जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 1

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 1

Leaderboard: Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 1

Pos.NameScorePoints
1Joshesh100 %40 / 40
2सुदेश गोणबरे100 %40 / 40
3Nk100 %40 / 40
4Yagesh wadudeo Thakare100 %40 / 40
5Rohini satpute100 %40 / 40
6Sandeep100 %40 / 40
7Vaishnavi satpute100 %40 / 40
8Xyz100 %40 / 40
9Sk100 %40 / 40
10Ambika98 %39 / 40
11Rahul98 %39 / 40
12Ram Bhosale98 %39 / 40
13968968810298 %39 / 40
14Ruchi patil98 %39 / 40
15Vaishnavi satpute98 %39 / 40
16Vaishnavi satpute98 %39 / 40
17Vvv98 %39 / 40
18Vvv98 %39 / 40
19Sandeep95 %38 / 40
20Dipak95 %38 / 40
21Deepak95 %38 / 40
22Harshavardhan Sarjerao Chougale95 %38 / 40
23P.S.PATIL95 %38 / 40
24Lucky to93 %37 / 40
25Lucky to93 %37 / 40
26SUDESH GONBARE93 %37 / 40
27Nitin Shahurao Kshirsagar93 %37 / 40
28Samadhan Ajinath Sabale93 %37 / 40
29Ishaa93 %37 / 40
30Vaibhav93 %37 / 40

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर- 1

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
158

जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 1

1 / 40

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हर घर गंगाजल प्रकल्प लॉंच केले आहे?

2 / 40

अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते?

3 / 40

नगरपरिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात?

4 / 40

UN चे सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ दी अर्थ 2022’ कोणाला.देण्यात आले?

5 / 40

विजय स्तंभ कोठे आहे?

6 / 40

भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनल्या

7 / 40

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?

8 / 40

पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे?

9 / 40

भारतीय संविधान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

10 / 40

रेल्वेने आर.पी.एफ(RPF) हे नाव बदलून काय ठेवले आहे?

11 / 40

पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इ. स. 1925 मध्ये कोणी केली होती?

12 / 40

महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?

13 / 40

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही ४० प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते?

14 / 40

ब्रिटनमधील ऍशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो?

15 / 40

शॅडो कॅबिनेट(Shadow Cabinet) ही संकल्पना कोणत्या देशात आढळते?

16 / 40

महाराष्ट्र सरकारने घोडागाडी(ghodazari) चे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 40

जॅक मा. हे आशियातील सहावे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व ceo आहेत?

18 / 40

जागतिक एड्स दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?

19 / 40

जगातील सर्वात उंच इमारत हायपर टॉवर कुठे बांधली जाणार आहे?

20 / 40

नौदलात सामील झालेली स्कॉपीन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली?

21 / 40

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?

22 / 40

कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात?

23 / 40

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला?

24 / 40

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे?

25 / 40

कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत?

26 / 40

1773 च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले?

27 / 40

1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

28 / 40

जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे?

29 / 40

मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले?

30 / 40

भारताचे पहिले वनधोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले?

31 / 40

कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो?

32 / 40

अयोग्य जोडी ओळखा?

33 / 40

महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम, 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला?

34 / 40

बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

35 / 40

भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

36 / 40

सुखविंदर सिंह सुखु है हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत ?

37 / 40

भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते?

38 / 40

मुंबईचा धारावी पुनर्विकास प्रकल्प 5069 कोटी रुपये बोली लावून कोणी जिंकली आहे?

39 / 40

सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण?

40 / 40

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला?

2 thoughts on “जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर । Maharashtra Jilha nyayalay Bharti Sarav Paper 1”

Leave a Comment