Maharashtra Police Bharti Full Mock Test

Maharashtra Police Bharti Full Mock Test

Leaderboard: Maharashtra Police Bharti Full Mock Test

Pos.NameScorePoints
1Guest58 %58 / 100
2Guest44 %44 / 100
3Guest36 %36 / 100

महाराष्ट्र पोलीस भरती मॉक टेस्ट

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
3

Police Bharti Full Mock Test

Police Bharti Full Mock Test

1 / 100

महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?

2 / 100

30 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?

3 / 100

...... यांना अमेरिकन युनिटे रियन असोसीएशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे?

4 / 100

संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीसह बस सेवा सुरू करणारे...... हे भारतातील पहिले राज्य आहे?

5 / 100

..... या शहरास भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

6 / 100

पृथ्वीवर किती टक्के गोड्या पाण्याचा साठा आहे?

7 / 100

........ ने अमेरिकेचा शोध लावला?

8 / 100

जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 100

तिन्ही बाजूने बांग्लादेश या दे शाने वेढले ला राज्य कोणता आहे?

10 / 100

ऑगस्ट,२०१८ मध्ये केरळ राज्यात आले ल्या महापुराच्या वेळी भारतीय वायू दलाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राबवले ले अभियान कोणते?

11 / 100

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?

12 / 100

शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे प्रथिनांचे असते?

13 / 100

महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियांचे पिक, कोरडवाहू शेतात घेतले जाते?

14 / 100

अनिल, पावक, वन्ही यांसाठी समानार्थी शब्द ओळखा?

15 / 100

रांजणगाव येथील अष्टविनायक गणपतीस कोणत्या नावाने ओळखले जाते?

16 / 100

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ची स्थापना केव्हा झाली होती?

17 / 100

...... यांनी फ्रॉम डिपेंडेंस टू सेल्फ रिलायंस हे पुस्तक लिहिले आहे?

18 / 100

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय चे नवीन नाव काय आहे ?

19 / 100

सप्तर्षी हा सात ताऱ्यांचा समूह अवकाशात कोणती दिशा दर्शवितो?

20 / 100

खालीलपैकी कोणते धातू हे सूरीने कापले जाऊ शकते?

21 / 100

लोटे माळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

22 / 100

खालीलपैकी भारताचे पहिले डिफेन्स ऑफ स्टाफ कोण आहेत?

23 / 100

खालीलपैकी कोण 'पंचायत समितीतील' प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखला जातो?

24 / 100

वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

25 / 100

मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे?

26 / 100

रघुबर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?

27 / 100

‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर' हे पुस्तक कोणी लिहिले ?

28 / 100

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

29 / 100

पृथ्वीवरून किती टक्के चंद्राचा भाग आपण बघू शकतो?

30 / 100

ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण?

31 / 100

भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरांमध्ये धावली ?

32 / 100

पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळे झाले ले राष्ट्र कोणते?

33 / 100

लोकमान्य टिळकांनी 'भारताचा हिरा' असे कोणाचे वर्णन केले आहे?

34 / 100

भारतातील कोणते शहर ' उद्यानांचे शहर' म्हणून ओळखले जाते?

35 / 100

‘मानव धर्म सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली?

36 / 100

भारतामध्ये रेल्वेचे किती विभाग आहेत?

37 / 100

आमदार आपला राजीनामा..... कडे सादर करतात?

38 / 100

भारताचे सरसेनापती म्हणून कोणाचा उल्ले ख कराल?

39 / 100

राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

40 / 100

'स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे' हा प्रसिद्ध अग्रले ख कोणाचा आहे?

41 / 100

महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

42 / 100

उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला?

43 / 100

डिजिटल पेमेंट च्या बाबतीत कोणता देश अव्वल आले ला आहे?

44 / 100

राष्ट्रपती महाभियोग पद्धती घटनेच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे?

45 / 100

महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

46 / 100

खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

47 / 100

पद्मश्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

48 / 100

भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण…….?

49 / 100

'कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय' कुठे आहे?

50 / 100

राज्यपालास आपल्या पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

51 / 100

भारतामध्ये "राष्ट्रीय बालिका दिवस" / National Girl Child Day कधी साजरा केला जातो?

52 / 100

पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

53 / 100

हायड्रोजन बॉम्ब चा जनक कोण?

54 / 100

युरोपियन राष्ट्रांना.......साठी आशियाई राष्ट्रांवर अवलं बून रहावे लागत होते?

55 / 100

मुळशी येथे शेतकऱ्यांनी केले ल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

56 / 100

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

57 / 100

125 व्या वर्षी कोणता उत्सव साजरा केला जातो?

58 / 100

'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले ?

59 / 100

भारतीय स्टेट बँकेने खालीलपैकी कोणत्या शहरात नुकताच प्रोजेक्ट कुबेर लॉन्च केला आहे?

60 / 100

इंडिया जस्टीस रिपोर्ट 2022 मध्ये .. .. .. हे राज्य न्याय वितरणात 18 मोठ्या राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे?

61 / 100

महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

62 / 100

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

63 / 100

नेत्रदान जेव्हा केले जाते तेव्हा नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याचा कोणता भाग काढला जातो?

64 / 100

नारीशक्ती पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो?

65 / 100

सिद्धार्थ चौधरी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

66 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत?

67 / 100

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

68 / 100

‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

69 / 100

इंद्र सेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?

70 / 100

महाराष्ट्रात सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारा जिल्हा कोणता?

71 / 100

...... हे मुळा नदीची उपनदी आहे?

72 / 100

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?

73 / 100

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे?

74 / 100

‘बंदीजीवन’ कोणी लिहिले ?

75 / 100

अमेरिकेतील संसदे ला काय म्हटले जाते?

76 / 100

उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करावा लागतो?

77 / 100

सारनाथ येथील मूळ स्तंभ वर किती सिंह आहेत?

78 / 100

CBI चे नवनियुक्त संचालक कोण आहेत?

79 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातू प्रामुख्याने आढळतो?

80 / 100

आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो ?

81 / 100

खालीलपैकी कोणते एक hardware नाही आहे?

82 / 100

खालसा या पंथाचे संस्थापक कोण आहेत?

83 / 100

खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही?

84 / 100

'गटविकास अधिकाऱ्यांची' नेमणूक कोणा द्वारे केली जाते?

85 / 100

पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये _______ यांनी केली?

86 / 100

जागतिक पाणी दिवस' कधी साजरा केला जातो?

87 / 100

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?

88 / 100

"अ लाँग वॉक टु फ्रीडम "हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे आहे?

89 / 100

'जेव्हा माणूस जागा होतो' हे साहित्य कोणाचे आहे?

90 / 100

इजरायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?

91 / 100

'प्रभाकर' या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली?

92 / 100

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

93 / 100

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?

94 / 100

375 चे 12% = ?

95 / 100

स्त्रियांना वैदकीय सोयी दे ण्यासाठी 'ले डी डफरीन फंड' कोणी सुरु केला होता?

96 / 100

पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली?

97 / 100

गोवा राज्याची राजधानी पणजी कोणत्या नदीच्या तटावर आहे?

98 / 100

प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे?

99 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत?

100 / 100

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

Your score is

Leave a Comment