440+ Heart touching anniversary wishes for Wife in Marathi 2024

440+ Heart touching anniversary wishes for Wife in Marathi 2024

लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नी साठी खूप च नाही तर घरातल्या सर्वच लोकांसाठी खास असतो, हाच तो दिवस असतो ज्या दिवस आपल्या घरात एक नवीन व्यक्ती कायमस्वरूपरी राहायला येते, आणि ती व्यक्ती फक्त पत्नी म्हणूनच नाही तर, मामी, काकी अशा अनेक नात्यांनी गुंफली जाते. आणि जर तुम्ही सुद्धा तुमच्या या खास व्यक्तीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित असाल, तर तुम्हाला आजच्या Heart touching anniversary wishes for Wife in Marathi या लेखात सुंदर शुभेच्छा संदेश भेटून जातील.

Heart touching anniversary wishes for wife in Marathi

Heart touching anniversary wishes for wife in Marathi

वर्षे गेली उलटून
पण मी नाही बघितलं कुणालाही पलटून
कारण आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💑

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
💑 Happy Marriage Anniversary Dear 💑

जिच्यामुळे माझ्या
आयुष्याला सुंदर बनलं
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

स्वर्गाहून सुंदर असाव आपलं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं आपलं जीवन,
माझ्यासोबत नेहमी तू राहा कायम हीच आहे इच्छा,
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!💑

Marriage anniversary wishes for wife in Marathi

Marriage anniversary wishes for wife in Marathi
Marriage anniversary wishes for wife in Marathi

आयुष्यातील कडक उन्हात
तू बनते माझी सावली
अशीच राहो आपली साथ
आजचा दिवस आहे खास
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

आजच्या या खास दिवशी आपण
सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया
एकत्र फिरलेल्या ठिकाणी पुन्हा
सुंदर क्षण घालवूया
😍लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा😍

पती-पत्नीचे आपले नाते
क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन
कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या
😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😍

Anniversary Wishes For Wife in Marathi

Anniversary Wishes For Wife in Marathi
Anniversary Wishes For Wife in Marathi

जन्मोजन्मी राहावं तुझं-माझं नातं
असंच अतूट आनंदाने जीवनाते यावे रोज रंग
अनंतहीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😍

सुख दुखात तुझी साथ कायम राहो ,
आपुलकी प्रेम क्षणाक्षणाला वाढत राहो ,
आणि आपल्या संसाराची गोडी
अशीच बहरत राहो.
😍लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!😍

दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात
प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी
कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा…!!
😍Happy Marriage Anniversary Dear.😍

आयुष्यभर धरून एकमेकांचा हात,
नेहमी अशीच लाभो मला तुझी साथ
💑Happy Marriage Anniversary.💑

Heart touching anniversary wishes for wife in Marathi text

Heart touching anniversary wishes for wife in Marathi text
Heart touching anniversary wishes for wife in Marathi text

आपल्यात कितीही वाद झाले तरी
अबोला धुरु नको
मतभेद झेपतील मला
मनभेद होऊ देऊ नको
😊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😊

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो आपली जोडी कायम
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💑

देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!💑

लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावरचे हसू
असेच कायम राहो,
आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!💑

आज तो खास दिवस पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे
सुंदर नात्यात रुपांतर झाले
💑लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💑

तलावा पासून सागरापर्यंत
प्रेमा पासून विश्वासापर्यंत
आयुष्यभर अशीच राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
💑Happy Marriage Anniversary Bayko.💑

Marathi Marriage Anniversary Wishes for Wife

Marathi Marriage Anniversary Wishes for Wife
Marathi Marriage Anniversary Wishes for Wife

गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे, आणि जिथे
अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या
🎂Happy Anniversary My Love🎂

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

पत्नी आपली अर्धांगिनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
लग्नाच्या वाढदिवसाच्या
🎂हार्दिक शुभेच्छा माय बेटर हाफ🎂

1st anniversary wishes for wife in Marathi

1st anniversary wishes for wife in Marathi
1st anniversary wishes for wife in Marathi

💗आपल्या लग्न वाढदिवशी
मी देवाला प्रार्थना करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख,
हसू, प्रेम आनंद आणि एकमेकांचा
सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा बायको…!💗

न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
माझी बायकोला
💗लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💗

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
💗लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !💗

नाराज नको राहू मी
तुझ्या कायम सोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी
नेहमी तू माझ्या आठवणीत आहेस,
डोळे मिटून तू फक्त आठवण काढ,
मी नेहमी तुझ्या ह्रुदयात आहे.
लवकरच भेटू,
💑लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!💑

Anniversary message for wife in Marathi

Anniversary message for wife in Marathi
Anniversary message for wife in Marathi

💑समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम,
एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा बायको..!💑

आयुष्यातल्या चढ उतारात,
सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून
मला साथ देणारी माझ्यापेक्षा सरसचं…!
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💑

माझी पत्नी म्हणून देवाने
तुला माझ्या आयुष्यात आणले
त्याबद्दल मी नेहमीच
ईश्वराचा ऋणी राहीन
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !💑

Anniversary sms for wife in Marathi

Anniversary sms for wife in Marathi
Anniversary sms for wife in Marathi

विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
💑लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!💑

अचानक आयुष्यामध्ये
एखादी व्यक्ती येते आणि
आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते
आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस!
तू माझी लाईफ आहेस.
माझ्या हृदयाच्या राणीला
💕लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💕

काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखीपणे
आपले जीवन सुरू झाले.परंतु,
आता तू माझ्या आयुष्याचा
एक अविभाज्य भाग आहेस,
अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको🎂🍰

Anniversary quotes for wife in Marathi

Anniversary quotes for wife in Marathi
Anniversary quotes for wife in Marathi

जीवन जगण्याचा ध्यास तु
माझ्या शरीरातील श्वास तू
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू
😍लग्न वाढदिवसाच्या
हार्दिकशुभेच्छा बायको..😍

मी खळवळनारा समुद्र तर त्याला
शांत करणारा किनारा आहेत तू,
मी एखादं फुल तर त्या
मध्येअसणारा सुगंध आहेस तू.
😍आपल्या लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा प्रिये!😍

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस
ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या
शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील
चमकणारा तारा आहेस.
💑Happy Wedding Anniversary Dear Wife.💑

तर मित्रांनो मला अशा आहे Heart touching anniversary wishes for Wife in Marathi या लेखात दिलेले छान छान लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील. तसेच माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या पत्नी चा लग्नांनंतरचा प्रवास सजून खडतर असतो, त्यामुळे तिला नेहमी सपोर्ट करा आणि आजचा लग्नवाढदिवसाचा दिवस जितका स्पेशल करता येईल तेवढा करा.

Also Read

Heart touching anniversary wishes for husband in Marathi

Instagram Bio for Boys in Marathi with Emoji

Leave a Comment