20 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 20 January 2023 Current Affairs in Marathi

20 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 20 January 2023 Current Affairs in Marathi

20 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

उत्तर: राजस्थान

2. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव सुरू झालेला आहे?

उत्तर: तामिळनाडू

3. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे (ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स – लष्करी सामर्थ्य व स्थान)

उत्तर: चौथे

 1. युनायटेड स्टेट्स
 2. रशिया
 3. चायना
 4. इंडिया
 5. युनायटेड किंगडम
 6. साऊथ कोरिया
 7. पाकिस्तान
 8. जपान
 9. फ्रान्स
 10. इटली

4. कोणत्या राज्यात 5g तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर: मध्य प्रदेश

5. कोणता देश त्यांच्या 75 व्या स्वातंत्र्य दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे चित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित करणार आहेत?

उत्तर: श्रीलंका

 • राष्ट्रीय दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणूनही ओळखला जातो.
 • 1948 मध्ये ब्रिटिश राजवटी पासून देशाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ चार फेब्रुवारीला दरवर्षी श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
 • श्रीलंका विषयी माहिती
 • राष्ट्रपती – रानिल विक्रमसिंघे
 • पंतप्रधान – दिनेश गुणवर्धने
 • राजधानी – श्री जयवर्धने पुरा कोटे (विधानसभा)
 • कोलंबो -( कार्यकारी आणि न्यायिक राजधानी)
 • चलन – श्रीलंका रुपया

6. प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक सी एस आर पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर: जे एस डब्ल्यू स्टील

 • त्यांच्या सर्वांगी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांसाठी
 • कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी

7. भारत आणि कोणता देश विशेष दलांचा समावेश असलेला प्रथमच लष्करी सराव करणार आहे?

उत्तर: इजिप्त

 • सायक्लॉन वन असे या सरावाचं नाव असेल.
 • उदयपूर जयपूर आणि जोधपुर मध्ये हा सराव होईल.
 • 2023 मध्ये होणाऱ्या t20 शिखर परिषदेत इजिप्तलाही पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
 • एप्रिल 2022 मध्ये इजिप्तने मान्यता प्राप्त देश यांच्या यादीत भारताचा समावेश करण्याची घोषणा केली.
 • इजिप्त विषयी माहिती
 • खंड – आफ्रिका, आशिया
 • अध्यक्ष – अब्देल फताह अल – सिसी
 • राजधानी – कैरो
 • चलन – इजिप्शियन पौंड

8. उपराष्ट्रपती सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: पंकज कुमार सिंग

 • सीमा सुरक्षा दलाचे माजी संचालक आहेत
 • बीएसएफ महासंचालक – सुजोन लाल थाऊसन
 • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – अजित डोवाल

9. जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर कोणते अभिनेते आले आहेत?

उत्तर: शाहरुख खान

 • शाहरुख खान यांची संपत्ती 6300 कोटी रुपये आहे.
 • त्यानंतर जेरी सेंड फंड हे पहिल्या क्रमांकाचे असून त्यांची संपत्ती 8200 कोटी रुपये आहे पुढे टायलर पेरी 8200 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे.
 • डॅन जॉन्सन यांची संपत्ती 6500 कोटी रुपये आहे.

10. ऑक्सफेम च्या अहवाला नुसार भारतातील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांकडे देशाची एकूण किती टक्के संपत्ती जास्त आहे?

उत्तर: 40 टक्के

11. जी 20 अंतर्गत थिंक 20 बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झाली आहे?

उत्तर: भोपाळ

12. पुरुष एकेरीचे मलेशिया ओपन 2023 चे विजेते पद कोणी पटकावले आहेत?

उत्तर: विक्टर अक्सेलसेन

महिला एकेरीचे विजेतेपद अकाने यामागुची (जपान) यांनी पटकावले आहे

13. कोणत्या देशाने मोठ्या निषेधानंतर आणीबाणी जाहीर केली आहे?

उत्तर: पेरू

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment