Online General Knowledge Test in Marathi

Online General Knowledge Test in Marathi

Leaderboard: Online General Knowledge Test in Marathi

Pos.NameScorePoints
1Vaishnavi gore96 %48 / 50
2vaishnavi doke72 %36 / 50
3Amol Khairnar44 %22 / 50
4minakshi kotangale34 %17 / 50
5vaishnavi32 %16 / 50

Online General Knowledge Test in Marathi

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
5

Online General Knowledge Test in Marathi

online general knowledge test in marathi

1 / 50

भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते?

2 / 50

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दिवस 2022 कोणत्या ठिकाणी होणार आहे?

3 / 50

अहमदनगर जिल्ह्यात....... येथे कालविटांसाठी अभयारण्य आहे?

4 / 50

सोलापूर जिल्ह्यात..... येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे?

5 / 50

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे........ येथे आहे?

6 / 50

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?

7 / 50

उनपदेव- सुनपदेव ही गरम पाण्याचे झरे या जिल्ह्यात आहेत?

8 / 50

मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण..... आहे?

9 / 50

अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडतो?

10 / 50

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

11 / 50

नंदुरबार हा जिल्हा........ प्रशासकीय विभागात येतो?

12 / 50

शाहूपुरी हि गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे?

13 / 50

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास......... संबोधले जाते?

14 / 50

जैन प्रेक्षणीय चांभार लेणी ..... जिल्ह्यात आहे ?

15 / 50

भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी..........% जंगलाचे क्षेत्र हिमालय पर्वतामध्ये आहे?

16 / 50

कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला..... म्हणतात?

17 / 50

साल्हेर मुल्हेर किल्ले..... जिल्ह्यात आहेत?

18 / 50

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे?

19 / 50

2022 हुरून ग्लोबल 500 यादी मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?

20 / 50

खालीलपैकी कोणता भारताचा 9 वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे?

21 / 50

बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे......... मिळवण्यासाठी केला जातो?

22 / 50

महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला ....... प्रशासकीय विभाग आहे?

23 / 50

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे?

24 / 50

महाराष्ट्राच्या उत्तरेस....... आहे?

25 / 50

पंडित नेहरू यांनी भारताचा शोध(Discovery of India) हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला?

26 / 50

पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात?

27 / 50

कतार फिफा 2022 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे?

28 / 50

महाराष्ट्रात........ जिल्ह्यात एकही तालुका नाही?

29 / 50

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

30 / 50

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम......... येथे झाला आहे?

31 / 50

फोंडा घाट हा......... मार्गासाठी उपयुक्त आहे?

32 / 50

पाचव्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियन कोणता खेळाडू बनलेला आहे ?

33 / 50

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

34 / 50

....... च्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे?

35 / 50

भारतीय चित्रपट …… ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे?

36 / 50

15 डिसेंबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी पुण्यतिथी साजरा करण्यात आली?

37 / 50

खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही?

38 / 50

एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

39 / 50

पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही?

40 / 50

भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे?

41 / 50

महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्य बरोबर....... जिल्ह्याची सरहद्द आहे?

42 / 50

सोलापूर येथील........ प्रसिद्ध आहेत?

43 / 50

आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती?

44 / 50

कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात?

45 / 50

1960 साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते?

46 / 50

सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

47 / 50

वाराणसी मध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर चे उदघाटन कोणी केले?

48 / 50

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता...... प्रति चौ.कि.मी. आहे?

49 / 50

70 व्या मिस युनिव्हर्स 2021 खितांब कोणी जिंकला होता?

50 / 50

महाराष्ट्रात सरकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग........ येथे सुरू झाला?

Leave a Comment