23 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 23 January 2023 Current Affairs in Marathi

23 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 23 January 2023 Current Affairs in Marathi

23 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

23 January 2023

1. दोन वर्षांच्या कालावधीसाठी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: पंकज सिंग

  • BSF – सुजॉय लाल थाओसेन
  • CISF – सुबोध कुमार जैस्वाल
  • ITBP – अनिश दयाल सिंग
  • CRPF – सुजॉय लाल थाओसेन
  • NSG – एम ए गणपती
  • ICG – वीरेंद्र सिंग पठानिया

2. 2024 मध्ये G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केलेली आहे?

उत्तर: इटली

  • 2022 – G 20 शिखर परिषद – इंडोनेशिया
  • 2023 – G 20 शिखर परिषद – भारत
  • 2024 – G 20 शिखर परिषद – ब्राझील
  • 2022 – G 7 शिखर परिषद – जर्मनी
  • 2023 – G 7 शिखर परिषद – जपान
  • 2024 – G 7 शिखर परिषद – इटली

G7 Group Of Seven – सात देशांचा गट

  • स्थापना – 25 मार्च 1973
  • 2023 होस्ट देश – जपान
  • उद्देश – आर्थिक समस्या व जागतिक समस्या वरती विशेष लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी मदत करण्यासाठी चर्चा करणे आणि कार्य करणे

G 7 देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक

GF JUICE

  • जर्मनी
  • फ्रान्स
  • जपान
  • USA
  • इटली
  • कॅनडा
  • इंग्लंड

3. Apple ला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कंपनी कोणती बनली आहे?

उत्तर: अमेझॉन

जगातील टॉप टेन मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड 2023

  • अमेझॉन
  • ॲप्पल
  • गुगल
  • मायक्रोसॉफ्ट
  • वॉलमार्ट
  • सॅमसंग
  • आयसीबीसी
  • व्हेरीझॉन
  • टेस्ला
  • टिकटॉक

4. कोणते राज्य सरकार आपला पहिला मोठा शैक्षणिक प्रकल्प स्कूल्स ऑफ इमिनन्स सुरू करणार आहे?

उत्तर: पंजाब

5. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या भारतीयाला जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांका मिळाला आहे?

उत्तर: मुकेश अंबानी

  • जे व्यवसायिक यश दीर्घकालीन ब्रँड बिल्डिंग आणि व्यक्ती यांच्या गरजा संतुलित करतात.
  • NVIDIA सीईओ जेन्सेन हुआंग – पहिल्या क्रमांकावर आहेत.
  • मुकेश अंबानी – दोन
  • सत्या नडेला – तीन
  • शंतनू नारायण – चार
  • सुंदर पिचाई – पाच
  • नटराजन चंद्रशेखरन – 8 आणि आनंद महेंद्रा 23

6. सर्व आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा कोणता जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे?

उत्तर: वायनाड केरळ

7. कोणत्या राज्याने खम्मम जिल्ह्यात कांती वेलुगु चा दुसरा टप्पा सुरू केला आहे?

उत्तर: तेलंगणा

  • हा एक प्रकारे जगातील सर्वात मोठा मित्र तपासणी कार्यक्रम असेल.
  • कांती वेलू अंतर्गत विशेष आरोग्य केंद्रात शंभर दिवस मोफत नेत्र तपासणी शिबिरे होणार आहेत

8. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्राची स्थापना करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमने कोणत्या भारतीय शहराचे निवड केली आहे?

उत्तर: हैदराबाद

9. खालीलपैकी कोणी सैन्य रणक्षेत्रम 2.0 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे ?

उत्तर: इंडियन आर्मी भारतीय सेना

10. कोणती पक्ष जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल पक्ष बनला आहे?

उत्तर: भारतीय जनता पार्टी (बीजेपी)

  • संस्थापक – अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी
  • अध्यक्ष – जेपी नड्डा

11. भारताने कोणत्या देशासोबत पाचवा परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संवाद आयोजित केला आहे?

उत्तर: दक्षिण कोरिया

12. अलीकडेच Nguyen Xuan Phuc यांनी राजीनामा जाहीर केला आहे ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?

उत्तर: व्हिएतनाम

  • जसिंडा आर्दर्न पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत – न्युझीलँड

13. अलीकडेच संसद खेळ महा कुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर: नरेंद्र मोदी

  • उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यामध्ये हे उद्घाटन झाले

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment