5 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 5 February 2023 Current Affairs in Marathi
5 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
उत्तर: अमनप्रीत सिंघ
2. केंद्रीय अर्थसंकल्प २०२-२४ मध्ये NAMASTE योजनेसाठी भारत सरकारने किती कोटी रुपये दिले आहेत?
उत्तर: 100
- भारत सरकारने 100 कोटी रुपये दिले.
- शहरामध्ये सेप्टिक टाकी साफसफाई आणि गटार साफसफाईचे यांत्रिकीकरण करण्याचे उद्दिष्ट.
- या योजनेचा उद्देश स्वच्छता कामगारांना पर्यायी उपजीविका उपलब्ध करून देणे हा आहे.
- स्वच्छता क्षेत्रात शून्य मृत्यू साध्य करण्यासाठी कोणताही स्वच्छता कर्मचारी विष्ठेला स्पर्श करणार नाही किंवा थेट संपर्कात येणार नाही.
- ज्या शहरांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे ते पहिले लक्ष्य असेल.
3. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर १ पर्यंत हेरिटेज मार्गांवर येणार आहे?
उत्तर: 2023
4. खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये कोणत्या राज्याच्या संघाने जलक्रीडा कॅनोइंग आणि कयाकिंग मध्ये चारही सुवर्णपदके जिंकली आहेत?
उत्तर: मध्यप्रदेश
5. सलग चौथ्या वर्षी कोणते स्टॉक एक्सचेंज जगातील सर्वात मोठे’डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज’ बनले आहे?
उत्तर: National stock exchange
6. 1960 च्या सिंधू जल करारातील दुरुस्तीसाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस बजावली आहे?
उत्तर: पाकिस्तान
7. 2027 आशियाई फुटबॉल महासंघ आशियाई कपचे आयोजन कोणता देश करणार आहे?
उत्तर: सौदी अरेबिया
8. सरकारने PM-KUSUM योजना मार्च … पर्यंत वाढवली आहे?
उत्तर: 2026
- Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan
- प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम् उत्थान महाभियान
- 2019 मध्ये PM- KUSUM लाँच करण्यात आली.
- कारण: COVID मुळे आतापर्यंत अपेक्षित परिणाम होऊ शकला नाही
- उद्दिष्ट: 2022 पर्यंत 30,800 मेगावॅटची सौरक्षमता जोडणे
- एकूण सह
- 134,422 कोटी रुपये केंद्रीय आर्थिक मदत.
- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री: RK सिंह
9. कोणत्या सरकारने इस्लाम नगर गावाचे नाव बदलन जगदीशपुर असे केलं आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
10. 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता आहे?
उत्तर: एर्नाकुलम
11. भारतीय सैन्याने त्रिशक्ती प्रहार या संयुक्त सरावाचा समारोप केला यात कोण कोण सहभागी होते?
उत्तर: Army
- Indian Air Force
- CAPF
12. भारत प्रथम ई- प्रिक्स, FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करणार आहे?
उत्तर: हैदराबाद
13. पॅसिफिक क्षेत्रात चीनचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या देशाने सोलोमन बेटांवर दूतावास उघडला?
उत्तर: अमेरिका
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.