250+ Janral Nolej Question in Marathi | सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2025
विद्यार्थीमित्रांनो महाराष्ट्रात होणारी भरती परीक्षा म्हटले General Knowledge चे प्रश्न नेहमीच विचारले जातात आणि म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Janral Nolej Question in Marathi चा संग्रह.
Janral Nolej Question in Marathi
Q1. वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या…….. चे ‘ सुद्धा’ संवर्धन असते?
A. मृदा
B. पाणी
C. प्राणी
D. वरील सर्व
Q2. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
A. नायट्रोजन
B. कार्बन डाय-ऑक्साइड
C. सल्फर डाय ऑक्साईड
D. वरील सर्व
Q3. मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आले ला आहे ?
A. ३१ जुलै
B. ०२ ऑगस्ट
C. ०३ जुलै
D. ०१ ऑगस्ट
Q4. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?
A. महात्मा गांधी
B. मौलाना आझाद
C. राजकुमारी अमृता कौर
D. हंसाबेन मेहता
स्पष्टीकरण
- 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या तीन (इंग्रजीतील छापील प्रत, इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत) प्रतीवर सह्या केल्या.
- स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता.
- संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.
- महात्मा गांधी व मोहम्मद अली जीना हे महत्त्वाचे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते.
Q5. महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते ?
A. 2 ऑगस्ट
B. 1 ऑगस्ट
C. 1 एप्रिल
D. 1 जुलै
Q6. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
A. धर्मनिरपेक्ष
B. साम्राज्यवादी
C. लोकशाही
D. प्रजासत्ताक
स्पष्टीकरण: साम्राज्यवाद म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी इतर प्रदेशांमध्ये आपली सक्ती वाढवतो.
Q7. शहाजीराजे ……. चे गाढे पंडित होते?
A. संस्कृतचे
B. कन्नडचे
C. तमिळचे
D. यापैकी नाही
Q8. जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. सतपाल भानू
B. विवेक सिन्हा
C. मुदित चौहान
D. किशन कुमार
Q9. कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता?
A. कोठारी आयोग
B. मुदालियर आयोग
C. यशपाल आयोग
D. रेड्डी आयोग
Q10. ‘दि कोएलिशन ईअर्स(The Coalition Years)’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. पी. चिदं बरम
B. प्रणव मुखर्जी
C. डॉ.मनमोहन सिंग
D. कपिल सिब्बल
Q11. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे?
A. रायपुर
B. बिलासपुर
C. नागपूर
D. जबलपूर
Q12. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
A. 2005
B. 2006
C. 2007
D. 2004
Q13. धुपगड- पंचमढी शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
A. सह्याद्री
B. सातपुडा
C. अरवली
D. निलगिरी
Q14. तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे ?
A. 100
B. 108
C. 101
D. 107
Q15. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?
A. शिवनेरी
B. जंजिरा
C. सिंधुदुर्ग
D. पन्हाळा
स्पष्टीकरण
- पर्यायातील सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला.
- शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला.
- पन्हाळा किल्ला बाराव्या शतकात बांधला होता.
Q16. बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
A. कृष्णा नदी
B. नर्मदा नदी
C. तापी नदी
D. गोदावरी नदी
Q17. लढाऊ विमान, मिग – 21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे?
A. कल्पना चावला
B. हरिता कौर देओल
C. अवनी चतुर्वेदी
D. प्रेमातुर
Q18. ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?
A. गोळा फेक
B. लांब उडी
C. 100 मीटर धावणे
D. स्टीपल चेस
Q19. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
A. मुंबई
B. कोलकाता
C. सुरत
D. नागपूर
Q20. या पैकी चुकीची जोडी कोणती?
A. सत्या नाडेला – मायक्रोसोफ्ट
B. सुंदर पीचाई – गुगल
C. स्टीव्ह जॉब्स – एप्पल
D. मार्क झुकरबर्ग – ॲमेझॉन
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2025
Q21. रौलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे?
A. 1909
B. 1919
C. 1920
B 1930
Q22. ताश्कंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन दे शांमध्ये झाला होता?
A. भारत- चीन
B. भारत- पाकिस्तान
C. भारत- अफगाणिस्तान
D. भारत- जपान
Q23. खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते?
