360+ Instagram post captions Marathi 2024

360+ Instagram post captions Marathi 2024

आपण सर्वजण इंस्टाग्राम वापरतो, नवीन नवीन रिल्स पाहतो आणि बरीचशी नवनवीन माहिती आपल्याला इंस्टाग्राम द्वारे अगदी सोप्या रित्या भेटून जाते. तुम्हाला सुद्धा इंस्टाग्राम वर कॅप्शन पोस्ट करायला आवडतात का पण तुम्हाला परिस्थितीनुसार तुम्हाला कॅप्शन आठवत नसतील तर आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे Instagram post captions Marathi.

Instagram post captions Marathi

Instagram post captions Marathi
Instagram post captions Marathi

कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.

आनंदाचं नातं हे
पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी
संबंधित असतं.

असलेल्या गोष्टींमधे
रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची
हुरहूर लागत नाही.

वाईट दिवसात 🤫 सगळ्यांनी
मज्जा घेतली 😣 ,
पण 🤩 लक्षात ठेवा😎 ,
दिवस बदलायला
💪 वेळ नाही लागत 😎

Instagram post captions marathi attitude

Instagram post captions marathi attitude
Instagram post captions marathi attitude

जेव्हा जग मला खाली पाडू पाहते,
तेव्हा माझं स्वप्नं मला उभं
राहण्याची प्रेरणा देतात; मी आहे,
माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर, अजिंक्य आहे

जीवनातील लढाईत,
माझा कवच माझा आत्मविश्वास आहे;
मी नेहमी लढत राहीन,
चाहे विजय मिळो वा नाही,
पण मी नेहमी प्रयत्नशील राहीन.

वादळाशी लढण्याची ताकद आहे माझ्यात,
कारण मी शांततेत जन्माला आलो नाही,
तर वादळातूनच वाट काढत आलो आहे

Instagram post captions marathi for girl

Instagram post captions marathi for girl
Instagram post captions marathi for girl

दिसते मी cute
राहते मी Mute
तरी काही लोक बोलतात
तुझ्यात आहे खूपच Attitude

अपयश मला थांबवू शकत नाही,
कारण माझ्या यशाची भूक
अजूनही तीव्र आहे

आज पण मी एकटी आहे
कारण Luck खराब आहे,
माझा Luck नाही बर,
मुलाचं Luck कारण,
आज पर्यंत कोणी मला
impress करूच नाही शकले

अडथळे तर सर्वांना येतात,
मी त्यांचा सामना करते,
कारण माझ्या आत्मविश्वासाला
त्याची सवय आहे.

Instagram post captions Marathi for boy

Instagram post captions marathi for boy
Instagram post captions marathi for boy

स्वप्न पाहण्याची आणि त्यांचा
पीछा करण्याची हिंमत असेल,
तर जग तुमच्या पायाशी झुकेल.

आकाशाला स्पर्श करायचं असेल तर,
पाय जमिनीवर ठेवून स्वप्न पाहायला हवं;
प्रत्येक उंचावरून नवीन शिखराची सुरुवात होते.

विजयाच्या मार्गात
अडथळे येतील,
पण माझा आत्मविश्वास
त्यांना पार करेल.

Marathi caption for Instagram for boy attitude

Marathi caption for instagram for boy attitude
Marathi caption for instagram for boy attitude

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात. 👊😎

शांत बसून 🤫 आता फक्त जगाकडे🤩
बघतोय, वेळ आल्यावर ⏳
असं काही 🙏करेल की
तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
🤩माझ्याकडे असेल … ।। 💯

नाराज तर नाराज ☹️☹️
प्रत्येकाची मन ♥️ जपायचा ठेका
नाही🤩 घेतलाय आपण💯💯 ।।

Instagram captions in marathi

“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇

जास्त प्रामाणिक 🙏 राहून ,
काहीच 🤝 मिळत नाही इथे लोक ,
खोटेपणाला 🤫 मोठेपणा समजतात🙏🙏 … ।।

जेलोक_ 🤔आम्हाला# फोनमध्ये📵
block_करतात_ 🤩आम्ही त्यांना
आयुष्यातुन_block 💯करतो ….🤩🤩
ते पण कायमच😅😅😎😎 … ।।

Instagram captions in marathi attitude

Instagram captions in marathi attitude
Instagram captions in marathi attitude

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.

