22 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 22 January 2023 Current Affairs in Marathi
22 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: चौथा
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023
- युनायटेड स्टेट्स
- रशिया
- चीन
- भारत
- युनायटेड किंग्डम
- साऊथ कोरिया
- पाकिस्तान
2. जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान आयटी सेवा ब्रँड्स मध्ये भारतातील कोणत्या आयटी कंपनीने स्थान मिळवलं आहे?
उत्तर: TCS, INFOSYS, HCLTECH आणि WIPRO
TCS – स्थान 2
Infosys – स्थान 3
HCL Tech – स्थान 8
Wipro – स्थान 9
3. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: प्रवीण शर्मा
भारताच्या प्रमुख सार्वजनिक आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
उत्तर: 23 सप्टेंबर 2018 – योजनेची सुरुवात
4. भारतातील पहिले 3x प्लॅटफॉर्म विंड टरबाईन जनरेटर (WTG) कोणत्या राज्यात स्थापित केले आहे?
उत्तर: कर्नाटक
5. बक्सवाह खाण जी अलीकडेच बातम्यांमध्ये होती, ही खाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
6. भारतातील मोबाईल गेमिंग डेस्टिनेशन साठी खालीलपैकी कोणत्या राज्य शीर्षस्थानी आहेत?
उत्तर: उत्तर प्रदेश
मोबाईल गेमिंग डेस्टिनेशन क्रमवारी यादी
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
राजस्थान
बिहार
पश्चिम बंगाल
7. साखर हंगाम 2021-22 मध्ये भारताने साखरेचे विक्रमी ____ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन केले आहे.
उत्तर: 5000 लाख मेट्रिक टन
सुमारे 3574 LMT ऊसापासून 394 LMT साखरेचे उत्पादन झाले
यापैकी 36 LMT साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली
8. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली पढो परदेश योजना कोणत्या मंत्रालयाने बंद केली आहे?
उत्तर: अल्पसंख्यांक मंत्रालय
पदाधिकारी – स्मृती इराणी (केंद्रीय मंत्री)
अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना यापुढे परदेशातील शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाचा लाभ घेता येणार नाही.
9. संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाचा दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे?
उत्तर: पाकिस्तान
10. Soyus MS -23 अंतराळयान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात कोणता देश पाठवणार आहे?
उत्तर: रशिया
रशिया देश विषयी माहिती
- अध्यक्ष – व्लादिमीर पुतीन
- राजधानी – मॉस्को
- चलन – रशियन रुबल
11. ____ या मेरीलँड च्या पहिल्या भारतीय – अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या आहेत.
उत्तर: अरुणा मिलर
12. कोणत्या खेळाडूने एम एस धोनीचा भारतात वन डे मध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला आहे?
उत्तर: रोहित शर्मा
- रोहित शर्मा – 125
- धोनी – 123
- युवराज सिंग – 71
13. न्युझीलंड चे पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी पुढील महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा घोषणा केली आहे?
उत्तर: जेसिंडा आर्डरन
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.