A. तोरणमाळ
B. पाचगणी
C. अहमदनगर
D. त्र्यंबकेश्वर
Q24. विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते?
A. डॉ. पंजाबराव दे शमुख
B. साने गुरुजी
C. गोपाळ गणेश आगरकर
D. बाळशास्त्री जांभेकर
Q25. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे?
A. कलम 19 ते 22
B. कलम 25 ते 28
C. कलम 29 ते 30
D. कलम 32
Q26. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो?
A. 22 डिसेंबर
B. 21 जून
C. 21 मार्च
D. 3 मे
Q27. हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
A. पांझरा
B. कयाधु
C. तापी
D. इंद्रायणी
Q28. वर्ल्ड वाइड वेब डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ३१ जुलै
B. ०३ ऑगस्ट
C. ०१ ऑगस्ट
D. ०२ ऑगस्ट
Q29. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. ठाणे
B. बीड
C. अकोला
D. नागपूर
Q30. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
A. गोरखपुर
B. मुंबई
C. सिकंदराबाद
D. कोलकाता
Q31. रिहन्द हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. उत्तर प्रदेश
D. ओरिसा
Q32. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
A. लोणार
B. चिल्का
C. वूलर
D. मानस
Q33. खालील पैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही?
A. पटना
B. लखनऊ
C. वाराणसी
D. कानपूर
Q34. पुष्कर तलाव खालीलपैकी कुठे आहे?
A. कोची
B. अजमेर
C. उज्जैन
D. चिल्का
Q35. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग चे निर्माण कधी झाले?
A. 1 मे 1980
B. 1 मे 1981
C. 1 मे 1983
D. 1 मे 1982
Q36. खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते?
A. गोदावरी
B. कृष्णा
C. नर्मदा
D. कावेरी
Q37. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका येत नाही?
A. उल्हासनगर
B. परभणी
C. बीड
D. मालेगाव
Q38. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता ?
A. वॉल्टेयर
B. थॉमस पेन
C. प्लेटो
D. यापैकी नाही
Q39. कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे?
A. मुचकुंदी
B. शास्त्री
C. वाशिष्टी
D. उल्हास
Q40. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?
A. उत्तराखंड
B. मध्य प्रदेश
C. हिमाचल प्रदेश
D. तामिळनाडू
Janral nolej question in marathi with answers
Q41. १८५२ साली मुंबई येथे दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ, फिरोजशहा मेहता इत्यादी नेत्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती?
A. इंडियन नॅशनल युनियन
B. बॉम्बे असोसिएशन
C. आखिल भारतीय परिषद
D. इंडियन सिविल सर्विस
Q42. मेघदूत ही कविता ……. यांनी लिहिली होती.
A. तुलसीदास
B. सूरदास
C. कालिदास
D. कबीरदास
Q43. गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले?
A. नामदे व ढसाळ
B. त्री. ना. अत्रे
C. बाबा कदम
D. गोपाळ गणेश आगरकर
Q44. गांधीसगार धरण कोणत्या नदीवर आहे?
A. गंगा
B. तुंगभद्रा
C. कृष्णा
D. चंबल
Q45. आई मुलांना जेवायला वाढत होती. वाक्याचा काळ ओळखा?
A. अपूर्ण भूतकाळ
B. पूर्ण भूतकाळ
C. साधा भूतकाळ
D. चालू वर्तमान काळ
Q46. नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे?
A. औरंगाबाद
B. पुणे
C. नागपूर
D. अमरावती
Q47. संभाजी राजेंच्या सोबत बंदी बनवलेल्या त्यांच्या साथीदाराचे नाव काय?
A. कवी कलश
B. प्रिय कलश
C. प्रकाशदीप
D. यापैकी नाही
Q48. 1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
A. बी. जी. खेर
B. मोरारजी दे साई
C. सी. डी. दे शमुख
D. यापैकी नाही
Q49. PROJECT TIGER हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरू झाला?
A. लालबहादूर शास्त्री
B. इंदिरा गांधी
C. राजीव गांधी
D. अटल बिहारी वाजपेयी
Q50. दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धत कोणती?
