Maharashtra Police Bharati Question Paper – 2

Maharashtra Police Bharati Question Paper-2

Leaderboard: Maharashtra Police Bharati Question Paper-2

Pos.NameScorePoints
1Guest88 %22 / 25
2Guest44 %11 / 25

Maharashtra Police Bharati Question Paper-2

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
2

Police bharti sarav paper in marathi

Police bharti sarav paper in marathi

1 / 25

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार राज्याच्या कोणत्या विभागामार्फत दिला जातो ?

2 / 25

शहरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठे वणाऱ्या शरीर अंतर्गत संस्थेस काय म्हणतात?

3 / 25

............. यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली?

4 / 25

महाराष्ट्रामध्ये आर्थिक दृष्ट्या मागासलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे?

5 / 25

ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे?

6 / 25

जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

7 / 25

ज्ञानप्पान पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

8 / 25

व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्काराची रक्कम किती केली ?

9 / 25

भारतातील पहिले धूम्रपान मुक्त शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

10 / 25

धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने....... तयार होते?

11 / 25

सचिंद्रनाथ टागोर हे इंडियन सिविल सर्विस ची परीक्षा उत्तीर्ण करणारे कितवे व्यक्ती बनले ?

12 / 25

दात आणि हाडांमध्ये खालीलपैकी काय असते?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी होतात?

14 / 25

इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

15 / 25

लोकमान्य टिळकांनी चतुरसूत्री कार्यक्रम कोणत्या चळवळीसाठी सत्तेपुढे मांडला होता?

16 / 25

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या पहिल्या १० शहराच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश नाही?

17 / 25

खालीलपैकी कशाच्या सहयोगाने पाणी तयार होते?

18 / 25

नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचे एक पूर्वीचे जुने नाव आहे?

19 / 25

महाराष्ट्रातील निर्माण झाले ला सर्वात शेवटचा जिल्हा कोणता आहे?

20 / 25

मुरलीधर देविदास हे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते?

22 / 25

महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्यात सर्वाधिक कौटुंबिक हिंसाच्याराच्या घटना घडल्या आहेत?

23 / 25

राज्यसभा हे संसदे चे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे?

24 / 25

पेन्सिल मध्ये मुख्यतः कशाचा वापर करतात?

25 / 25

देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या यादीत नवीन पटणायक कितव्या स्थानी आले आहेत?

Your score is

Leave a Comment