जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 3

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 3

Leaderboard: Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 3

Pos.NameScorePoints
1Mayur100 %40 / 40
2Ram Bhosale100 %40 / 40
3Sanderp100 %40 / 40
4Sandeep100 %40 / 40
5Sandeep100 %40 / 40
6Sandeep100 %40 / 40
7Sachin raut98 %39 / 40
8K98 %39 / 40
9Abhijeet98 %39 / 40
10Sandeep98 %39 / 40
11Sandeep98 %39 / 40
12Ram Bhosale95 %38 / 40
13Ram Bhosale95 %38 / 40
14Appaso93 %37 / 40
15Vidya Balaji Kawle93 %37 / 40
16Nitin Shahurao Kshirsagar93 %37 / 40
17Ram Bhosale93 %37 / 40
18Shri88 %35 / 40
19Mayur88 %35 / 40
20Savita Yewale85 %34 / 40
21Pravin85 %34 / 40
22Jsh85 %34 / 40
23A wagh85 %34 / 40
24PRITAM85 %34 / 40
25Vikrant Bhosale83 %33 / 40
26Sachin raut83 %33 / 40
27Sonu jaiswal83 %33 / 40
28Parag80 %32 / 40
29Ranjita kirnapure80 %32 / 40
30Kanchan80 %32 / 40

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर- 2

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
152

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 3

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 3

1 / 40

जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता?

2 / 40

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

3 / 40

कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे?

4 / 40

क्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला?

5 / 40

विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर

6 / 40

भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण?

7 / 40

हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता?

8 / 40

यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?

9 / 40

1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण?

10 / 40

BRICS च्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे असेल?

11 / 40

'मीन कैम्फ' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

12 / 40

माऊंट एव्हरेस्ट चे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण?

13 / 40

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?

14 / 40

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?

15 / 40

इतिश्री करणे म्हणजे.......

16 / 40

ग्रँड ट्रंक रोड ने कोणती दोन शहरे जोडली आहेत?

17 / 40

दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण?

18 / 40

.............. यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध' होय?

19 / 40

उत्तर गोव्यातील मोपो येथीलआंतरराष्ट्रीय विमानतळाचा कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?

20 / 40

भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली?

21 / 40

अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?

22 / 40

अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?

23 / 40

कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल? 0, 1, 5, 5, 10, 9, 15...?

24 / 40

अणुकेंद्रकात ......... हे कोण असतात?

25 / 40

महात्मा फुले यांनी....... या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले?

26 / 40

नोबेल पुरस्कार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

27 / 40

डोळ्यांवर धुंदी चढणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

28 / 40

घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?

29 / 40

दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात?

30 / 40

रब्बी हंगाम म्हणजे.......

31 / 40

.......... हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते?

32 / 40

आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

33 / 40

भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते?

34 / 40

भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?

35 / 40

'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक....... यांनी सुरू केले?

36 / 40

नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?

37 / 40

वाक्याचा प्रकार ओळखा. ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल?

38 / 40

हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले?

39 / 40

आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो?

40 / 40

राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?

Leave a Comment