A. पाश्चरीकरण
B. प्रशीतन
C. विघटन
D. परिरक्षण
Q51. भारतात नाग टिब्बा शिखर कोठे आहे ?
A. उत्तराखंड
B. महाराष्ट्र
C. मध्य प्रदेश
D. आंध्र प्रदेश
Q52. ‘देवधर ट्रॉफी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. हॉलीबॉल
Q53. पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात रेल्वे, टपाल, पोस्ट तिकीट आदींची सुरुवात करण्यात आली म्हणून त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात?
A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड मेयो
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड डलहौसी
Q54. लंघन करणे या शब्दाचा वाक्प्रचार कोणता?
A. उपोषण करणे
B. पहारा देणे
C. लवलेश नसणे
D. वंचित राहणे
Q55. ‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे ?
A. भालचंद्र नेमाडे
B. बाबासाहेब पुरंदरे
C. अरुण साधू
D. ना.धो.महानोर
Q56. …… हि गंगेची सर्वात मोठी वितरिका आहे?
A. यमुना
B. हुगळी
C. कोसी
D. गंडक
Q57. खापरखेडा, एकलहरे हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. आंध्र प्रदेश
C. झारखंड
D. महाराष्ट्र
Q58. लिमोनाईट, हेमेटाइट हे ……. चे प्रकार आहेत?
A. कोळसा
B. लोह खानिज
C. मॅग्नीज
D. बॉक्साईट
Q59. जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते?
A. अतिरिक्त पाऊस
B. वादळी वारा
C. जंगल तोड
D. पर्यावरण प्रदूषण
Q60. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?
A. इंदिरा सागर
B. कोयना सागर
C. यशवंत सागर
D. शिवाजी सागर
Janral nolej question in marathi with answer
Q61. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. लोकमान्य टिळक
C. राजेंद्र प्रसाद
D. सी. आर. दास
Q62. रशियन राज्यक्रांती केव्हा झाली?
A. 1912
B. 1916
C. 1917
D. 1920
Q63. देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती?
A. जॉन लॉरेन्स
B. स्टॅ फर्ड क्रिप्स
C. माऊंटबॅटन
D. लॉर्ड रिपन
Q64. लोहित पेशी मानवाच्या…… मध्ये निर्माण होतात?
A. यकृतात
B. हृदयात
C. प्लिहात
D. अस्थीमज्जेत
Q65. हरियाणातील गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?
A. गाडेगाव
B. गुरुधाम
C. गुरुग्राम
D. गुरूदक्षिणा
Q66. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. थंड हवेचे ठिकाण
B. गरम पाण्याचा झरा
C. समुद्रकिनारा
D. केळी उत्पादनासाठी
Q67. कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
A. तेरेखोल
B. धरमतर
C. उलपा
D. सावित्री
Q68. …… ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते?
A. भिल्ल
B. वारली
C. कोकरू
D. गोंड
Q69. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे?
A. गुजरात
B. मध्य प्रदेश
C. छत्तीसगड
D. वरील सर्व
Q70. खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
A. लातूर
B. निलंगा
C. शिरूर अनंतपाळ
D. औसा
Q71. चांदोली धरणाच्या जलाशयास काय म्हणतात?
A. शिवसागर
B. वसंत सागर
C. लक्ष्मीसागर
D. यापैकी नाही
Q72. नागपूर हे शहर…… नदीवर वसलेले आहे?
A. नाग
B. इरई
C. नर्मदा
D. तवा
Q73. ‘कर्नल बहादुर’ हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते ?
A. आचार्य अत्रे
B. व्यंकटेश माडगूळकर
C. शिवाजी सावंत
D. नारायण सुर्वे
Q74. ‘कुमारसंभव’ पुढीलपैकी कोणत्या कवीने लिहिले?
A. बाणभट्ट
B. हरीषेण
C. कालिदास
D. वराहमिहिर
Q75. राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
A. विधानसभा
B. विधान परिषद
C. राज्यसभा
D. लोकसभा
Q76. महाराष्ट्र शासनाने……. यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण\ समिती नेमली?
A. सादिक अली
B. बलवंतराय मेहता
C. वसंतराव नाईक
D. पी. बी. पाटील
Q77. ध्रुव अनुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे?
A. नरोरा
B. मद्रास
C. कोटा
D. मुंबई
Q78. 1907 च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
A. गोपाळ कृष्ण गोखले
B. दादाभाई नवरोजी
C. रासबिहारी घोष
D. व्योमेशचंद्र बॅनर्जी
Q79. गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला……… म्हणून ओळखले जात असे?
A. दिनार
B. निष्क
C. टका
D. कृपया
Q80. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात?
A. जिल्हाधिकारी
B. पालकमंत्री
C. सी.ई.ओ.
D. विभागीय आयुक्त
Q81. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?
A. परमरहस्य
B. गीतारहस्य
C. भावार्थदीपिका
D. सत्यार्थप्रकाश
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी 2025
Q82. खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते?
A. पामीरचे पठार
B. तिबेटचे पठार
C. दख्खनचे पठार
D. यापैकी नाही
Q83. इजिप्त ची राजधानी कोणती?
A. आस्वान
B. पोर्ट सैद
C. अले क्झांड्रिया
D. कैरो
Q84. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधीत आहे ?
A. बैल
B. घोडा
C. म्हैस
D. हत्ती
Q85. महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखान ही योजना सुरु करण्यात येणार आहे?
A) बाळासाहेब ठाकरे
B) आनंद दिघे
C) गोपीनाथ मुंडे
D) विलासराव दे शमुख
Q86. धुळे-नागपूर-कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे ?
A. AH-47
B. AH-48
C. AH-46
D. AH-45
Q87. आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 28 फेब्रुवारी
B. 22 मार्च
C. 1 जुलै
D. 5 जून
Q88. 1936 मध्ये फैजपुर येथे भरले ल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. सुभाषचंद्र बोस
B. पंडीत जवाहरलाल नेहरु
C. सरदार वल्लभभाई पटे ल
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
Q89. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कस्तुरी हरिण प्रकल्प 1972 साली सुरू करण्यात आला होता ?
A. दचीगम राष्ट्रीय उद्यान
B. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
C. केदारनाथ राष्ट्रीय उद्यान
D. पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान
Q90. भारताचे कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत ?
A. डॉ.रणजित पाटील
B. राजनाथ सिंह
C. अर्जुन राम मेघवाल
D. डॉ.सुभाष भामरे
Q91. खालीलपैकी कोण पेशवा नव्हता ?
A. बाळाजी विश्वनाथ
B. सदाशिवराव भाऊ
C. नानासाहेब
D. माधवराव
स्पष्टीकरण
- सदाशिव चिमाजी अप्पा भट तथा सदाशिवराव भाऊ हे मराठा साम्राज्यातील एक सेनापती व नानासाहेब पेशव्यांचे चुलतभाऊ होते.
- त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.
Q92. नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 11 जानेवारी
B. 21 एप्रिल
C. 28 फेब्रुवारी
D. 14 सप्टें बर
Q93. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हा ग्रंथ कोणी लिहीला?
A. अनुताई वाघ
B. तारबाई मोडक
C. गोदावरी परुळे कर
D. सावीत्रीबाई फुले
Q94. उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A. परमाणु
B. विद्युत
C. पाणी
D. कृषी
Q95. मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नांदेड
B. औरंगाबाद
C. परभणी
D. लातूर
Q96. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली ?
A. संत तुकाराम
B. संत ज्ञानेश्वर
C. संत एकनाथ
D. संत नामदेव
Q97. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे ?
A. LED दिवे
B. गोबर गॅस
C. LPG गॅस
D. गरोदर माता
Q98. मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद याचा लोगो काय आहे ?
A. ग्रेट हॉर्नबिल
B. माळढोक
C. किंगफिशर
D. पारवा
Q99. हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे ?
A. सचिन देववर्मण
B. राहुल देव बर्मन
C. व्ही. शांताराम
D. किशोरकुमार
Q100. T 72 हे कशाचे नाव आहे ?
A. क्षेपणास्त्र
B. पाणबुडी
C. युध्दनौका
D. रणगाडा
Q101. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजीमेंटची आहे ?
A. मगठा
B. डोंगरा
C. कानपूर
D. राजपूत
जनरल नॉलेज क्वेश्चन मराठी मधून
Q102. भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे?
A) IIT मुबंई
B) IIT मंडी
C) IIT कानपुर
D) IIT मद्रास
Q103. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ?
A. बंगालची खाडी
B. अरबी समूद्र
C. हिंदी महासागर
D. यापैकी नाही
Q104. कान्हेरी गुहा या महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहेत ?
A. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान
B. चांदोली राष्ट्रीय उद्यान
C. नवेगाव राष्ट्रीय उद्यान
D. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
Q105. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले ?
A. घटना (दुसरी सुधारणा) कायदा, 1952
B. घटना (52 वी सुधारणा) कायदा, 1985
C. घटना (10वी सुधारणा) कायदा, 1961
D. घटना (69 वी सुधारणा) कायदा, 1991
Q106. भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?
A. सुचिता कृपलानी
B. इंदिरा गांधी
C. सरोजनी नायडू
D. राजकुमारी अमृता कौर
Q107. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
A. मिझोराम
B. मनीपूर
C. अरुणाचल प्रदेश
D. हिमाचल प्रदेश
Q108. सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते ?
A. ताडोबा
B. सुंदरबन
C. बालाघाट
D. गिर
Q109. क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात ?
A. 90
B. 100
C. 110
D. 120
Q110. बुध्दीबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात ?
A. 8
B. 12
C. 16
D. 32
Q111. जगप्रसिध्द मुष्टीयोध्दा मुहम्मद अली याचे मुळ नाव कोणते ?
A. माईक टायसन
B. कॅशीअस क्ले
C. जो फ्रेजीयर
D. फ्रैंक ब्रुनो
Q112. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण होते ?
A. बाजीराव तृतीय
B. तात्या टोपे
C. बाजीराव प्रथम
D. नानासाहेब
Q113. भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टे शन कोठे आहे ?
A. भोपाळ
B. लखनौ
C. कानपुर
D. अलाहाबाद
Q114. एका दिवसात किती सेकंद असतात ?
A. 68400
B. 46800
C. 64800
D. 86400
Q115. ऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
A. उत्तर प्रदेश – उत्तराखंड
B. गोवा – कर्नाटक
C. तेलंगणा – आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र – गोवा
Q116. WhatsApp(व्हॉट् सॲप) चा निर्माता कोण आहे ?
A. जान कोम – मार्क जुकरबर्ग
B. मार्क जुकरबर्ग – मायकल जॉप्स
C. जान कोम – ब्रयान एक्टन
D. स्टीव जॉब्स – ब्रयान ॲक्टन
Q117. नाशिक मध्ये स्थित “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान” विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
A. 1997
B. 1998
C. 1999
D. 1996
Q118. ……. या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते?
A. ऑक्सिजन
B. नायट्रोजन
C. कार्बन डाय-ऑक्साइड
D. अमोनिया
Q119. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक कोणाला जाहीर झाले आहे?
(A) मनोज जोशी
(B) अजित भुरे
(C) प्रशांत दामले
(D) प्रसाद ओक
Q120. ARTO या संज्ञेचे चे पूर्ण रूप काय?
A. ANTI REGIONAL TRANSPORT OFFICER
B. ASST. REGIONAL TRANSPORT OFFICER
C. ARMY REGIONAL TRANSPORT OFFICER
D. ASST. ROAD TRANSPORT OFFICER
Q121. हँड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात?
A. वाहन स्टार्ट करण्यासाठी
B. वेग वाढवण्यासाठी
C. वेग कमी करण्यासाठी
D. अचानक ब्रेक लावण्यासाठी
Janral nolej question answer in marathi
Q122. उत्क्रांतीवादाचा जनक……. यांना म्हणतात?
A. आईन्स्टाईन
B. न्यूटन
C. डार्विन
D. हार्वे
Q123. भारत पृथ्वीचा उत्तर गोलार्धाच्या…… गोलार्धात आहे?
A. उत्तर
B. दक्षिण
C. पूर्व
D. पश्चिम
Q124. लॉर्ड कर्झन याने कोणत्या सुधारणा आणल्या?
A. भारतीय चलन कायदा
B. प्राचीन स्मारक कायदा
C. भारतीय विद्यापीठ कायदा
D. वरीलपैकी सर्व
Q125. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले?
