26 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 26 January 2023 Current Affairs in Marathi
26 January 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
उत्तर: 24 जानेवारी
- सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग फॉर गर्ल्स
- मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
2. 2023 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत?
उत्तर: 74 वा
- 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनी अबदेल फतेह एल सिसी हे इजिप्त चे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असतील
3. भारत मैत्री पाइपलाइन च्या माध्यमातून कोणत्या देशाला डिझेलचा पुरवठा सुरू करणार आहे?
उत्तर: बांगलादेश
- भारत बांगलादेश मैत्री पाइपलाइन
- नुमलिगड (भारत) ते परबतिपुर (बांगलादेश)
- 131.5 किमी
- भारतातील भाग – 5 किमी
- बांगलादेश भाग – 126.57 किमी
- दिनाजपुर, निल्फामारी, पंचगड, सिलिगुडी, नुमलीगड रिफायनरी लिमिटेड
4. NTPC समूहाची क्षमता किती GW ओलांडली आहे?
उत्तर: 71 GW
- NTPC LTD. – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
- स्थापना – 7 नोव्हेंबर 1975
- संस्थापक – भारत सरकार
- अध्यक्ष व एमडी – गुरदिप सिंघ
- CEO – गुरदीप सिंघ
- मुख्यालय – नवी दिल्ली
5. 2022 मधील सर्वात प्रख्यात शास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर: आर विष्णू प्रसाद
- संस्कृती, विज्ञान, क्रीडा आणि नवीनता अशा विविध शेत्राता उल्लेखनीय योगदान साठी हा पुरस्कार दिला जात असतो.
- 69 पेटंट असलेले शास्त्रज्ञ
6. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर: 25 जानेवारी
- 13 वा राष्ट्रीय मतदार दिवस
- Nothing Like Voting, I vote for sure!
- मतदान करण्यासारखे काही नाही, मी नक्की मतदान करतो
- 2011 पासून हा दिवस साजरा केला जातो.
- भारतीय निवडणूक आयोगाच्या हा स्थापना दिवस आहे
- 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली
7. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
उत्तर: 25 जानेवारी
- Rural and Community – Centric Tourism
- ग्रामीण आणि समुदाय केंद्रित पर्यटन
8. ब्रँड फायनान्स अहवाल नुसार JIO हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे, जागतिक स्तरावर jio कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर: 9 व्या
9. कोणत्या मंत्रिमंडळाने राज्याच्या SEBC यादीत किती जातींचा समवेश करण्यास मान्यता दिली आहे?
उत्तर: ओडिसा
- Socially and Economically Backward Classes (SEBC)
- सामाजिक आणि आर्थिक दृष्टया मागास वर्ग (SEBC)
10. भारतीय नौदल मध्ये समाविष्ट केलेल्या पाचव्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय आहे?
उत्तर: INS वागिर
- खांदेरी
- करंज
- कलवरी
- वेला
- वागीर
- वगसिर
11. युनेस्को ने कोणता दिवस अफगाण मुली आणि महिलांना समर्पित करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर: 24 जानेवारी 2023
12. भारतीय नौदलाचा प्रमुख सागरी सराव TROPEX 2023 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे?
उत्तर: हिंदी महासागर
- TROPEX व्यायाम दर दोन वर्षांनी एकदा आयोजित करण्यात येत असतो.
- सागरी देखरेखीचा पहिला सराव जानेवारी 2019 मध्ये झाला.
- भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्ध खेळ देखील म्हटले जाते.
13. 14 वर्षांखालील मुलींशी विवाह करणाऱ्या पुरुषांवर POCSO कायदा अंतर्गत गुन्हा कोणत्या राज्यात दाखल केला जाईल?
उत्तर: आसाम
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Very useful information thank u