6 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 6 February 2023 Current Affairs in Marathi

6 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 6 February 2023 Current Affairs in Marathi

6 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये भारतीय रेल्वेसाठी किती लाख कोटी रुपये भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली?

उत्तर: 2.40 लाख कोटी

2. 2023-24 चा अर्थसंकल्प किती प्राथमिकता वरती मांडण्यात आला आहे?

उत्तर: 07

3. अलीकडेच आशियातील पहिला तरंगता उत्सव कोणत्या राज्यात सुरु झालेला आहे?

उत्तर: मध्यप्रदेश

4. भारताची पहिली मॉडेल G-20 शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे?

उत्तर: अमिताभ कांत

5. कोणत्या वर्षापर्यंत सिकलसेल ॲनिमियाचे उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे?

उत्तर: 2047

6. 96 व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे भरवण्यात आलेले आहे?

उत्तर: वर्धा

7. भारतातील प्रत्येक टीव्ही चॅनेलला किती दिवसांसाठी ‘राष्ट्रीय हिताची सामग्री’ प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले आहे?

उत्तर: 30

8. भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे?

उत्तर: 47 वा

9. इक्वेटोरीअल गिनी च्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत?

उत्तर: मैनुयेला रोका बोटी

10. कोणत्या विमा कंपनीने वाहनांसाठी “Pay As You Drive” लाँच (PAYD) धोरण केले आहे?

उत्तर: न्यू इंडिया अश्युरन्स इन्शुरन्स

11. बायोटेक इव्हेंट, बायोएशिया 2023 साठी कोणता देश भागीदार देश असेल?

उत्तर: UK

12. अलीकडेच झालेली टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे?

उत्तर: अनिश गिरी

13. खालीलपैकी कोणी नवी दिल्लीत व्हिजिट इंडिया वर्ष-2023 उपक्रम लाँच केले आहे?

उत्तर: जी किशन रेड्डी

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment