2 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 2 February 2023 Current Affairs in Marathi

2 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 2 February 2023 Current Affairs in Marathi

2 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1.भारताने पुढील आठ ते दहा वर्षांत दरवर्षी 12 चित्ते सादर करण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?

उत्तर: दक्षिण आफ्रिका

2.अलीकडेच कोणत्या राज्याने नोरोव्हायरसच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली आहे?

उत्तर: केरळ

norovirus-virions
norovirus-virions

 

3. जानेवारी 2023 मध्ये GST महसूल किती जमा झाला आहे?

उत्तर: 155922 कोटी रुपये

4. हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: अमनप्रीत सिंग

  • पहिले CDS – बिपीन रावत
  • दुसरे CDS – अनिल चौहान
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – अजित डोवाल
  • उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – पंकज कुमार सिंग
  • लष्कराचे लष्करप्रमुख – मनोज पांडे – २९
  • लष्कराचे उपलष्करप्रमुख – बग्गावल्ली सोमशेकर राजू – ४४
  • हवाई दल प्रमुख – विवेक राम चौधरी – २७ हवाई दल उपप्रमुख अमनप्रीत सिंग- ४७
  • नौदल प्रमुख – राधाकृष्णन हरी कुमार – २५
  • नौदल उप प्रमुख सतीशकुमार नामदेव घोरमाडे – ३६

5. सांस्कृतिक मंत्रालयाने ‘स्मारक मित्र योजना’ अंतर्गत किती स्मारके त्यांच्या देखभालीसाठी खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द केले आहेत?

उत्तर: 1000 स्मारके

6. जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 02 फेब्रुवारी

7. प्यूमा इंडियाने कोणाची ब्रँड एम्बेसडर म्हणून नियुक्ती केली आहे?

उत्तर: हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौर

 

8.मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2022 ची कोणती आवृत्ती सुरु झालेली आहे?

उत्तर: पाचवी

  • पहिला – २०१८ – दिल्ली – हरियाणा
  • दुसरा – २०१९ – पुणे – महाराष्ट्र
  • तिसरा – २०२० – गुवाहाटी- महाराष्ट्र
  • चौथा – २०२१ – पंचकुला – हरियाणा
  • पाचवी – २०२३ – भोपाळ – ??

9.IMF ला भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2023 मध्ये १% कमी होण्याची अपेक्षा आहे?

उत्तर: 6.1%

  • निर्मिती: 27 डिसेंबर 1945
  • व्यवस्थापन संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा
  • मुख्य अर्थतज्ज्ञ: पियरे ऑलिव्हियर
  • मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., यू. एस.

10.अलीकडेच कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बॉम्बस्फोट झालेला आहे?

उत्तर: पाकिस्तान

11.इस्रोद्वारे सूर्य आणि सौर ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य-एल।’ दररोज सकाळी 6 वाजता मिशन कोणत्या वर्षी सुरू केले जाईल?

उत्तर: 2023

12.कोणत्या देशाने उत्कृष्ट महिला क्रिकेटर्सचा सन्मान करण्यासाठी ‘डेबी हॉकले मेडल’ जाहीर केले आहे?

उत्तर: न्यूझीलंड

13.गुजरात मेरिटाइम क्लस्टरचे पहिले सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: माधवेंद्र सिंग

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment