8 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 8 February 2023 Current Affairs in Marathi

8 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 8 February 2023 Current Affairs in Marathi

8 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. आंध्रप्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती बनलेली आहे?

उत्तर: विशाखापट्टणम

2. वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा च्या कितव्या आवृत्तीचे आयोजन लॉस एंजेलिस या ठिकाणी संपन्न झाले आहे?

उत्तर: 65

3. भारतामध्ये डिजीटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स कोणते ठरलेले आहे?

उत्तर: Reliance retail

Reliance retail
Reliance retail

 

4. कोणत्या IIT ने गर्भवती महिलासाठी स्वस्थगर्भ Application विकसित केले आहे?

उत्तर: IIT Roorkee

5. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ‘The Vision for All School Eye Health‘ कार्यक्रम सुरु केलेला आहे?

उत्तर: गोवा

6. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 08 फेब्रुवारी

7. कोणती बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातील स्थानिक भाषांना डिजिटल जगामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रोजेक्ट एलोरा’ सुरू केला आहे?

उत्तर: MicroSoft

  • स्थापना: ०४ एप्रिल १९७५
  • संस्थापक : बिल गेट्स, पॉल अलन
  • CEO: सत्या नडेला
  • मुख्यालय : यु एस ए

8. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या किती न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे?

उत्तर: 05

  • पंकज मिथल (राजस्थानचे मुख्य न्यायाधीश)
  • संजय करोल, (पटणा मुख्य न्यायाधीश)
  • पीव्ही संजय कुमार, ( मणिपूरचे मुख्य न्यायाधीश)
  • अहसानुद्दीन अमानुल्ला (न्यायाधीश, पटणा उच्च न्यायालय)
  • मनोज मिश्रा (न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय)

9. पुढील 2 वर्षांत ग्रीन हायड्रोजन हब कोणते राज्य तयार करणार आहे?

उत्तर: केरळ

  • स्थापना : 01 Nov 1956
  • मुख्यमंत्री पिनाराय विजयन
  • राज्यपाल : आरिफ मोहम्मद खान
  • राजधानी : तिरुवनंतपुरम

10. बांगलादेशाला देशातील कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज मिळेल?

उत्तर: झारखंड

11. कोणता ग्रह शनीला मागे टाकून बहुतेक म्हणजेच सर्वात जास्ती चंद्र असलेला ग्रह बनलेला आहे?

उत्तर: बृहस्पति

12. कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले?

उत्तर: पाकिस्तान

परवेझ मुशर्रफ
परवेझ मुशर्रफ

 

13. कोणत्या राज्य सरकारने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्य गीत म्हणून घोषणा केली आहे?

उत्तर: महाराष्ट्र

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment