Police Bharti Sarav Paper Questions in Marathi -1

Police Bharti Sarav Paper Questions in Marathi

Leaderboard: Police Bharti Sarav Paper Questions in Marathi – 1

Pos.NameScorePoints
1Guest96 %24 / 25
2Guest92 %23 / 25
3Guest92 %23 / 25
4Guest88 %22 / 25
5Guest84 %21 / 25
6Guest84 %21 / 25
7Guest72 %18 / 25
8Guest60 %15 / 25
9Guest56 %14 / 25
10Guest52 %13 / 25
11Guest44 %11 / 25
12Guest44 %11 / 25
13Guest44 %11 / 25
14Guest44 %11 / 25
15Guest40 %10 / 25
16Guest40 %10 / 25
17Guest40 %10 / 25
18Guest40 %10 / 25
19Guest40 %10 / 25
20Guest36 %9 / 25
21Guest36 %9 / 25
22Guest36 %9 / 25
23Guest32 %8 / 25
24Guest32 %8 / 25
25Guest32 %8 / 25
26Guest28 %7 / 25
27Guest28 %7 / 25
28Guest24 %6 / 25
29Guest24 %6 / 25
30Guest24 %6 / 25

Police Bharti Sarav Paper Questions in Marathi

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
42

Police bharti sarav paper in marathi

Police bharti sarav paper in marathi

1 / 25

महाराष्ट्रात...... या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे?

2 / 25

............. म्हणाले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ ही निरुपयोगी आहे?

3 / 25

अमृता हि खालीलपैकी कोणत्या फळाची एक प्रजाती आहे?

4 / 25

कावेरी नदीचा उगम कोठे होतो?

5 / 25

नागपूर जिल्ह्यात...... येथे 'कापूस संकलन केंद्र' आहे?

6 / 25

लाल मुंग्याच्या दंशात कोणते आम्ल असते?

7 / 25

इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघाने जिंकले आहे?

8 / 25

इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे?

9 / 25

छत्रपती शाहूंना....... या नावाने ओळखले जात असे?

10 / 25

ब्रिक्स देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची बैठक कोणत्या देशात पार पडली?

11 / 25

पाणीपुरवठ्यासाठी, धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन शास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम........... यांनी मांडल्या?

12 / 25

उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?

13 / 25

जातीभेदावर बंदी घालणारे सिएटल कोणत्या देशात आहे ?

14 / 25

जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशात होते?

15 / 25

नाशिक जिल्ह्यातील....... हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते?

16 / 25

महाराष्ट्रात प्रामुख्याने....... ऊर्जेचा वापर केला जातो?

17 / 25

देशातील सर्वात जास्त मोठी धरणे कोणत्या राज्यात आहेत?

18 / 25

तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे

19 / 25

आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे?

20 / 25

चंद्रपूर जिल्ह्यात ........ ही दोन औष्णिक विद्युत केंद्रे आहेत?

21 / 25

नीती आयोगाच्या सिईओ पदी कोणाची निवड झाली ?

22 / 25

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कुठे आहे?

23 / 25

तामिळनाडू मधील...... हे थंड हवेचे ठिकाण आहे?

24 / 25

आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 25

लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

Your score is

Leave a Comment