7 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 7 February 2023 Current Affairs in Marathi
7 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. इस्राईल देशातील हैफा बंदर कोणत्या समुहाने विकत घेतलेले आहे ?
उत्तर: अदानी समूह
2. द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर: पल्लागुमी साईनाथ
3. स्वच्छ ऊर्जेसाठी भारत UAE आणि कोणत्या देशासोबत त्रिपक्षीय सामील झाला ?
उत्तर: फ्रान्स
- अध्यक्ष : एलिझाबेथ बोर्न
- राजधानी: पॅरिस
- चलन : युरो
4. किती टक्क्यांच्या मान्यता रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता किंवा व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत ?
उत्तर: 78
5. कोणत्या देशाने फेब्रुवारी 2023 मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्स फ्रेमवर्क करारावर स्वाक्षर केली ?
उत्तर: Republic of Congo
- निर्मिती: 30 नोव्हेंबर 2015
- स्थापना: पॅरिस, फ्रान्स
- मुख्यालय : गुरुग्राम, हरियाणा
- महासंचालक : अजय माथूर
- फील्ड : अक्षय ऊर्जा
- भारत आफ्रिका शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
6. फुटबॉलच्या 2027 आशियाई चषकाचे यजमान म्हणून कोणता देश निश्चित झाला ?
उत्तर: सौदी अरेबिया
7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज कोणत्या राज्यात स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ?
उत्तर: उत्तर प्रदेश
8. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅनो यरिया प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे ?
उत्तर: झारखंड
9. कोणत्या राज्याने राज्य 2025 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त होईल, अशी घोषणा केलेली आहे ?
उत्तर: उत्तराखंड
10. 2022 मध्ये एमएसएमई वस्तूंचे सर्वाधिक खरेदीदार कोण ठरले आहे ?
उत्तर: संरक्षण मंत्रालय
11. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 100 हने अधिक बेटिंग आणि कर्ज देणारी चिनी अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले ?
उत्तर: इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय
12. कोणत्या देशाचे सरन्यायाधीश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 73 व्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत?
उत्तर: सिंगापूर
13. 2023 साठी भारताचा हज कोटा किती निश्चित करण्यात आला आहे ?
उत्तर: 1,75,025
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.