3 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 3 February 2023 Current Affairs in Marathi

3 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 3 February 2023 Current Affairs in Marathi

4 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. 15 वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर: दक्षिण आफ्रिका

2. प्रजासत्ताक दिन 2023 साठी कोणत्या राज्याच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर: उत्तराखंड

 • स्थापना : 09 Nov 2000
 • मुख्यमंत्री : पुष्कर सिंह धामी
 • राज्यपाल : गुरमीत सिह
 • राजधानी : देहरादून

3. ‘समग्र शिक्षा अभियान’ अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेले आहे?

उत्तर: उत्तर प्रदेश

 • स्थापना : 24 JAN 1950
 • मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी
 • राज्यपाल आनंदीबेन पटेल
 • राजधानी : लखनौ

4. भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: राजीव सिंग रघुवंशी

5. अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये रेल्वेसाठी किती निधी घोषित करण्यात आलेला आहे?

उत्तर: 2.41 लाख कोटी

 • संरक्षण मंत्रालय – 594 लाख कोटी
 • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय – 2.70 लाख कोटी.
 • रेल्वे मंत्रालय – 2.41 लाख कोटी.
 • ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय – 2.06 लाख कोटी.
 • गृह मंत्रालय- 1.96 लाख कोटी.
 • रसायने आणि खते मंत्रालय- 1.78 लाख कोटी.
 • ग्रामीण विकास मंत्रालय- 1.60 लाख कोटी
 • कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय – 1.25 लाख कोटी.
 • दळणवळण मंत्रालय 1.23 लाख कोटी

6. आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आलेले आहे?

उत्तर: 46 व्या

 • पुस्तक मेळा 1976 मध्ये सुरू झाला
 • आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळा आहे
 • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्घाटन केले
 • जगभरातील सुमारे 20 देश सहभागी आहेत
 • स्पेन या वर्षी दुसऱ्यांदा केंद्रस्थानी आहे
 • थायलंड प्रथमच सहभागी होत आहे.

7. कोणत्या समुहाने हैफा बंदर $1.2 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतले?

उत्तर: अदानी

 • अध्यक्ष : इसहाक हर्जोग
 • पंतप्रधान : बेंजामिन नेतन्याहू
 • राजधानी : जेरुसलेम
 • चलन : इस्त्रायली शेकेल

8. याया त्सो हे कोणत्या ठिकाणाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ असेल?

उत्तर: लडाख

9. भारतातील 8 प्रमुख क्षेत्रांची उत्पादन वाढ डिसेंबरमध्ये..च्या 3महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली?

उत्तर: 7.4%

10. आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे ?

उत्तर: विशाखापट्टणम

11. कोणत्या भारतीय फलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?

उत्तर: मुरली विजय

12. पुढील आर्थिक वर्षापासून कोणत्या राज्याने बेरोजगार युवकांना मासिक भत्ता जाहीर केला ?

उत्तर: छतीसगड

13. खालीलपैकी कोणाला यूके मध्ये जीवनगौरव सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?

उत्तर: मनमोहन सिंग

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

2 thoughts on “3 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 3 February 2023 Current Affairs in Marathi”

Leave a Comment