28 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 28 January 2023 Current Affairs in Marathi

28 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 28 January 2023 Current Affairs in Marathi

28 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. अंदमान आणि निकोबारच्या किती बेटांचे नाव परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आले ?

उत्तर: 21

2. स्टारलिंक प्रोजेक्ट किंवा मिशन कोणत्या एजन्सी ने लौंच केलेले आहे ?

उत्तर: SPACEX

  • स्टारलिंक प्रोजेक्ट – SPACEX- जागतिक इंटरनेट कव्हरेज वितरीत करणे
  • आर्टेमिस कार्यक्रम – अमेरिका- अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत नेणे
  • दानुरी मिशन- द. कोरिया – स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे चंद्र शोध कार्यक्रम
  • राशीद कार्यक्रम – UAE – राशीद रोव्हर चंद्राच्या मातीच्या गुणधर्माचा अभ्यास
  • कॅपस्टोन मिशन- NASA अमेरिका कक्षीय स्थिरतेची चाचणी आणि पडताळणी
  • आदित्य LI -ISRO सूर्याचा अभ्यास करण्यासाठी
  • नूरी मिशन द. कोरिया
स्टारलिंक प्रोजेक्ट
स्टारलिंक प्रोजेक्ट

 

3. कोणत्या देशाद्वारे तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ नवीन धरण बांधले जात आहे ?

उत्तर: चीन

4. २७ ते ३१ जानेवारी पर्यंत होणाऱ्या SCO चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ?

उत्तर: मुंबई

  • Shanghai Cooperation Organization शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)
  • स्थापना -2001
  • मुख्यालय बीजिंग,- चीन
  • महासचिव – झांग मिंग (चीन)
  • SCO चे संस्थापक सदस्य (5)- चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान सदस्य देश – 9(इराण, चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान)
  • SCO समिट 2021 – दुशान्बे, ताजिकिस्तान.
  • SCO समिट 2022 – समरकंद, उझबेकिस्तान
  • SCO समिट 2023 – भारत
  • 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान अधिकृतपणे या संघटनेत सामील झाले

5. प्रजासत्ताक दिवस 2023 चे परेड कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे ?

उत्तर: कर्तव्य पथ

  • राजपथाचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात आले आहे.
  • पहिल्यांदाच BSF च्या 12 महिला रायडर्सच्या उंटांची तुकडीने भाग घेतला.
  • उंटावर स्वार असणार हे जगातलं पहिलं महिला पथक आहे [BSF]
  • पहिल्यांदाच नऊ राफेल विमाने आणि नौदलाची IL-38 विमान एअर शोमध्ये सहभागी होती.
  • पहिल्यांदाच इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकाचे अध्यक्ष अब्देल फताह अल- सिसी यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे नवनियुक्त अग्निवीर देखील पहिल्यांदाच प्रजासत्ताक परेडमध्ये होते.
  • प्रजासत्ताक दिवस 2023 चे परेड कर्तव्य पथ या ठिकाणी संपन्न झाले.
  • पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाचे गरुड स्पेशल फोर्स सहभागी झाले आहेत.

6. ऑरेंज फेस्टिव्हल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर: नागालँड

7. लाला लजपत राय यांची जयंती केव्हा साजरी करत असतात ?

उत्तर: 28 जानेवारी

8. ‘FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023‘ चे यजमान कोणता देश आहे ?

उत्तर: कझाकस्तान

9. कोणता देशाचा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा वनडे संघ बनला आहे ?

उत्तर: भारत

10. उत्तर भारतातील सर्वात मोठ्या 2000kWp फ्लोटिंग सौर प्रकल्प चे उद्घाटन कोणी केले केले ?

उत्तर: बनवारीलाल पुरोहित

11. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करणार आहे?

उत्तर: नवी दिल्ली

12. पद्मभूषण पुरस्कार विजेते बाळकृष्ण दोशी यांचे वयाच्या 9 व्या वर्षी निधन झाले ते कोण होते ?

उत्तर: वास्तुविशारद

13.आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

उत्तर: 26 जानेवारी

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment