31 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 31 January 2023 Current Affairs in Marathi
31 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1.भारत आणि कोणत्या देशामधील सांस्कृतिक सहकार्य करारावर पाच वर्षांसाठी स्वाक्षरी करण्यात आली ?
उत्तर: इजिप्त
2.क्लायमेट चेंज परफॉर्मन्स निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
उत्तर: 08
3.ऑगस्ट 2023 मध्ये कोणता देश 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे?
उत्तर: दक्षिण आफ्रिका
- BRIC – 04 देश – ब्राझील, रशिया, भारत, चीन
- २०१० BRICS – ०५ वा देश – दक्षिण आफ्रिका
- मुख्यालय – चीन
- १३ वे BRICS SUMMIT – भरत
- १४ वी BRICS SUMMIT – चीन
- १५ वे BRICS SUMMIT – दक्षिण आफ्रिका
- भारतात ०३ वेळेस – २०१२, २०१६, २०२१
4.आसिफ शेख यांना आयसीसी स्पिरिट ऑफ 2022 साठी क्रिकेट पुरस्कार भेटला आहे खालीलपैकी तो कोणत्या देशाचा आहे?
उत्तर: नेपाळ
5. आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांचे गोळी लागून निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे आरोग्य मंत्री होते?
उत्तर: ओडिशा
6. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्याने लाडली बहना योजना लौंच केलेली आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
- स्थापना: 01 Nov 1956
- मुख्यमंत्री : शिवराज सिंघ चौहान
- राज्यपाल : मंगूभाई छगनभाई पटेल
- राजधानी : भोपाल
7. ऑस्ट्रेलियन ओपन (2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?
उत्तर: नोव्हाक जोकोविच
8. दिल्लीतील मुघल गार्डनचे नामकरण सरकारने काय केले आहे?
उत्तर: अमृत उद्यान
9. ल्यूमिनस पावर टेक्नोलॉजीने देशातील पहिले हरित ऊर्जा-आधारित सौर पॅनेल उत्पादन कारखाना कोणत्या राज्यात जाहीर केला आहे?
उत्तर: उत्तराखंड
- स्थापना: 09 Nov 2000
- मुख्यमंत्री : पुष्कर सिंह धामी
- राज्यपाल : गुरमीत सिह
- राजधानी : देहरादून
10. खादी फेस्ट -23 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे?
उत्तर: मुंबई
11. डेटा संरक्षण दिवस, किंवा डेटा गोपनीयता दिवस केव्हा साजरा — करण्यात येत असतो?
उत्तर: 28 जानेवारी
12. भगवान श्री देवनारायण जी यांचा ११११ वा ‘अवतार महोत्सव’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आय्प्जीत करण्यात आला आहे?
उत्तर: राजस्थान
13.अ मेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी हवाई दल ब्रिगेडियर जनरल पदासाठी कोणाला नामांकन दिले आहे?
उत्तर: राजा चारी
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.