Mumbai police Bharti questions Paper – 3

Mumbai police Bharti questions Paper – 3

Leaderboard: Mumbai police Bharti questions Paper-2

Pos.NameScorePoints
1Guest80 %20 / 25
2Guest76 %19 / 25
3Guest60 %15 / 25
4Guest48 %12 / 25
5Guest48 %12 / 25
6Guest44 %11 / 25
7Guest32 %8 / 25
8Guest24 %6 / 25
9Guest4 %1 / 25

Mumbai police Bharti questions Paper-3

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
9

Police bharti sarav paper in marathi

Police bharti sarav paper in marathi

1 / 25

'सोनाक्का' ही कोणत्या फळाची जात आहे?

2 / 25

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात?

3 / 25

भारताने नौदलाच्या ताफ्यातील INS कृपान युद्धनौका कोणत्या देशाला भेट म्हणून दिली आहे?

4 / 25

भारतामध्ये किती राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे?

5 / 25

नंदादेवी शिखर...... मध्ये आहे?

6 / 25

भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

7 / 25

‘वन्यजीव सप्ताह’ कधी साजरा केला जातो?

8 / 25

संत गजानन महाराज मंदिर, शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 25

भारतात सर्वप्रथम वायरलेस ब्रॉडबॅण्ड वर 5-G सेवांची सुरुवात कोणत्या कंपनीने केली ?

10 / 25

सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागात .... चे पठार आहे.

11 / 25

कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान कोणता कटिबंध असतो?

12 / 25

इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली?

13 / 25

जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?

14 / 25

लोखंड गंजत असताना, लोखंडावर ______

15 / 25

खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील पदार्थ नाही?

16 / 25

रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

17 / 25

देशात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहेत?

18 / 25

गुरू शिखर कुठे आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणते नगर समुद्रसपाटीपासून सर्वात उंच आहे?

20 / 25

नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला...... म्हणतात?

21 / 25

ज्या लोहमार्गाची रुंदी १.६७ मि. एवढी असते त्या लोहामार्गास ....... असे म्हणतात?

22 / 25

कोणाला 'वर्गीकरणशास्त्राचा जनक' म्हणून ओळखले जाते ?

23 / 25

सलाल हा जलविद्युत प्रकल्प कोठे आहे.

24 / 25

मालगुजारी तलाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पाहायला मिळतात?

25 / 25

भारतामधील खालील पैकी कोणत्या बंदरामधून सर्वात जास्त मालाची आयात होते?

Your score is

Leave a Comment