“ज्या लोकांनी वेळ पाहुन नकार दिला ना..
त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची
असली तरी काळ हा माझाच येणार. 😎👑

I AM VERY SENSITIVE
जास्ती राग येतं असतो
तेव्हा भांडण करण्याएवजी
रडायला बसून जाते…

कोणालाही तुमच्या ह्या
चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख

Instagram captions in Marathi with emoji

Instagram captions in marathi with emoji
Instagram captions in marathi with emoji

लक्षात ठेवा 🤔 ,
जितकी 🙏 इज्जत देता येते …
त्याच्या दुप्पट 🤩
काढता पण येते … ।। 💥💥

“Brand” 👑 असतात
पण 🤔 आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand 💯 आहे✳️

मी लाख वाईट 😨असेल पण🤪
स्वतःच्या स्वार्थासाठी😣 कधी कोणाला
धोका 😌नाही दिला … ।।

Instagram captions in marathi for girls

Instagram captions in marathi for girls
Instagram captions in marathi for girls

जी मुलगी तुमच्या वाईट सवयी माहिती
असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर
विश्वास ठेवा तिच्या पेक्षाजास्ती प्रेम
तुम्हाला कोणीच करू शकतं नाही

माझे विचार, माझी वृत्ती,
माझ्या यशाचे रहस्य,
स्वतःवर विश्वास आणि कठोर परिश्रम,
हे माझे जीवनाचे मंत्र आहे.

माझ्या आईच्या मते घरात
कुठल्या पण अडचणी चा
एकंच उपाय…
“हिचा PHONE काढून घेऊ या”

कुणी बघावं म्हणून रुबाब करत नाही…
तर आमचा रुबाब च असा आहे कि जळनाऱ्यांची
जळल्याशिवाय राहतं नाही…

कुठल्या वाघाला मी घाबरत नाही
त्या सावित्रीची मी लेक आहे
येऊ दे संकटे कितीही
त्यांना हरवायला मी
समर्थ वाघाची छावी आहे. 😎👊

Marathi mulgi caption for Instagram

Instagram captions in marathi for girls
Instagram captions in marathi for girls

मान्य करते मी हट्टी आहे…
चिडकी आहे MOODY आहे
BUT AT LIST चुकीची तर नाही ना…

ATTITUDE तर खुप आहे पण
गरज नसतांना दाखवत नाही
आणि जेव्हा गरज असते तेव्हा
संधी हातातुन गमवत नाही…

ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नियमित हास्य
असते ना त्याचा अर्थ हा नाही कि त्याचे
जीवन PERFECT सुरु ये…
बहुतेकदा त्या SMILE माघे लढण्याची क्षमता
आणि खुप साऱ्या अपेक्षा लपलेल्या असतात…

त्या लोकांना डोक्यावर 🤩 घेऊन
कधीच मिरवू😣 नका ,
ज्यांची लायकी 🤪 आपल्या
पायथ्याला पण ☺️ बसण्याची नसते … ।

Marathi Caption For Instagram

Marathi Caption For Instagram
Marathi Caption For Instagram

इतिहास साक्ष आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.
महागात पडेल

बोलायला मलापण जमत
पण आपण थेट
‘तोंडावर बोलतो’
पाठीमागून काड्या करायची
सवय नाय आपली

मोठं होण्यासाठी कधीतरी
लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी
दुखाच्या सागरात पोहाव लागतं

तुमची Life हे तुमच्या
कामाचे Reflection आहे,
तुमाला तुमची Life बदलायची
असेल तर तुमचे काम बदला

तर मित्रांनो Instagram post captions Marathi या लेखात दिलेले इंस्टाग्राम कॅप्शन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्याकडे सुद्धा असेच नवीन कॅप्शन असतील तर ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आमच्या लेखाद्वारे तुम्ही शेअर केलेले इंस्टाग्राम कॅप्शन इतरांसोबत शेअर करू

Also Read,

Jai shree ram bio for instagram

Instagram VIP Bio Stylish in Marathi

Instagram Bio for Girls in Marathi with Emoji

Sad bio for Instagram in Hindi with emoji

Leave a Comment