल
उत्तर: B. मगर
Q65. मोझीला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहेत?
A. ऑपरेटिंग सिस्टम
B. अँटी व्हायरस सॉफ्टवेअर
C. इंटरनेट ब्राउझर
D. स्पीच प्रोसेसिंग प्रोग्रॅम
उत्तर: C. इंटरनेट ब्राउझर
Q66. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
A. 1990
B. 1994
C. 1993
D. 1996
उत्तर: C. 1993
Q67. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली?
A. मद्रास, जुलै 18, 1920
B. दिल्ली, ऑगस्ट 15, 1950
C. मुंबई, जुलै 23, 1927
D. कलकत्ता, जानेवारी 1, 1948
उत्तर: C. मुंबई, जुलै 23, 1927
Q68. गंगा डॉल्फिन ला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) उत्तरप्रदेश
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश
उत्तर: (B) उत्तरप्रदेश
Q69. भारतीय नौदलाचा चक्रवात-२०२३ युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) झारखंड
उत्तर: (B) गोवा
Q70. …… राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. कर्नाटक
D. तामिळनाडू
उत्तर: D. तामिळनाडू
Q71. काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी भारतात कुठली यात्रा काढली.
A. भारत जोडो यात्रा
B. मोदी हटाव यात्रा
C. भारत यात्रा
D. अखंड भारत यात्रा
उत्तर: A. भारत जोडो यात्रा
Q72. जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे?
(A) ११२
(B) ११०
(C) १०८
(D) १११
उत्तर: (D) १११
Q73. ‘वाऱ्याची गती’ कोणत्या साधनाने मोजतात?
A. सायक्रोमीटर
B. विंड व्हेन
C. अनेमोमीटर
D. बॅरोमीटर
उत्तर: C. अनेमोमीटर
Q74. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे?
A. इराण
B. म्यानमार
C. इंडोनेशिया
D. कंबोडिया
उत्तर: B. म्यानमार
Q75. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?
A. ग. वा. मावळणकर
B. एम. ए. अय्यंगार
C. करिया मुंडा
D. टी. के. विश्वनाथन
उत्तर: B. एम. ए. अय्यंगार
Q76. भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे.
A. हिमाचल प्रदेश
B. सियाचीन
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश
उत्तर: D. अरुणाचल प्रदेश
Q77. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
A. तपांबर
B. दलांबर
C. स्थितांबर
D. यापैकी नाही
उत्तर: A. तपांबर
Q78. एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी ……… वृत्तपत्र सुरू केले .
A. राष्ट्रमत
B. विचारवैभव
C. दीनबंधू
D. दिनमित्र
उत्तर: D. दिनमित्र
Q79. जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल 2023 रोजी……. वर्षे पूर्ण झाली?
A. 50
B. 75
C. 104
D. 150
उत्तर: C. 104
Q80. खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?
A. अफगाणिस्तान
B. नेपाळ
C. इजराइल
D. पाकिस्तान
उत्तर: C. इजराइल
हे देखील वाचा
Police Bharti Sarav Paper Questions in Marathi
Nice question…… thank you so much 🌹
Thank you Rohni