1 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 1 February 2023 Current Affairs in Marathi

1 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 1 February 2023 Current Affairs in Marathi

1 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. 2023 मध्ये जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

उत्तर: 29 जानेवारी

2. फोर्ब्सच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावरून कितव्या स्थानावर घसरले आहे ?

उत्तर: आठव्या

3. 2023 भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणाच्या द्वारे सादर करण्यात येणार आहे ?

उत्तर: निर्मला सीतारमण

4. खालीलपैकी कोणी “निधी आपके निक्त 2.0 कार्यक्रम ” लाँच केलेला आहे ?

उत्तर: EPFO

5. खालीलपैकी कोणत्या देशाने भुवनेश्वर येथे आयोजित FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला आहे ?

उत्तर: जर्मनी

6.कोणती कंपनी आपल्या CNG गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार आहे ?

उत्तर: सुझकी

7.भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर: 1 फेब्रुवारी

8.आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पूल “बजरंग सेतु”. येथे बांधले जात आहे ?

उत्तर: उत्तराखंड

बजरंग सेतु
बजरंग सेतु
  • स्थापना: 09 Nov 2000 C
  • मुख्यमंत्री : पुष्कर सिंह धामी
  • राज्यपाल : गुरमीत सिंह
  • राजधानी : देहरादून

9.NCC ची 75 यशस्वी वर्षे पूर्ण करण्यासाठी PM मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे ?

उत्तर: 75

10.निवृत्त लष्करी जनरल, पेटर पावेल कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले ?

उत्तर: झेक प्रजासत्ताक

11.खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थलांतरितांचे पहिले सर्वेक्षण सुरू केले आहे ?

उत्तर: झारखंड

12.इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स प्रोग्रामची कोणती आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित केली आहे ?

उत्तर: तिसरी

13. खालीलपैकी कोणी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टलचे उद्घाटन केले आहे ?

उत्तर: सर्बानंद सोनोवाल

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment