25 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 25 January 2023 Current Affairs in Marathi

25 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 25 January 2023 Current Affairs in Marathi

25 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 23 जानेवारी

  • 23 जानेवारी ही नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जयंती असते.
  • 2023 मधील ही त्यांची 126 वी जयंती होती.
  • जन्म 23 जानेवारी 1997.
  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार मधील 21 बेटांचे नामकरण केले.

2. हिमाचल प्रदेश कोणत्या वर्षापर्यंत पहिले हरित ऊर्जा राज्य बनण्याची लक्ष ठेवले आहे?

उत्तर: 2025

  • हिमाचल प्रदेश हे राज्य शंभर टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन देणारे पहिले राज्य आहे.
  • 2020 साठी पंचायत पुरस्कार देखील हिमाचल प्रदेश राज्याला मिळाला आहे.
  • हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी शिमला आहे.
  • 25 जानेवारी 1971 रोजी राज्याची स्थापना झाली.
  • सुखविंदर सिंग सुखो हे हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
  • राजेंद्र विश्वनाथ आरलेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत.

3. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 24 जानेवारी

  • टू इन्व्हेस्ट इन पीपल प्रायोरिटाईज एज्युकेशन

4. भारतीय वायुसेना आयएएफ एक ते पाच फेब्रुवारी या कालावधीत पूर्वोत्तर भागात हवाई सराव करणार आहे त्या व्यायामाचे नाव काय आहे?

उत्तर: पूर्वी आकाश

5. कोणत्या शहरात तमिळनाडू सरकार 6.30 कोटी रुपयांचे कासव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र गिंडी पार्क मध्ये उभारणार आहे?

उत्तर: चेन्नई

6. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर: विक्रम देव दत्त

विक्रम देव दत्त
विक्रम देव दत्त

 

7. भारतीय नौदलाने अँपेक्स (AMPHEX) 2023 मेगा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे?

उत्तर: आंध्र प्रदेश

  • सहा दिवसांची मेगा द्विवार्षिक त्रि सेवा उभयचर व्यायाम (जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी असेल)
  • भारतीय नौदल, लष्कर आणि हवाई दल यांच्यात आयोजित
  • लष्कर प्रमुख – जनरल मनोज पांडे
  • हवाईदल प्रमुख – विवेक राम चौधरी
  • नौदल प्रमुख – आर हरी कुमार
  • सीडीएस – अनिल चौहान

8. बीएसएफ ने गुजरात मधील कच्छ जिल्ह्यात आणि राजस्थान मधील बारमेर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी कोणता सराव सुरू केला आहे?

उत्तर: Ops Alert

9. कोणत्या राज्यातील गंजम जिल्ह्यातील आस्का पोलीस ठाणे देशातील एक नंबर पोलीस स्टेशन ठरले आहे?

उत्तर: ओडिसा

10. COACHING BEYOND : My Days with the Indian Cricket Team हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

उत्तर: आर कौशिक आणि आर श्रीधर

11. EY च्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षात 26 डॉलर ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल?

उत्तर: 2047

12. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आय आय एस एफ) कोठे सुरू झाला आहे?

उत्तर:भोपाळ

13. प्लास्टिकला हरवण्यासाठी शंभर दिवस ही मोहीम कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आलेली आहे?

उत्तर: दिल्ली

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment