13 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 13 January 2023 Current Affairs in Marathi
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. जगातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?
उत्तर: ओडिसा
- बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम
- आदिवासी नेते, बिरसा मुंडा हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होते
- स्टेडियमची एकूण क्षमता 21,000 आहे.
- 2023 पुरुषांचा FIH हॉकी विश्वचषक – 13 जानेवारी – 29 जानेवारी
2. GOLDEN GLOBES 2023 ची कितवी आवृत्ती झालेली आहे?
उत्तर: 80 वी
- भारतीय चित्रपट आर आर आर हा दोन विभागात नोमिनेट झाला
- दिग्गज डायरेक्टर एस एस रजमौली च्या चित्रपटाने बाजी मारली आहे.
- चित्रपटाच्या नाटू – नाटू गाण्याला सर्वश्रेष्ठ ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
3. सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालक पदभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर: सुजॉय लाल थाऊसेन
- BSF – Border Security Force – सीमा सुरक्षा दल
- स्थापना – 1 डिसेंबर 1965
- महासंचालक – (डिजी) – सुजॉय लाल थाऊसेन
- बोधवाक्य – आजीवन कर्तव्य
- H.Q. – नवी दिल्ली
4. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: 85
- जपान सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थानांवर
- गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची स्थिती दोन अंकांनी सुधारली आहे.
- भारतीय पासपोर्ट धारक 60 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करू शकतात.
- मॉरिशस आणि उझबेकिस्तान पासपोर्ट भारताच्या पासपोर्ट इतके शक्तिशाली आहेत.
देश – क्रमांक
- जपान – 1
- सिंगापूर – 2
- साऊथ कोरिया – 2
- जर्मनी – 3
- स्पेन – 3
- अफगाणिस्तान – 109
- इराक – 108
- सिरिया – 107
- पाकिस्तान – 106
- नेपाल – 103
- बांगलादेश – 101
- श्रीलंका – 100
- भारत – 85
5. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर: संजय व्ही गंगापुरवला
महत्वाच्या उच्च नायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची यादी
- अलाहाबाद – राजेश बिंदल
- आंध्र प्रदेश – प्रशांत कुमार मिश्रा
- बॉम्बे – संजय व्हि गंगापूरवाला
- कलकत्ता – प्रकाश श्रीवास्तव
- छत्तीसगड – अरुप कुमार गोस्वामी
- दिल्ली – धीरूभाई एन पटेल
- गुजरात – अरविंद कुमार
- हिमाचल प्रदेश – मोहम्मद रफीक
- कर्नाटक – रितू राज अवस्थी
- केरळ – एस मणी कुमार
- उत्तराखंड – संजय कुमार मिश्रा
- गुवाहाटी – एन कोटिश्र्वर सिंह
6. जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला प्रथम डॉ पतंगराव कदम पुरस्कार भेटलेला आहे?
उत्तर: आदर पुनावाला
- लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया – CEO
- COVID – 19 विरुद्ध लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी
7. कोणत्या राज्यातील दुधाधारी मठात राज्याने पारंपरिक चेरचेरा उत्सव साजरा केला आहे?
उत्तर: छत्तीसगड
छत्तीसगड राज्या विषयी माहिती
- स्थापना – 1 नोव्हेंबर 2000
- मुख्यमंत्री – भूपेश बघेल
- राज्यपाल – अनुसुईया उईके
- राजधानी – नवा रायपूर
8. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे?
उत्तर: गुजरात
- मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्घाटन केले
- One Earth, One Family, One Future
- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य
9. BCCI च्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पूननियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: चेतन शर्मा
BCCI – Board of Control for Cricket in India(भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)
- स्थापना – डिसेंबर 1928
- अध्यक्ष – रॉजर बिन्नी
- सचिव – जय शाह
- मुख्यालय – मुंबई
- सीईओ – हेमांग अमीन
- पुरुष प्रशिक्षक – राहुल द्रविड
- महिला प्रशिक्षक – हृषिकेश कानिटकर
10. अलीकडेच अमेरिकेतील पहिल्या महिला सिख न्यायाधीश कोण बनल्या आहेत?
उत्तर: मनप्रीत मोनिका सिंग
11. खेलो इंडिया युथ गेम्स ची 5 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
- Mascot – शुभंकर – ‘आशा’
- थीम गाणे – ‘ हिंदुस्थान का दिलं धडका दो ‘ – शान या गायकाचे आहे
- 31 जानेवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023
- खेलो इंडिया लीग
- एडिशन – ठिकाण – विजेता – उपविजेता
- 2018 – नवी दिल्ली – हरियाणा – महाराष्ट्र
- 2019 – पुणे – महाराष्ट्र – हरियाणा
- 2020 – गुवाहाटी – महाराष्ट्र – हरियाणा
- 2021 – पंचकुला – हरियाणा – महाराष्ट्र
12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल इंनव्हेंस्टर्स समिटचे उद्घाटन कोठे केले आहे?
उत्तर: इंदोर
- मध्य प्रदेश – a future ready state
- मध्यप्रदेश – भविष्यासाठी सज्ज राज्य
13. भारता दोन लिथियम आणि एक तांब्याची खाण कोणत्या देशामध्ये ओळखली आहे?
उत्तर: अर्जेंटिना
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा: