19 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 19 January 2023 Current Affairs in Marathi
19 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण मंजूर केले आहे?
उत्तर: उत्तराखंड
2. जगातील पाचव्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था बनल्यानंतर भारत आता कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इक्विटी मार्केट बदलेला आहे?
उत्तर: पाचव्या
इक्विटी कॅपिटल मार्केट शेअर मार्केट
- चीन
- अमेरिका
भारत १६.४ बिलियन डॉलर
कंट्रोल – सेबी SEBI
दोन नॅशनल एक्सचेंज
- BSE 1875 – MD/ CEO – सुंदर रमन राममूर्ती
- NSE 1992 – MD/ CEO – आशिष कुमार चौहान
- सारथी ॲप – SEBI
3. कोणता जिल्हा हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे?
उत्तर: कोल्लम
फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन लिटरेट स्टेट
4. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव सुरू झालेला आहे?
उत्तर: कर्नाटक
जानेवारीच्या मध्यात पोंगल कापणीच्या वेळी हा उत्सव साजरा केला जातो. सेलिब्रेशन ची सुरुवात मदुराई येथे झाली.
5. एक एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये किती पर्सेंट इथेनॉल मिसळणार आहे?
उत्तर: 20 टक्के (e20)
6. 65 व्या महाराष्ट्र केसरी 2023 कोण बनलेले आहेत?
उत्तर: शिवराज राक्षे
7. महिला आयपीएलसाठी मीडिया हक्कांसाठी बोली कोणी जिंकली आहे?
उत्तर: वायाकोम 18
बीसीसीआय महिला भारतीय प्रीमियर लीग मार्च 2023 मध्ये लॉन्च करणार आहे
8. भारत आणि कोणत्या देशाच्या द्विपक्षीय नौदल सरावाचे 21 वी आवृत्ती वरुणाचा सराव सुरू झाला आहे?
उत्तर: फ्रान्स
पश्चिम समुद्रावर
9. वर्ल्ड इकॉनोमिक फॉरेनची 53 वी वार्षिक बैठक 2023 मध्ये कोठे आयोजित केली आहे?
उत्तर: दाओस, स्विझर्लंड
उद्दिष्ट जगाला भेडसवणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड इकॉनोमिक फॉर्म ची सुरुवात करण्यात आली आहे
10. पेंटा व्हायलेंट लसीचे बारा हजार पाचशे डोस ची देणगी भारताने कोणत्या देशाला जाहीर केली आहे?
उत्तर: कॅरिबियन देश कुबा
पाच जीव घेण्या आजारांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी म्हणजेच डीप्थिरिया, पेट्यूयुसिस, टितनस, हिपटायटिस बी आणि हिब या आजारांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी ही लस
11. इस्रो व्हीनस मिशन शुक्रयान एक कोणत्या वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे?
उत्तर: 2031
12. कोणत्या वर्षापर्यंत डॉक्टर वेदर रडार नेटवर्कद्वारे संपूर्ण भारताचा समावेश केला जाईल?
उत्तर: 2025
- हा एक विशेष प्रकारचा रडार आहे जो डॉलर इफेक्ट चा वापर करून अंतरावरील वस्तूच्या वेगाचा डेटा तयार करतो.
- लांब पल्ल्याच्या हवामान अंदाजामध्ये अचूकता सुधारण्यासाठी याची डिझाईन केले आहे.
13. बार्शी लोनाने सौदी अरेबियात कोणत्या संघाचा 3-1 असा पराभव करत 39 वी स्पॅनिश सुपर कप कोणी मिळवला आहे?
उत्तर: रिअल माद्रिद
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.