A. बाळाजी बाजीराव
B. सदाशिव राव
C. बालाजी विश्वनाथ
D. महादेव राव
Q126. अस्थिर या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
A. कष्टी
B. सकल
C. चित्त
D. चंचल
Q127. दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे
A. संगम
B. त्रिभुज प्रदेश
C. खाडी
D. दुआब
Q128. मोजके असे बोलणारा…….
A. मितभाषी
B. मनकवडा
C. अप्पटपोटा
D. हृदयस्पर्शी
Q129. अनुच्छेद ५ ते ११ यादरम्यान……. ची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आली आहे?
A. नागरिकत्व
B. मूलभूत हक्क
C. मूलभूत कर्तव्य
D. घटनात्मक उपाय योजना
Q130. अनुच्छेद 25 ते 28 दरम्यान…… मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आले आहेत?
A. समतेचा अधिकार
B. स्वातंत्र्याचा अधिकार
C. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
D. शोषणाविरुद्धचा अधिकार
Q131. भारत सरकारचे वकील अथवा भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात?
A. महान्यायवादी
B. महाधिवक्ता
C. नियंत्रण व महाले खापाल
D. यापैकी नाही
Q132. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
A. वाघ नदी
B. गाढवी नदी
C. वैनगंगा नदी
D. वर्धा नदी
Q133. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे?
A. हमारा भारत स्वच्छ भारत
B. स्वच्छता से विकास की और
C. हम स्वच्छ तो भारत स्वच्छ
D. एक कदम स्वच्छता की और
Q134. झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला?
A) विज्ञान
B) कला
C) साहित्य
D) राजकारण
Q135. भारत-बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
A. यमुना
B. गंगा
C. सतलज
D. कोसी
Q136. सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ?
A. भुईकोट किल्ला
B. चांदबिबी महाल
C. ताहिराबाद
D. आलमगीर
Q137. …………… वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे.
A. कोयना
B. चपराळा
C. गौताळा
D. फणसाड
Q138. कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे ?
A. सिरम इन्स्टिट्यूट पुणे
B. बायोटेक
C. फायझर
D. वरील सर्व
Q139. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे?
A. वढू बुद्रुक
B. शिवनेरी
C. पुरंदर
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण
- वढू बुद्रुक, पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे.
- तेथील त्रिवेणी संगमावर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती.
Q140. कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोला उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे?
(A) २०३५
(B) २०५०
(C) २०४५
(D) २०४०
Q141. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले होते?
A. कल्पना दत्त
B. शांती घोष
C. अरविंद घोष
D. सूर्यसेन
Q142. सोन्याची शुद्धता…… या एककात मोजतात?
A. तोळे
B. ग्रॅम
C. कॅरेट
D. औस
General knowledge questions in Marathi
Q143. संसदे च्या अधिवेशनाची सुरुवात ………..च्या अभिभाषणाने होते?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा सभापती
D. उपराष्ट्रपती
Q144. ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?
A. कोतवाल
B. वरिष्ठ नागरिक
C. पोलीस शिपाई
D. यापैकी नाही
Q145. ‘प्ले यिंग टू विन’ हे पुस्तक कोणाचे आहे?
A. सचिन तेंडुलकर
B. सायना नेहवाल
C. चेतन भगत
D. संजय बारू
Q146. मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदे च्या उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले ?
(A) सर्वांनंद सोनोवाल
(B) नरेंद्र मोदी
(C) प्रमोद सावंत
(D) रमेश बैस
Q147. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना…… म्हणतात?
A. दगडगोटे
B. खडक
C. कुंड
D. ज्वालामुखी
Q148. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?
A. काँग्रेस
B. भाजपा
C. शिवसेना
D. शेतकरी संघटना
Q149. विकिलिक्स या वेबसाईटचा सहसंस्थापक कोण आहे?
A. जुलियस असांजे
B. लेनिन मोरेनो
C. मार्क झुकरबर्ग
D. सत्या नडेला
Q150. 1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले ?
A. बँक ऑफ इंडिया
B. बँक ऑफ बडोदा
C. पंजाब नॅशनल बँक
D. आयडीबीआय बँक
Q151. लोकायुक्त ही संस्था……. स्तरावर काम करते?
A. राष्ट्रीय
B. जिल्हा
C. राजधानी
D. राज्य
Q152. मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती?
A. सरिता
B. संपत्ती
C. धन
D. पैसा
Q153. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म वर्षी झाला.
A. 1657
B. 1660
C. 1647
D. 1658
स्पष्टीकरण
- छत्रपती संभाजीविषयी
- जन्म वर्ष – 1657
- जन्म स्थळ – पुरंदर (पुणे)
- आईचे नाव – सईबाई
- वडिलांचे नाव – शिवाजी
- ग्रंथसंपदा – बुधभूषण, नायिकाभेद
- राजधानी – रायगड
- मृत्यु – तुळापूर 1689
Q154. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. बुलढाणा
B. वाशिम
C. हिंगोली
D. परभणी
General knowledge questions with answers in Marathi
Q155. मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे मराठा युद्ध किंवा 2 रे अँग्लो मराठा युद्ध किती वर्ष लढले गेले ?
A. तीन वर्षे
B. आठ वर्षे
C. दोन वर्षे
D. पाच वर्षे
Q156. उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम ओळखा?
A. अस्तंभा, साल्हेर, वैराट, महाबळे श्वर
B. साल्हेर, महाबळे श्वर, अस्तंभा, वैराट
C. महाबळे श्वर, साल्हेर, अस्तंभा, वैराट
D. वैराट, अस्तंभा, महाबळे श्वर, साल्हेर
Q157. ‘वेरावळ बंदर’ कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. गुजरात
C. राजस्थान
D. गोवा
Q158. जेव्हा वादळ आले तेव्हा घराचे पत्रे उडाले . वाक्य प्रकार सांगा?
A. केवल वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. यापैकी नाही
Q159. कोणत्या प्रथम भारतीय नागरिकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता?
A. कैलाश सत्यार्थी
B. सी वी रमन
C. रवींद्रनाथ टागोर
D. अमर्त्य सेन
Q160. CCTNS या प्रणाली चे पूर्ण नाव काय आहे?
A. सायबर क्राईम ट्रॅ किंग नेटवर्क सिस्टम
B. क्राईम अंड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम
C. क्राईम अंड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम
D. सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम
Q161. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या(Blood Vessels) असतात?
A. 9700
B. 9700
C. 97000
D. 21000
Q162. एक किलोबाईट म्हणजे किती?
A. 1000 बाईट
B. 1024 बाईट
C. 1036 बाईट
D. 1012 बाईट
Q163. ब्रह्मपुत्र नदीचा उगम कोठे होतो?
A. यमुनोत्री
B. मानसरोवर
C. सिहावा
D. अमरकंटक
Q164. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे?
A. घारापुरी
B. अलिबाग
C. लोणारे
D. पुरण
Q165. C-60 फोर्स चे ब्रीद वाक्य कोणते आहे?
A. सदरक्षणाय खलनिग्रहणाय
B. विरभोग्या वसुंधरा
C. हर हर महादेव
D. सर्वदा शक्ती शादी
Q166. बटाटा चिप्सच्या हवाबंद पाकिटात कोणता वायू असतो?
A. नायट्रोजन
B. हायड्रोजन
C. ऑक्सिजन
D. कार्बन डाय-ऑक्साइड
Q167. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
A. सिकंदराबाद
B. चेन्नई
C. तिरुअनंतपुरम
D. कोलकाता
Q168. सुषमा स्वराज यांचे निधन केव्हा झाले होते?
A. 5 ऑगस्त 2019
B. 6 ऑगस्ट 2019
C. 1 ऑगस्ट 2019
D. 12 जुलै 2019
Q169. खालील म्हणी पूर्ण करा. मारून मुटकून……….
A. टाकणे
B. फेकणे
C. आणणे
D. तुडविणे
Q170. भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे ?
A. किर्तीचक्र
B. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
C. परमवीरचक्र
D. अशोकचक्र
विद्यार्थीमित्रांनो Janral Nolej Question in Marathi या लेखात दिलेल्या एखाद्या प्रशसबंधी तुमच्या शंका असतील तर तुम्ही खाली कंमेंट मध्ये त्याची नोंद करा मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे निरसन करेन.
Also Read