24 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 24 January 2023 Current Affairs in Marathi

24 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 24 January 2023 Current Affairs in Marathi

24 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. केरळ मधील कोणता जिल्हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे?

उत्तर: कोल्लम

2. प्रजासत्ताक दिवस 2023 साठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहेत?

उत्तर: इजिप्त

अब्देल फताह अल सिसी
भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिवस सोहळा

3. 2023 मध्ये कोणत्या देशाची आर्थिक स्थिती 2 टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज जागतिक बँकेने केलेला आहे?

उत्तर: पाकिस्तान

पाकिस्तान देशाविषयी माहिती

 • राष्ट्रपती – आरिफ अल्वी
 • पंतप्रधान – शेहबाज शरीफ
 • राजधानी – इस्लामाबाद
 • चलन – पाकिस्तानी रुपया

4. शितल बँकिंग सेवा सक्षम करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे?

उत्तर: केरळ

 • डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे पहिले राज्य म्हणून केरळ राज्यघोषित करण्यात आले आहे.
 • केरळमधील धर्मदूम मतदार संघ हे भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदार संघ बनले आहे.
 • केरळमधील कोल्लम जिल्हा हा पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे.
 • केरळमधील एरणाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथे भारतातील पहिले कार्बन न्यूटन फार्म बनले आहे.
 • राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
 • स्वतःचे इंटरनेट सेवा असलेले केरळ राज्य देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले आहे.

5. स्वित्झरलँड मधील पाऊस येथे जागतिक आर्थिक मंच मध्ये कोणत्या राज्याला 21000 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे?

उत्तर: तेलंगणा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यू ई एफ) आपली हैदराबाद, तेलंगणा येथे पहिली भारतीय जीवन विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले

6. भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या आयआयटीने विकसित केलेली आहे?

उत्तर: आयआयटी मद्रास

7. सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार कोणत्या विमानतळाला भेटलेला आहे?

उत्तर: गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ

8. न्यूझीलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: ख्रिस हिपकिन्स

ख्रिस हे नेटफ्लिक्सचे सह संस्थापक आहेत

नवीन पंतप्रधान आणि देशांचे राष्ट्रपती

 • पेरू राष्ट्रपती – दीना बोलूअर्टे
 • ब्राझीलचे राष्ट्रपती – लुईस इनासिओ लूला दा सिल्वा
 • स्वीडन चे पंतप्रधान – उल्फ क्रिस्तरसन
 • युके चे पंतप्रधान – ऋषी सूनक
 • इराकचे राष्ट्राध्यक्ष – अब्दुल लतिफ रशीद
 • इटलीचे पंतप्रधान – जॉर्जिया मेलॉनी
 • अंगोलो चे अध्यक्ष – जोआओ लोरेनको
 • केनिया चे अध्यक्ष – विल्यम रूटो
 • फिजिचे पंतप्रधान – सिटीव्हणी राबुका
 • न्यूझीलंडचे पंतप्रधान – ख्रिस हिपकिन्स

9. शूटिंग वर्ल्ड कप 2023 चे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: अर्जुन कुमार सिक्री

सर्वोच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश आहेत

10. केंद्राने डिस्को जागतिक वारसा मध्ये चरही देव मैदानाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे हे कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: आसाम

11. भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोठे बांधले जाणार आहे?

उत्तर: पुणे

दिवाणी न्यायालय येथे हे स्टेशन असेल

12. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर: प्रभा अत्रे

 • हिंदुस्तानी गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आला.
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मागील काही महत्वाचे पुरस्कार

 • डॉक्टर अब्दुल कलाम सेवा पुरस्कार – रवी कुमार सागर
 • रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड – केरळ टुरिझम
 • कुवेपु राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्ही अण्णामलाई
 • साहित्य अकादमी पुरस्कार 2022 – अनुराधा रॉय आणि बद्री नारायण
 • 30 वा एकलव्य पुरस्कार – स्वस्ती सिंग
 • जागतिक नेतृत्व पुरस्कार – डी वाय चंदू
 • अटल सन्मान पुरस्कार – प्रभू चंद्र मिष्रा

13. युएसए चे पुढील चीफ ऑफ स्टाफ कोण बनलेले आहेत?

उत्तर: जेफ झिएन्ट्स

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment