11 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 11 January 2023 Current Affairs in Marathi

11 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 11 January 2023 Current Affairs in Marathi

1. अलीकडेच हायड्रोजन वरती चालणाऱ्या रेल्वे चे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे?

उत्तर: चीन

  • हायड्रोजन पॉवरड अर्बन ट्रेन
  • हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरु करणारा चीन हा आशियातील पहिला देश ठरला आहे.
  • आशियातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन आहे तर जगातील दुसरी आहे.
  • हायड्रोजन ट्रेन चा वेग ताशी 160 किमी आहे
  • डिसेंबर 2023 पर्यंत भारताला पहिल्या स्वदेशी हायड्रोजन ट्रेन्स मिळतील.

2. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलो खेळाडूचा 120 फूट उंच पुतळा कोणत्या राज्यामध्ये अनावरण केले आहे?

उत्तर: मणिपूर

महत्वाचे पुतळे आणि माहिती

  • Statue of Unity – सरदार वल्लभभाई पटेल – 182 मीटर – 597 फूट – गुजरात
  • Statue of Belief – शिवा मूर्ती – 112.4 मीटर – 369 फूट – राजस्थान
  • Statue of Equality – रामानुजा – 65.8 मीटर – 216 फूट – हैद्राबाद
  • पंचमुखी हनुमान मूर्ती – 49 मीटर – 161 फूट – कर्नाटक
  • Statue of Prosperity – केम्पे गौडा – 33 मीटर – 108 फूट – कर्नाटक

3. कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण भागात लवकरच 122 नवीन खेळांची संकुल बांधले जातील अशी घोषणा केली आहे?

उत्तर: महाराष्ट्र

  • राज्यात लहानपणापासूनच प्रत्येक स्तरावर खेळाडू विकसित करणे.
  • गाव, जिल्हा, तालुका आणि राज्य
  • आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे

4. कोणत्या कंपनीने जम्मू मध्ये भारतीय सैनिकांसाठी लो स्मोक सुपिरियर केरोसीन तेल (SKO) लाँच केले आहे?

उत्तर: BPCL

  • SUPERIOR KEROSENE OIL
  • सामान्य केरोसीन मोठ्या प्रमाणत धूर उत्सर्जित करते
  • यामुळे जास्त उंचीवर जास्त प्रमाणत वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. जिथे ऑक्सीजन पातळी आधीच खूप कमी असते.
  • BPCL – Bharat Petroleum Corporation Limited
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  • स्थापना – 1952
  • संस्थापक – भारत सरकार
  • अध्यक्ष व एमडी – व्ही आर कृष्णा गुप्ता
  • सीईओ – श्री एस वरद राजन
  • मुख्यालय – मुंबई

5. जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 10 जानेवारी

  • Hindi – Traditional Knowledge to Artificial Intelligence
  • हिंदी – आर्टिफिशयल इंटेलिजन्स चे पारंपरिक ज्ञान
  • 1975 मध्ये, 10 जानेवारी रोजी प्रथम विश्व हिंदू परिषद महाराष्ट्रात नागपूर येथे झाली.
  • ज्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते.

6. G 20 च्या आर्थिक समावेशन कार्यगटाच्या जागतिक भागिदरीची पहिली बैठक कोणत्या शहरात आयोजन केले जात आहे?

उत्तर: कोलकाता

7. खालीलपैकी कोणत्या विमानतळाने जागतिक कामगिरी करणाऱ्या टॉप 10 विमानतळाच्या यादीत स्थान मिळवले आहे?

उत्तर: केंपे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बँगलोर

2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळ मध्ये शीर्ष 5 विमानतळ

  • टोकियो, जपान – हानेडा विमानतळ
  • बेंगळुरू भारत – केंपे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • सॉल्ट लेक सिटी, युएसए – सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • देड्रॉइट, युएसए – डेट्रॉईट मेट्रो पोलिटन वेन काउंटी विमानतळ
  • फिलाडेल्फिया, युएसए – फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

8. अलीकडेच ‘मुख्यमंत्री डायरी क्रमांक 1’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे?

उत्तर: रंजन गोगाई

  • रंजन गोगई हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.
  • त्यांनी भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून काम केले.

9. “Revolutionaries : The Other Story of How India Won Its Freedom” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर: संजीव सण्याल

  • Land of the Seven Rivers
  • The Ocean of Churn
  • India in the Ages of Ideas

10. टी 20 मध्ये सर्वात जलद 1500 धावा ठोकणारा खेळाडू कोण ठरला आहे?

उत्तर: सूर्य कुमार यादव

हा टप्पा गाठण्यासाठी त्याने केवळ 843 चेंडू घेतले.

11. नुकत्याच झालेल्या जयपूर फिल्म फेस्ट मध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर: अपर्णा सेन

  • अपर्णा सेन या दिग्दर्शिका आहेत.
  • जागतिक नेतृत्व पुरस्कार – भारताचे सरन्यायधीश डी वाय चंद्रचुड

12. झेलियांग्रोंग समुदायाचा गान – नगाई उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?

उत्तर: मणिपूर

13. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू कोणत्या राज्यात 18 वी राष्ट्रीय स्काउट्स आणि गाईड्स जांबोरीचे उद्घाटन करणार आहेत?

उत्तर: राजस्थान

1 thought on “11 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 11 January 2023 Current Affairs in Marathi”

Leave a Comment