12 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 12 February 2023 Current Affairs in Marathi
12 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. प्रधानमंत्री कुसुम योजना कधी पर्यंत वाढवली आहे?
उत्तर: 2026
2. जागतिक कडधान्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
उत्तर: 10 फेब्रुवारी
3. भारताला 2021-22 मध्ये किती रेमिटन्स मिळाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक रेमिटन्स आहे?
उत्तर: $89,127 दशलक्ष
4. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 108 नम्मा क्लिनिक सुरू केले?
उत्तर: कर्नाटक
- स्थापना: 01 Nov 1956
- मुख्यमंत्री : बसवराज बोम्माई
- राज्यपाल : थावरचंद गेहलोत
- राजधानी : बेंगलुरू
5. ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणाच्या द्वारे सुरू केली?
उत्तर: स्काय एअर
- 710,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा – एर्नाकुलम
- ग्रीन वॉड लाँच करणारी देशातील पहिली नागरी संस्था – इंदोर
- ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली – स्काय एअर
- भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट – Vikram-S – आंध्रप्रदेश
- पहिले सोन्याचे एटीएम- हैदराबाद
- पहिले कार्बन न्यूट्रल फार्म – केरळ
- भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड – ‘कल्याणी फेरेस्टा’
- देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य – – केरळ
- जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय – . केरळ
- पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन’ प्रकल्प- महाराष्ट्र, पुणे
- अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य – राजस्थान
- हत्ती माहिती ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे राज्य – तमिळनाडू
6. एआय चॅटबॉट ‘बार्ड’ कोणत्या कंपनी द्वारे सादर केला गेलेला आहे?
उत्तर: गुगल
- स्थापना :4 सप्टेंबर 1998
- मुख्यालय :युएस ए
- CEO:सुंदर पिचाई
- संस्थापक :लॅरी पेज
7. राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर: 12 फेब्रुवारी
8. कोणत्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याचे नाव ‘जगातील सर्वात तेजस्वी’ विद्यार्थी म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर: नताशा पेरियानयागम
9. केनिया लेडीज ओपनचे विजेतेपद 2023 कोणी जिंकलेले आहे?
उत्तर: अदिती अशोक
10. बातम्यांमध्ये चर्चेत असलेली BIND योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
उत्तर: माहिती आणि प्रसारण मंत्रालय
11. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने ‘रिअल-टाइम सोर्स अपॉर्शमेंट सुपरसाइट’ सुरू केली?
उत्तर: नवी दिल्ली
12. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने 126 धावा केल्या आणि T20I क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला?
उत्तर: शुभमन गिल
13. जानेवारीत हरवलेली किरणोत्सर्गी कॅप्सूल कोणत्या देशाला सापडली आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.