27 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 27 January 2023 Current Affairs in Marathi

27 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 27 January 2023 Current Affairs in Marathi

27 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1.भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?

उत्तर: Pune

2.महिला प्रहारी प्रथमच कोणत्या दलाच्या उंटांच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत ?

उत्तर: BSF

  • BSF – Border Security Force सीमा सुरक्षा दल
  • स्थापना: 01 डिसेंबर 1965
  • महासंचालक (DG)- सुजॉय लाल थाओसेन
  • बोधवाक्य: आजीवन कर्तव्य
  • DH.Q.: New Delhi

3.जानेवारी 2023 मध्ये ICC द्वारे घोषित करण्यात आलेल्या ICC पुरुषांचा वर्षातील कसोटी संघात एकमेव भारतीय खेळाडू कोणता आहे

उत्तर: रिषभ पंत

ACC-International Cricket Council आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद –

  • स्थापना 15 जून 1909
  • अध्यक्षः ग्रेग बार्कले
  • उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा
  • OCEO – ज्योफ एलार्डिस
  • महाव्यवस्थापक- वसीम खान
  • H.Q – दुबई ( यु. ए. ई. )

4. कोणत्या राज्यात ‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण ऑर्गनायझेशन (NACO)’ ने सर्वात मोठी मानवी लाल रिबन साखळी तयार केली आहे ?

उत्तर: ओडिसा

  • स्थापना: 01 APR 1936
  • मुख्यमंत्री : नवीन पटनायक
  • राज्यपाल : गणेशी लाल
  • राजधानी भुवनेश्वर

5.भारतीय हवाई दल (IAF) ईशान्य भारतात कोणता सराव आयोजित करणार आहे ?

उत्तर: PRALAY

  • Indian Air Force – भारतीय हवाई दल
  • स्थापना: 8 ऑक्टोबर 1932
  • अध्यक्ष: एअर मार्शल विवेक राम चौधरी उपाध्यक्ष – एअर मार्शल संदीप सिंघ
  • मुख्यालय : नवी दिल्ली

6.’ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र’ कोणत्या रेल्वे स्टेशन ला भेटलेला आहे ?

उत्तर: विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन

  • वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्टेशन – बंगलोर सिटी रेल्वे स्टेशन
  • ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले रेल्वे स्टेशन – गुवाहाटी रेल्वे स्टेशन
  • भारतातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन -हबीबगंज रेल्वे स्टेशन
  • भारतातील पहिली खासगी ट्रेन तेजस एक्सप्रेस
  • सर्व महिलांनी चालवलेले भारतातील पहिले रेल्वे स्टेशन जयपूरचे गांधीनगर रे. स्टे –
  • संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे पहिले स्टेशन चेन्नई सेंट्रल

7. टाटा ट्रस्टने कोणाची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे ?

उत्तर: सिद्धार्थ शर्मा

  • 50 वे CJI – डी वाय चंद्रचूड
  • 15 वे राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू
  • OBCCI चे अध्यक्ष- रॉजर बिन्नी
  • 14 उप राष्ट्रपती जगदीप धनखर
  • 16 वे ऍटर्नी जनरल – आर व्यंकटरमणी
  • 27 वे CGA – भारती दास
  • रेल्वे बोर्ड MD, CEO – अनिल कुमार लाहोटी
  • निती आयोग उपाध्यक्ष सुमन वेरी, –
  • CBSE अध्यक्षा – निधी छीव्वर
  • निती आयोग CEO – परमेश्वरन अय्यर,
  • 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
  • ISRO :- S सोमनाथ
  • उपनिवडणूक आयुक्त – अजय भादू
  • ONHAI अध्यक्ष :- संतोष कुमार यादव
  • टाटा ट्रस्ट सीईओ :- सिद्धार्थ शर्मा
  • ODRDO – डॉ. समीर व्ही कामथ
  • DICC उपाध्यक्ष- इम्रान ख्वाजा

8. न्यूझीलंडचे नवीन उपपंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर: कार्मेल सेपुलोनी

  • नेपाळचे पंतप्रधान – पुष्प कमल दहल
  • आयर्लंडचे पंतप्रधान – लिओ वराडकर
  • पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष – दिना बोलुअर्टे
  • मलेशियाचे पंतप्रधान – अन्वर इब्राहिम
  • कझाकस्तानचे अध्यक्ष – कॅसिम जोमार्ट तोकायेव
  • स्लोव्हेनियाची पहिली महिला अध्यक्ष – नतासा पिर्क मुसार
  • इस्रायलचे नवे पंतप्रधान – बेंजामिन नेतन्याहू
  • ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष – लुईझ इनासियो लुला दा सिल्वा
  • स्वीडनचे पंतप्रधान – उल्फ क्रिस्टरसन
  • न्यूझीलंडचे उपपंतप्रधान – कार्मेल सेपुलोनी
  • न्यूझीलंडचे पंतप्रधान – ख्रिस हिपकिन्स

9. सन 2023 साठी सुभाषचंद्र बोस आपडा प्रबंध पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?

उत्तर: OSDMA

LFS, Mizoram

  • डॉ अब्दुल कलाम सेवा पुरस्कार – रवी कुमार सागर
  • कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्ही अन्नामलाई
  • साहित्य अकादमी पुरस्कार 2022 अनुराधा रॉय आणि बद्री नारायण
  • प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार – सेत्रीचेम संगतम
  • रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 – सुदीप सेन आणि शोभना कुमार
  • मिसेस वर्ल्ड 2022- सरगम कौशल
  • 130 वा एकलव्य पुरस्कार – स्वस्ति सिंग
  • अटल सन्मान पुरस्कार – प्रभू चंद्र मिश्रा
  • महाराष्ट्र राज्यात ‘सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट’ पुरस्कार – जालना आणि नागपूर पोलीस
  • जागतिक नेतृत्व पुरस्कार – भारताचे सरन्यायाधीश D. Y. चंद्रचूड
  • जयपूर फिल्म फेस्ट मध्ये जीवनगौरव पुरस्कार- अपर्णा सेन

10. ICC “T20 क्रिकेटर ऑफ द इयर” म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?

उत्तर: सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव

 

11.FASTag द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनमध्ये 2021 च्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये किती % वाढ झाली आहे?

उत्तर: 46%

12.कोणती संस्था जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल अपग्रेडच्या मदतीसाठी $131 दशलक्ष कर्ज देईल ?

उत्तर: ADB

  • आशियाई विकास बँक (एडीबी)
  • Asian Development Bank
  • अध्यक्ष : मात्सुगु असावा
  • मुख्यालय : मांड लुआंग, फिलिपिन्स
  • स्थापना : 19 डिसेंबर 1966
  • सदस्यत्व: 68 देश

13.राष्ट्रपती ‘द्रौपदी मुर्मू’ यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका पुरस्कार समारंभात किती मुलांना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2023 प्रदान केला ?

उत्तर: 19

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment