30 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 30 January 2023 Current Affairs in Marathi
30 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1.जल जीवन मिशनद्वारे किती कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचा टप्पा गाठला आहे ?
उत्तर: 11
- जलजीवन मिशनची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती
- 15 ऑगस्ट 2019
- 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत खात्रीशीर टॅपद्वारे पाणीपुरवठा प्रदान करणे
- भारतातील 123 जिल्हे आणि 1.53 लाखाहून अधिक गावे आता ‘हर घर जल’ कार्यक्रमांतर्गत आहेत
2. जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर: जानेवारीचा शेवटचा रविवार
3. Women’s U19 T20 World Cup 2023 कोणी जिंकला आहे ?
उत्तर: भारत
- वर्तमान चॅम्पियन: भारत (पहिले विजेतेपद )
- पहिल्या ICC U-19 महिला T20 विश्वचषकात भारताने इंग्लंडचा पराभव केला
- पहिली आवृत्ती – 2023 – दक्षिण आफ्रिका
- सर्वाधिक धावा: श्वेता सेहरावत (२९७)
- सर्वाधिक बळी : मॅगी क्लार्क (१२)
- पुढील आवृत्ती – 2025 – मलेशिया आणि थायलंड
- २०२७ – बांगलादेश आणि नेपाळ
4. भारतातील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका नेटवर्कचा पहिला टप्पा कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?
उत्तर: आंध्रप्रदेश
5. मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
उत्तर: नरेश ललवाणी
6. अलीकडेच लौंच झालेल्या ‘ऑनलाइन ई-इन्स्पेक्शन सॉफ्टवेअर’ हे किती भाषांमध्ये असणार आहे ?
उत्तर: 4
7. जगातील पहिला फोटोनिक आधारित क्वांटम संगणक कोणत्या देशाने विकसित केलेला आहे ?
उत्तर: कॅनडा
क्वांटम कॉम्प्युटर ज्यामध्ये जटिल डेटा समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी जागतिक आघाडीची क्षमता प्रदान करण्याची क्षमता असेल आणि त्याचा उपयोग वित्त, वाहतूक, पर्यावरण मॉडेलिंग आणि आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये केला जाऊ शकतो.
8. भारतातील पहिली अनुनासिक लस कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे ?
उत्तर: भारत बायोटेक
9. भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
उत्तर: संगीता वर्मा
10. डझनभर चित्त्यांच्या स्थलांतरासाठी भारतासोबत कोणत्या देशाने करार केला ?
उत्तर: दक्षिण आफ्रिका
11. भारतातील पहिली स्टॅक डेव्हलपर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर: नवी दिल्ली
12. ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी कोणी प्राप्त केली ?
उत्तर: बाबर आजम
13.युनायटेड नेशन्स (UN) ने 2023 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज………..पर्यंत कमी केला ?
उत्तर: 5.8%
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.