21 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 21 January 2023 Current Affairs in Marathi

21 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 21 January 2023 Current Affairs in Marathi

21 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. कोणत्या वर्षानंतर चीनच्या लोकसंख्येमध्ये सर्वात मोठी घट झाली आहे?

उत्तर: 1961

2. कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे ई गव्हर्नन्स मोड मध्ये बदलणारा पहिला भारतीय केंद्रशासित प्रदेश बनला आहे?

उत्तर: जम्मू आणि काश्मीर

जम्मू काश्मीर विषयी माहिती

  • केंद्रशासित प्रदेश – 31 ऑक्टोबर 2019
  • उपराज्यपाल – मनोज सिन्हा
  • राजधानी – श्रीनगर आणि जम्मू

3. भारताने कोणत्या देशात प्रकल्प विकासासाठी 100 दशलक्ष मालदीव रफिया ची घोषणा केली?

उत्तर: मालदीव

मालदीव मध्ये समुदाय विकास प्रकल्प साठी

मालदीव – Maldives

  • अध्यक्ष – इब्राहिम एम सोलिह
  • राजधानी – माले
  • चलन – मालदीव्हियन रूफिया

4. आशियातील पहिले हायड्रोजन खाण ट्रक कोणती कंपनी विकसित करणार आहे?

उत्तर: अशोक लेयलँड आणि अदानी एंटरप्रायजेस

5. SCO फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तुलसीदास ज्युनियर हा चित्रपट दाखवला जाणार आहे, तर कोणत्या ठिकाणी हा उत्सव होईल?

उत्तर: मुंबई

Shanghai Cooperation Organization – शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशन (SCO)

  • स्थापना – 2001
  • मुख्यालय – बीजिंग, चीन
  • महासचिव – झांग मिंग (चीन)
  • SCO चे संस्थापक सदस्य (5) – चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान
  • सदस्य देश – 9 – इराण, चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान
  • SCO समिट 2021 – दुबांशे, ताजिकिस्तान
  • SCO समिट 2022 – समरकांद, उझबेकिस्तान
  • SCO समिट 2023 – भारत
  • 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान अधिकृत पने या संघटनेत सामील झाले.

6. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा (एनडीआरएफ) कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 18 वा

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
स्थापना – 2006
महासंचालक – अतुल करवान
मुख्यालय – नवी दिल्ली

7. एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?

उत्तर: शुभमन गिल

8. कलाश्रीकोव्ह एके – 203 असोल्ट रायफल निर्माण करणारा कोरवा आयुध कारखाना कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: उत्तरप्रदेश

इंडो रशियन संयुक्त उपक्रम

उत्तरप्रदेश विषयी माहिती

  • स्थापना – 24 जानेवारी 1950
  • मुख्यमंत्री – आदित्यनाथ योगी
  • राज्यपाल – आनंदीबेन पटेल
  • राजधानी – लखनौ

9. भारती एअरटेल कोणत्या शहरात रुपये 2000 कोटींचे हायपरस्केल डेटा सेंटर उभारणार आहे?

उत्तर: हैद्राबाद, तेलंगणा

10. नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) कोणत्या राज्यात 11GW चा हायडल पॉवर प्लांट बांधणार आहे?

उत्तर: अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश विषयी माहिती

  • स्थापना – 20 फेब्रुवारी 1987
  • मुख्यमंत्री – प्रेमा खांडू
  • राज्यपाल – बि डी मिश्रा
  • राजधानी – इटानगर

11. केरळ साहित्य महोत्सवाची कोणती आवृत्तीची सांगता झाली आहे?

उत्तर: सहावी

केरळ विषयी माहिती

  • स्थापना – 1 नोव्हेंबर 1956
  • मुख्यमंत्री – पिनाराय विजयन
  • राज्यपाल – आरिफ मोहम्मद खान
  • राजधानी – तिरुवनंतपुरम

12. अर्न्स्ट अँड यंग (EY) NE भारताची अर्थव्यवस्था केव्हापर्यंत US $26 ट्रिलियन बनण्याचा अंदाज केला आहे?

उत्तर: 2047

13. हाशिम आमला ने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली, तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

उत्तर: दक्षिण आफ्रिका

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment